Skip to content

मराठी व्याकरण

Home » मराठी व्याकरण परिचय » Vibhakti In Marathi || विभक्ती व त्याचे प्रकार

Vibhakti In Marathi || विभक्ती व त्याचे प्रकार

  • by
Vibhakti-in-marathi

Vibhakti In Marathi

विभक्ती म्हणजे विभागीकरण / विभाग नाम आणि सर्वनाम त्याचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे सबंध ज्या विकारांनी दाखविलेले असतात त्यांना विभक्ती असे म्हणतात.Vibhakti In Marathi.

-विभक्ती दर्शविणाÚया अक्षरांना विभक्ती प्रत्यय असे म्हणतात. नामाचे व सर्वनामाचे विभक्तीचे रुप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडतात त्याला प्रत्यय असे म्हणतात.

-:विभक्ती चे प्रकार :-

  • नामाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असणारा सबंध आठ प्रकारचा असतो
    म्हणुन विभक्तीचे आठ प्रकार पडतात.Vibhakti in marathi

1) प्रथमा विभक्ती
2)द्वितीया विभक्ती
3)तृतीया विभक्ती
4)चतुथी विभक्ती
5)पंचमी विभक्ती
6)षष्ठी विभक्ती
7)सप्तमी विभक्ती
8) अष्ठमी विभक्ती

Marathi Vyakaran– संपूर्ण मराठी व्याकरण Guide

VibhaktiChartpdf
  • टीपः- द्वितीया व चतुर्थी विभक्ती यामधील प्रत्यय सारखे आहेत.

-:प्रथमा विभक्ती :-

  • प्रथमा विभक्ती मध्ये कोणतेही प्रत्यय लागत नाही . 

उदा.

1)सोहम चेंडू  खेळतो.
2)शेतकरी शेत नागरतो.
3)सुर्य पुर्वेस उगवतो.
4)बाजार बंद आहे.
5)मख्यमंत्री भाषण देतो.
6)विद्यार्थी गाणे गातात.
7)कोकीळा गाणे गाते.
8)बंदक पाण्यात पोहते.
9)हंस संदुर दिसते.
10)कृष्णा बागेत फिरते

2)द्वितीय विभक्ती:-

  • कर्ता + कर्म + क्रियापद
    द्वितीय विभक्ती
    स ला ते
    स ला ना ते

उदा.

1)राम रावणास मारतो.
2)ताई दादाला बोलावते.
3)शेतकरी गाईला बांधतो.
4)चिमणी पिलांना भरवते.
5)दात मुखास शोभा देतात.
6)मी सतिशला शिकवितो.
7)मी सहलीला चाललो.
8)पोलिस चोराला पकडतात.

3)तृतीय विभक्ती:-

  • कर्ता + कर्म + क्रियापद
    कर्ता +……. + क्रियापद
    तृतीया (ने  ए  शी / ने ही शी ई)

उदा.

1)रामाने धनुष्य मोडले.
2)शेतक-याने शेत नांगरले.
3)सरकारणे पुरस्कार दिला.
4)आजीने गोष्ट सांगितली5
)विद्याथींनी अभ्यास केले ा.
6)वडीलांनी पैसे पाठवले.
7)दादाने आवाज दिला.
8)मुलींनी रांगोळी काढली.
9)मित्राने पुस्तक दिले.
10)दादाजीने पोवाडा गांयला.

4) चतृर्थी विभक्ती:-

  • कर्ता + कर्म + क्रियापद

चतृर्थी (स ला ते / स ला ना ते)
कर्ता + कर्म + कर्म + क्रियापद
चतृर्थी (स ला ते / स ला ना ते)

उदा.Vibhakti in marathi

1)मला चहा आवडते.
2)त्याला पैसे दिले.
3)मला आज मळमळते.
4)दादाला राखी बांधली.
5)त्याला गोष्ट सांगितले.
6)कर्णाने इंद्राला कवच कुंडल दिले.
7)आजिने नातवाला गोष्ट सांगितली.
8)शिक्षक  विद्यार्थाना मार्गदर्शक करतो.
9)श्रृती श्रेयाला खेळ शिकवते.
10)शिक्षक जनतेला शिकवण देते.

