Skip to content

मराठी व्याकरण || Marathi Vyakaran

Home » मराठी व्याकरण » Visheshan in Marathi-विशेषण आणि विशेषणाचे प्रकार

Visheshan in Marathi-विशेषण आणि विशेषणाचे प्रकार

Visheshan In Marathi

Visheshan In Marathi

नक्की वाचा :-क्रियापद व त्याचे प्रकार 

मराठी व्याकरण :-अनुक्रमणिका

विशेषण:-

नामाबद्दल विशेष माहीती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाÚया शब्दास विशेषण असे म्हणतात.

visheshan in marathi

  1. नामाबद्दल जे शब्द विशेष /अधीक माहीती सांगतात व नामाची व्याप्ती मर्यादित
    करतात अशा विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात.
  1. विशेषण नामाबद्दल विशेष अशी माहीती सांगतो, व त्या नामास विशेष्य असे म्हणतात
विशेषण  +नाम  (विशेष्य)
हुशार  मुलगा 
विशेषण  नाम  विशेषण  नाम 
जूनी – इमारत उंच -झाड
पडका – वाडा धर्मार्थ – दवाखाना
प्राचिन – मंदीर शंभर – धावा
हिरवे – शेत .स्वरा – मि़त्र
धार्मिक – पुस्तक पांढरा – रंग
पोराणिक – ग्रंथ हुशार – विद्यार्थी
मुक – चित्रपट स्वच्छ – शहर
रंगीत – फोटो विकसीत – देश
आदर्श – गाव उच्च – शिक्षण

विशेषणाचे तीन प्रकार पडतात :-

१.गुणविशेषण

2)संख्याविशेषण

3)सर्वनामिक विशेषण

जे विशेषण नामाचा ऐखादा गुण दाखवतो त्यास गुणविशेषण असे म्हणतात.

1)आंबट        – पेरु.              2} चतुर         – राजा

गुणविशेषण – नाम              गुणविशेषण – नाम

उदा. दोरावरन कडू कारल, श्रीमंत व्यक्ती, धूर्त कोल्हा, शांत स्वभाव, बोलका पोपट, सुगंधी फुल, मधुर आवाज, विनोदी कलाकार

2) संख्याविशेषण:-

जे विशेषण नामाची संख्या दाखवते त्यास संख्याविशेषण म्हणतात

संख्याविशेषण – नाम      संख्याविशेषण – नाम

बारा                – महिने             दहा         – मित्र.

शंभर               – कौरव.            पाच       – पांडव.

एकरा              – खेडाळू.         बावीस    – भाषा

सोळा              – संघ               आठ     – ग्रंह

चोविस             – नक्षत्र.             दोन      – तास

संख्याविशेषणाचे पाच प्रकार पडतात.

1.गणना वाचक संख्याविशेषण
2.क्रम वाचक संख्याविशेषण
3.पृथक वाचक संख्याविशेषण
4.आवृती वाचक संख्याविशेषण
5.अनिश्चित वाचक संख्याविशेषण.

1. गणना वाचक संख्याविशेषण

ह्या विशेषनाचा उपयोग केवळ गणना करण्यासाठी होतो म्हणून गणना वाचक संख्याविशेषण म्हणतात . 

1. गणना वाचक संख्याविशेषण प्रकार तिन पडतात.

1)पुर्णांकवाचक संख्याविशेषण,

2)अपुर्णांक वाचक संख्याविशेषण 

3) साकल्य वाचक संख्याविशेषण.

1) पुर्णांक वाचक संख्याविशेषण:-

 जे संख्याविशेषण पुर्ण संख्येचा बोध करतात त्यास पुर्णाक वाचक संख्यविशेषण म्हणतात. 

उदा.
एककिलो साखर, बारा महिणे, चार दिशा, दोन डोळे, सहाऋतु.

2) अपुर्णाक वाचक सख्याविशेषण:-

जे सख्या विशेषण अपुर्ण सेख्येचा बोध करते त्यास अपुर्णाक संख्याविशेषण असे म्हणतात.

उदा.
अर्धा लिटर दुध, पावभर खवा, अर्धा ग्राम सोने, सव्वाकिलो तांदुळ, दिडकिलो भाजी.

3) साकल्य वाचक संख्याविशेषण:-

साकल्य म्हणजे उपस्थित आहे. त्यापैकि सर्व

उदा.
चारही व्यक्ती, दोन्ही मित्र, दोनही डोळे, पाचही पांडव, उभयता पती पत्नी, 

2. क्रम वाचक संख्याविशेषणः-

जे विशेषण वस्तुचा क्रम दाखवितात त्यास क्रम वाचक संख्याविशेषण असे म्हणतात

उदा.
पहिलावर्ग, आठवा ग्रह, दहवा वर्ग, बारावी लोकसंभा, सोळावा आयोग, एकरावा खेडाळू,पहीला पाऊस, पाचवी योजना, चैदावी जनगणना, चैथी मुलगी

3. पृथक वाचक संख्याविशेषणः-

ज्या विशेषनात वेगवेगळे पणचा बोध होतो, त्यास पृथक वाचक संख्याविशेषणः म्हणतात

उदा.
दोन दोन हात, शंभर शंभर जोड्या, सातसात वषेर्, अकरा अकरा खेडाळू, एक एक मुलगा, पाच पाच फुले, बाराबारा वस्तु, चार चार गाड्या.

