Skip to content

मराठी व्याकरण || Marathi Vyakaran

Home » शब्दाच्या जाती » keval prayogi avyay in marathi || केवल प्रयोगी अव्यय

keval prayogi avyay in marathi || केवल प्रयोगी अव्यय

keval prayogi avyay in marathi

keval prayogi avyay in marathi

       केवलप्रयोग अव्यय मनातील विचार शब्दाच्या किंवा वाक्याचा अधाराने व्यक्त करण्यापूर्वी मनात दाटून आलेल्या भावनांचा स्वोत होऊन एखादा उद्गार तोंडावाटे बाहेर पडतो त्यास केवलप्रयोगी अव्यय म्हणतात.

केवलप्रयोगी अव्यय वाक्याचा भाग नसून ते स्वतंत्रपने असतात

       उद्गार दाखविणारे शब्द वाक्याचा सुरुवातीस येतात व्याकरणानुसार केवळ/ केवलप्रयोग अव्ययाचा पुढे येणाऱ्या वाक्याशी सबंध असल्याने वाक्यात केवळ वापराचे म्हणून वापरतात.

   केवलप्रयोग अव्यायाना उद्गार व्यक्त करणारे उदगारवाचक शब्द असेही म्हणतात .

  • केवलप्रयोगी अव्ययाचे वर्गीकरण त्याचा रुपावरुन न करता त्यातील भावनेवरून करतात .
  1. Q. केवलप्रयोगी अव्यायाचे वर्गीकरण ——- वरून करतात

A} भावनेवरून   B}            C}           D}

  • केवलप्रयोग अव्यय / उद्गारवाचक अव्यय हे वाक्याचा सुरुवातीस येतात .

के.प्र.अ ! —————– .           पूर्णविराम

 के.प्र.अ ! —————-  !            उद्गारवाचक चिन्न

टीप:- के.प्र.अ वाक्याच्या आरंभी / सुरुवातीला येयून त्याच्यापुढे उद्गार चिन्न { ! } वापरतात .

  1. Q. अव्ययाचा प्रकार ओळखा? Q. वाक्याचा प्रकार ओळखा?

A} केवलप्रयोगी वाक्य                     A} उद्गारवाचक वाक्य

B}                                     B}

C}                                     C}

केवलप्रयोगी अव्ययाचे खालील प्रकार पडतात .

1} हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय :-

वाहवा , वावा , अहाहा , अहा, ओहो , आहा

  1. वाहवा ! काय मेजवानी आहे .
  2. वावा ! काय संगीत आहे .
  3. अहाहा ! किती सुंदर फुल हे !
  4. अहा ! किती मोठा मुकुट हा !
  5. ओहो ! पाणीचपाणी आहे !

A} हर्षदर्शक केवलप्रयोग अव्यय           A} उद्गारवाचक वाक्य

B}                                   B}

2} शोकदर्शक केवलप्रयोग अव्यय :-

अरे अरे ! अग ,आई , हाय हाय , शिव शिव

  1. अरे अरे ! फार नुकसान झाले .
  2. आईग ! खूपच दु:ख आहे .
  3. देवारे ! सर्वाना मदत कर .
  4. हाय हाय ! काय बातमी सांगितली तू .
  5. शिव शिव ! किती विचित्र प्रकार घडला हा

A} शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय          A} उद्गारवाचक वाक्य

B}                                   B}

C}                                   C}

3} आश्चर्यदर्शक केवलप्रयोग अव्यय :-

अहाहा – अबब – अरे – वापरे – अश्या – अंग – बाई – ओहो – अरेच्या

  1. अहाहा ! काय गरवा आहे
  2. अबब ! केवढा उंच प्राणी हा !
  3. अरे ! इकडे बघ बर
  4. बापरे ! धरण फुटले !
  5. बाई ! ऐकावे ते नवलच .