5) पंचमी विभक्ती:-

  • हुन – हून , ऊन – ऊन.

उदा.

1)मुख्यमंत्री मंबुईहुन निघाले.
2)विद्यार्थी शाळेतून घरी परत आले3
)आई मंदीरातून घरी पोहचली.
4)तो शेतातुन घरी परत आला.
5)राम रावणावुन श्रेष्ठ होता.
6)लोकांनी नगरातुन स्वच्छता अभियान सुरु केले.
7)चोराने घरातुन पळ काढला.
8)तो रस्यातून धावत आला.
9)राम माझ्यावरुन उच आहे.
10)शेतीतुन पांढरे सोने निघाले.

6) षष्ठी विभक्ती.:-

  • चा ची चे, चा ची चे/ चे च्या ची ( संबध, अधिकार, माकलकी,स्वामीत्व) माझा माझी माझे / आमचा आमची आमचे.

उदा.

1)त्याचा सदरा पांढरा आहे.
2)पवनची सायकल नवीन होती.
3)मुलांची शाळा सुटली.
4)तिचे अक्षर संदु र आहे.
5)शरदचा प्रथम क्रमांक आला.
6)शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.
7)माझा मित्र प्रामाणिक होता.
8)माझा वर्ग स्वच्छ आहे.
9)माझा देश स्वतंत्र आहे.
10)आमचे शेत हिरवेगार असते.ने निघाले.

7) सप्तमी विभक्ती:-

  • त ई आ. त-स्थळ जांगा ठिकाण कोठे.
  • ई – वेळ काळ काल
    केव्हा

उदा.

1) सचिन मैदानात खेळतो.
2)आई घरात नाही.
3)आम्ही सकाळी फिरायला जाते.
4)मुले चैकात नाचत होती.
5)रा़त्री शहरात पाऊस पडला.
6)मुले अंगणात अभ्यास करीत होते.
7)शेतकरी शेतात पोहचला.
8)शिक्षक वर्गात शिकवत होते.
9)मी रस्तात उभा आहे.
10)आम्ही दिवसा खेळ खेळतो

8) संबोधन विभक्ती:-

संबोधन = हाक मारणे.

उदा.

1)मुलांनो, शांत राहा.
2)नागरीकानो स्वच्छता राखा.
3)पाखरानो घरट्यात परत या.
4)विद्यार्थानो शिस्ट पाळा.
5)महीलानां दागीने सांभाळा.
6)शेतक-यांनो पिक घ्या.
7)मित्रांनो सहकार्य करा.
8)गरीबांनो मेहनत करा.
9)मुलानो गुरुजनाचा मान राखा.
10)शिक्षकांनो विद्यार्थाना प्रोत्साहन द्या.

वाक्यातील शब्दाचा त्यातील पुख्य शब्दाशी म्हणजे क्रियापदाशी किंवा दतर काही शब्दाशी काहीना काही सबंध असतो त्यास कारक असे म्हणतात.

वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो सबंध असतो त्या सबंधाला व त्या
विभक्तीला कारक विभक्ती असे म्हणतात

वाक्यातील शब्दाचा सबंध दाखविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या रुपात जो बदल होतो त्यास विभक्ती असे म्हणतात.

-:विभक्तीच्या अर्थाने सहा प्रकार पडतात.:-

1) कर्ता 
2)कर्म
3)करण  
4)संप्रदान 
5)अपादान  
6)अधिकरण 

1) कर्ता:-

-वाक्यात क्रियापदाला / दर्शविणारा जो कोणी असतो त्यास कर्ता असे म्हणतात.

-कर्ता यांची विभक्ती प्रथमा असते.

प्रथतेचा कारकार्य = कर्ता आहे

उदा.