4. आवृत्ती वाचक संख्याविशेषणः-

जे विशेषण आवृत्ती/ पृर्नवृर्ती दर्शविते त्यास आवृत्तीवाचक संख्याविशेषण असे म्हणतात

उदा.
चारपट मुले, चैपट झाडे, तिप्पट कमाई, दुप्पट पैसा, दसपट मोठा, द्विगुणीत
आनंद, दुहेरे अवसर, दुरेगीवही, चैरगी जढत , दुहेरी रंग.

5. अनिश्चित संख्याविशेषणः-

ज्या विश्ेाषनात निश्चित संख्या नसते त्या विशेषणास अनिश्चित संख्याविशेषण असे म्हणतात

उदा.
काही व्यक्ती, सर्व गावे, बरेच नारळ, इत्यादी देश, अनेक रस्ते, अल्प धान्य,
किचिंत पाऊस, विपुल पाणी, मुबलक पैसा, आकाट सपत्ती

3)सार्वनामिक विशेषणः-

जेव्हा सर्वनामाचा उपयोग विशेषना प्रमाणे केला जातो तेव्हा त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात

सर्वनाम + नाम
तो        + मुलगा


विशेषण + नाम = सर्वनामिक + विशेषण

उदा.
काही व्यक्ती, सर्व गावे, बरेच नारळ, इत्यादी देश, अनेक रस्ते, अल्प धान्य,
किचिंत पाऊस, विपुल पाणी, मुबलक पैसा, अफाट  सपत्ती

साधित विशेषण:- साधित विशेषण खालिल प्रकार पडतात.

1)नामसाधित विशेषण

2)धातुसाधित विशेषण

3) अव्ययसाधित विशेषण

1) नामसाधित विशेषण:-

नामापासून बनणा-या विशेषणास नामसाधित विशेषण असेम्हणतात

नाम+नाम+विशेषण= नामसाधित विशेषण

उदा.

मला चहा-काॅफी आवडते

राम पुस्तक-विक्रेता आहे.
त्याला कांदे-पोहे आवडतात

बाळाला वरण- पोळी आवडते

नागपुरी-संत्री प्रसिध्द आहे

नवरीला-बनारसी-शालू आवडते

लोकमान्य टिळक पुणेरी-पगडी घालतात

तिला साखर आंबा आवडतो

महीलांना दाग-दागीणे आवडतात.
त्याला कोल्हापुरी- चप्पल आवडत

3)अव्ययसाधित विशेषण:-

ज्या धातुंना निरनिराळे प्रत्यय लागून धातुसाधित तयार होतात /होते व त विशेषणाचे कार्य करतात म्हणुन त्यास धातुसाधित विशेषण असे म्हणतात.

उदा.
रांग,बोल, सड, पिक, पड. या धातुंना णारे, ने, लेली, लेला, त, ईक, या सारखे प्रत्ययस लागुण धातुसाधित विशेषण तयार होते.

धातु + प्रत्यय = धातुसाधित
रांग + णारे = रांगणारे
धातुसाधित + नाम विशेषण
रांगणारे + मुल
धातुसाधित विशेषण

उदा.

रांगाणारे मुल खाली पडले

बोलका पोपट आकाशात उडाला

पिकलेलाआंबा मुलांनी खाला

सडलेलेी केळी फेकुन दिली

पडितजमीन शेतीकरीता उपयुक्त नसते.
खेळणारे मुले आनंदी असतात

बोलकीबाहुली मुलांना आवडते

वाहतीनदी गावातून जाते

पिकलेली केळी  लवकर खराब होते.

2) धातुसाधित विशेषण:-

अव्यया पासून तयार होणा-या अवशेषणास अव्ययसाधित विशेषण असे म्हणतात.

अव्ययाला चा, ची, चे किंवा ल्या ऊन, या सारखे प्रत्यय लावून अव्ययसाधित विशेषण तयार करतात

अव्यय + प्रत्यय = अव्ययसाधित + नाम

पुढे + चा          = पुढचा
मागे + ईल       = मागिल
वर +चे             = वरचे
खाली + ची       = खालची
मधे + ऊन        = मधून

उदा.
वरचा मजला पावसामुळे कोसळला.

खालची पायरी पाणाने भरली

मागीलदार चोराने तोडले

सचिननेमधून चेडं ू मारला

मागिलशेत हिरवेगार आहे.

3) अधिविशेषण / पुर्वाविशेषण:-

जे विशेषण सामान्यतः नामाच्या पुर्वी येते त्या विशेषणास अधिविशेषण असे म्हणतात

पुर्वविशेषण + नाम

चागला + मुलगा=अधिविशेषण 

उदा.
हूशार विद्यार्थी, संदु र फुल, तेजस्वी सुर्य, शंभर धावा, किती पाऊस, सुगंधी अगरबत्ती,काही व्यक्ती, एकेक पैसा, दोनदोन झाडे

2) विधीविशेषण / उत्तरविशेषणः-

जे विशेषण नामानंतर येते / नामाच्या पुढे येते त्यास विधी विशेषण असे म्हणतात.visheshan in marathi

नाम + विशेषण (उत्तरविशेषण/विधी विशेषण)= विधि विशेषण

उदा.

मुलगा- चांगला,रांगोळीसुंदर, मुलगी हुशार, मदिर प्राचिन, नेता भष्टाचारी, गाव
आदश, तारा चमकणारा, फुल सुगंधी, मित्र खरा

error: Content is protected !!
0 Shares
Share via
Copy link
Powered by Social Snap