A} आश्चर्यदर्शक के.प्र.अ.               A} उद्गारवाचक वाक्य

4} विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय :

छट – छे – अह- ऊ – च – च छे – छे

  1. छट ! तो मी नव्हेच !
  2. छे ! ते मला माहित नाही .
  3. अह ! जावू नको तिकडे
  4. ऊ घाई करू नकोस
  5. च च ! खरच काही बोल

A} विरोधदर्शक के.प्र.अ                 A} उद्गारवाचक के.प्र.अ

5} तिस्कारदर्शन केवलप्रायोगी अव्यय :-

छी , यु , शीड , हूडत , हत, धत , धिक , भलतेच

  1. छी ! किती वाईट घटना घडली
  2. यु ! किती वाईट अक्षर आहे त्याचे !
  3. शीड ! किती कचरा आहे या राहतात .
  4. हुडूत ! काही काम करू नको .
  5. भलतेच ! हुशारकी मारतोच .

A} तिस्कारदर्शन केवलप्रायोगी अव्यय          A} उद्गारवाचक वाक्य

B}                                      B}

C}                                      C}

6} प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय :-

वाहवा , शाबास , भले , छान

  1. वाहवा ! काय आवाज तिचा
  2. शाबास ! चांगला खेळलास तू
  3. छान ! रांगोळी काढली

A} केवळप्रयोगी अव्यय          A} प्रशंसादर्शक के.प्र.अ

B}                           B}

7}स्विकारदर्शक केवलप्रयोगी अव्यय :-

जी – बराय- हा – ठीक -अच्छा – ज

  1. जी ! काम झालेच तुमचे
  2. हा ! मी आलोच
  3. ठीक ! तुझे काम होऊन जाईल
  4. बराय ! काम झाले समझ
  5. अच्छा ! हे ऐकून आनंद झाला

A} स्विकारदर्शक के.प्र.अ

8} संबोधनदर्शक केवलप्रयोग अव्यय :-

  अग – अरे – अहो – बा – रे

  1. अग ! पाणी आन बर
  2. अरे ! धाव तिकडे
  3. अहो ! एका जरा !
  4. बा ! पुस्तक दे जरा
  5. रे ! जा तिकडे .

A} संबोधानदर्शक के.प्र.अ             A} उद्गारवाचक

9} मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय :-

चूप , चुपचाप , गुपचूप , चीप

  1. चूप ! बोलू नको जास्त !
  2. चुपचाप ! निघून जा !
  3. गुपचूप ! अभ्यास कर !
  4. चीप ! शांत नीज

A} मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय

10} वाक्यमय केवलप्रयोगी अव्यय :-

तस्थास्तू -महाराज – कायमौज –

  1. तस्थास्तु तुझे काम होवून जाईल
  2. महाराज !आपला विंजय असो
  3. कायमौज त्या जत्रेची

11} व्यर्थ उद्गारवाचक केवलप्रयोगी अव्यय :-

वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने निरर्थक किंवा व्यर्थ शब्द येत असेल तर त्यास व्यर्थ उद्गाराची अव्यय असे म्हणतात .

म्हणे-बापडा-आपला-बेटे हे शब्द वाक्यात कोणतीही भावना व्यक्त करीत नाही म्हणून त्यांना व्यर्थ उद्गाराची अव्यय असे म्हणतात.

  1. वर्गात म्हणे मुलांनी गडबड केली.
  2. एवडे होवून तो बापडा राहिला.
  3. मी आपला काय बोलणार .
  4. पण मन बेटे स्वस्थ राहेना .

 

12} पादपुरणार्थक/पालुपदे अव्यय :-

एखादे काही आठवेनासे झाले म्हणजे काही व्यक्तीच्या बोलण्यात पालूपदासारखे शब्द उगीच पुन्हा पुन्हा येतात अश्या शब्दांना पादपुरणार्थक / पालुपदे अव्यय अये म्हणतात.

(कळल -मेले-जळल-जेहले-आला-बरका-बारीक-आणखीन )

यांना पादपुरणार्थक / पालुपदे अव्यय अये म्हणतात.

 

keval prayogi avyay in marathi

error: Content is protected !!
0 Shares
Share via
Copy link
Powered by Social Snap