1)राम पेरु खातो.
2)शिवाजी परक्रमी योध्दा होता.
3)शिक्षक व्याकरण शिकवितात.
4)मुले झाडाखाली खेळतात.
5)आई गोष्ट सांगते.
6)मुख्यमंत्री भाषण देतात.
7)सविता गाणे गाते.
8)राणी रांगोळी काढते.
9)विद्यार्थी प्रामाणिक आहे.
10)मुलगा शांत झोपतो.

2)कर्म:-

-कत्याने केलेली क्रिया ज्या कोणावर घडते त्यास कर्म असे म्हणतात

-कर्माच्ी विभक्ती द्वितीया असते.

द्वितीया कारकार्य = कर्म
कर्ता + कर्म + क्रियापद
द्वितीया(स ला ते / स ला ना ते )

उदा.

1)राम रावणास मारतो.
2)शिक्षक विद्यार्थाना समजावते.
3)विदुषक प्रश्रकांना हसवतो.
4)ताई दादाला बोलाविते.
5)मुले गाईना बाधतात.
6)रश्मी फुलास वेचते.
7)आई बाळास निजविते.
8)आम्ही सहलिस गेलो.
9)पोलिस चोराला पकडतात.
10)मुले पुस्तकांना हताळतात/ वाचतात.

3)करण:-

-वाक्यातील क्रिया ज्या साधनाने / ज्या साह्याने घडली आहे त्यास करण असे म्हणतात.

-करण = क्रियेचे साधन

-तृतीया विभक्तीचा कारकार्य = करण

कर्ता + कर्म + क्रियापद
तृतीया ( ने ए शी ने ही शी ई)

उदा.

1) तलवारीने नाक कापले.
2)मी नदीच्या काठाने घरी पोहचलो.
3)रेल्वेने प्रवास केला.
4)कविताने बैल बांधले5
)रेडीओने बातमी दिली.
6)चाकूने सफरचंद कापले.
7)शेतक-याने उभी पेरणी केली.
8)वृलप्रत्राने बातमी छापली.
9)लेखनीने निबंध लिहीला.
10)सरकारने शिक्षवृत्ती दिली.

4) संप्रदान:-

-वाक्यातील क्रिया जेव्हा दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते दान ज्याला उद्देशुन होते त्या वस्तुला अथवा स्थानाला संप्रदान असे म्हणतात.

-ज्या ठिकाणी चतृथी विभक्तीचा उपयोग केला जातो

संप्रदान= दान
कर्ता + कर्म + क्रियापद
कर्ता + कर्म + कर्म + क्रियापद
चतृर्थी विभक्ती ( स ला ते / स ला ना ते )

उदा.

1) मी संजयला ग्रंथ दिला.
2)तिन भिका-याला जेवण दिले.
3)आजीने आम्हाला गोष्ट सांगितली.
4)रामाने लक्ष्मणाला बाण दिला.
5)राधाने रंश्मीला पाणी दिले.
6)मी भिका-याला सदरा दिला.
7)शिक्षक विद्यार्थाना व्याकरण शिकवितात.
8)शेतक-याने झाडाला पाणी दिले.
9)रवी माधवला ग्रंथ दिले.

5) अपादान:-

अपादान = वियोग

दुःख, दरावा , हुन हुन ऊन ऊन

उदा.

1)आम्ही वर्गातुन बाहेर आलो.
2)मुख्यमंत्री दिल्लीला निघाले.
3)त्याने शेतातुन पिक काढले.
4)मी भांडणातुन सुखरुप बाहेर निघाले.
5)त्याला पाण्यातुन बाहेर काढले.
6)आई मंदीरातुन घरी पोहचली.
7)तो आमच्यातुन निघुन गेला.
8)त्याने पुण्याहून प्रस्थान केले.
9)सतिश वर्गावुन पहीला आला.
10)शेतका-याने जमिनितुन पाणी काढले.

6) अधिकरण:-

वाक्यातील क्रिया कोठे व केव्हा घडते / घडली असे क्रियेचे स्थान, काळ दाखविणा-यास अधिकरण असे म्हणतात.

त ई आ

उदा.

1)मी वर्गात अभ्यास करतो.
2)मुलगा रस्त्यात खेळतो.
3)विद्यार्थी नदीत पोहत आहे.
4)आम्ही सकाळी फिरायला जातो.
5)रात्री आकाशात चंद्र सुंदर दिसतो.
6)रोज सकाळी मंदीराम आरती असते7
)आज वर्गात शिक्षक नाही.
8)काळूराम हौदात पडला.
9)पाऊस दिवसा पडला.
10)चोर घरात आला.

टीपः– षष्ठी विभक्ती म्हणजेच सबंध व संबोधन याचा सबंध क्रियापदाशी येत नसल्यामुळे
त्याना कारकार्य म्हणता येणार नाही

Marathi Vyakaran– संपूर्ण मराठी व्याकरण Guide

-:विभक्ती प्रतिरुपक अव्यय:-

विभक्ती विभक्ती प्रतिरुपक अव्यय
प्रथमा
द्वितीया ………..प्रत – लागी
तृतीया.……….. कडून करवी द्व्रारा मुळे योगे सह बरोबर प्रमाणे वतीने

चतृर्थी…………. करीता साठी कडे प्रत प्रित्यर्थ बद्दल प्रति ऐवजी स्थव
पंचमी…………. पासून पेक्षा शिवाय खेरीज कडून वाचून
षष्ठी.………….. संबधी विषयी
सप्तमी……….. आत मध्ये
सबोधन

द्वितीया विभक्ती

1) शमाचे आईप्रत खुप प्रेम आहे.
2)जिवालागी घोर

तृतीया विभक्ती

1)मला सरकारकडून मदत मिळाली
2)मला मित्राद्वारे निरोप मिळाला.
3)माझी गाडी तुझ्यामुळे मिळाली.
4)ज्ञानयोणे व्यक्तीला महत्व आहे.
5)तो मला देवाप्रमाणे मदत करतो.
6)सिता रामासह वनवासात गेली.
7)मी मित्रा बरोबर सहलीला गेलो.
8)माझ्यावतीने सर्वाचे आभार मानले

चतृर्थी विभक्ती

1)मी आजीकरीता धार्मिक पुस्तके खरेदी केली.
2)त्याने देशासाठी प्राणत्याग केला.
3)भारताकडे खुप अन्न धान्य आहे.
4)मीा समाजाप्रत श्रध्दा आहे.
5)मी लग्नाप्रत्यर्य भेटवस्तु दिली.
6)मला कुंटूंबाबद्दल प्रेम आहे.
7)मी घराऐवजी शेतीला महत्व देतो.
8)त्याच्या माहीतीस्तव निरोप पाठविला

पंचमी विभक्ती

1)मी घरापासून दुर अतंरावर आहे.
2)राम रावणापेक्षा श्रेष्ठ होता.
3)मला पुस्तकाशिवाय करतंत नाही.
4)तो विचारल्याखेरीज बोलत नाही.
5)मला वडीलाकडून संपत्ती मिळाली.
6)माझा प्राण्यावाचुन राहू शकत

षष्ठी विभक्ती

1) नेपाळ भारतासंबधी व्यवहारीक दुष्टीकोन ठेवतो.
2)त्याने शेतीविषयी माहीती दिली

सप्तमी विभक्ती

1) आम्ही शेतात फिरायला गेलो.
2)दोन व्यक्ती मध्ये समान विचार आहे.
3)विद्यार्थी झाडाखाली खेळत आहे.
4)माझ्याठायी विठ्ठल भक्ती आहे.
5)मला देशविषयी अभिमान आहे.
6)पृथ्वी सुर्याभोवती फिरते.
7)त्याने घराऐवजी शेत विकत घेतले.Vibhakti in marathi

error: Content is protected !!
0 Shares
Share via
Copy link