
Marathi Vyakaran (मराठी व्याकरण) हे एमपीएससी परीक्षेकरिता अतिशय असा विषय आहे .
एमपीएससी परीक्षेत महत्वाचे विषय आपण ह्या सकेत स्थळावर पाहूया.
मराठी-भाषा-लिपि-व्याकरण :-
→ मराठी ही महाराष्ट्राची राज्य भाषा आहे.
→ मराठी भाषा ही संस्कुतोद्मव आर्य भाषा आहे.
संस्कृतोभव=संस्कृत+तद्भव
→ जगातील सर्वात प्राचीन भाषा संस्कृत भाषा आहे.
→सर्वात प्राचीन संस्कृती कोणती ? सिधु संस्कृत
Marathi Vyakaran-भाषा
→ भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन आहे.
→ भाषा म्हणजे बोलने/ बोलण्याचा व्यवहार करणे.
→भाषा ही ध्वनीची बनलेली आहे.(ध्वनी आवाज)
→भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातृ पासून बनलेला आहे.(धातु मुळ शब्द)
→भाषेचा जन्म मनातील विचार, भावना, कल्पना, जेव्हा आपल्या मुखावाटे बाहेर
पडतात त्यावेळी भाषेचा जन्म होतो
→आपल्या मनातील विचार व भावना, कल्पना जेव्हा व्यक्त करण्याचे महत्वपुर्ण
साधन म्हणजे भाषा होय.
भाषेचे मृख्यताह दोन प्रकार पडतात:-
1) नैसर्गिक भाषा / स्वाभाविक भाषा
2) कृत्रिम भाषा / सांकेतीक भाषा
1) नैसर्गिक भाषा / स्वाभाविक भाषा:-
जी भाषा स्वाभाविकपणे बोलली जाते. त्या भाषेला नैसर्गिक भाषा असे म्हणतात. उदा. चेहरा, हावभाव, चेहरपट्टी.
2) कृत्रिम भाषा / सांकेतीक भाषा:-
-ज्या भाषेमध्ये सांकेतीक खुणांचा चिन्हांचा, प्रतिकांचा उपयोग केला जातो. त्या भाषेला सांकेतीक भाषा / कृत्रिम भाषा म्हणतात
उदा.
चिन्ह, सांकेतीक खून, प्रतिक.
– भाषेमध्ये आपण लेखन व भाषण या दोन्हीचांही समावेश करतो.
-आधी भाषा बनते मग तीचे व्याकरण तयार होते. भाषा ही प्रवाहीनी आहे.(प्रवाहीनी नदी)
Marathi Vyakaran-लिपी
→ ज्या सांकेतीक खुणांनी आपण लेखन करतो त्यास लिपी असे म्हणतात
→लिपीतील प्रत्यंक खुनेला अक्षर असे म्हणतात.
→लिपी हा शब्द लिप् या धातु पासुन तयार झाला आहे.(धातु मुळ शब्द) लिप् म्हणजे सारवणे, लिपणे, माखणे
→मराठी भाषा ज्या लिपीमध्या लिहीतात त्यास मराठी बालबोधलिपी म्हणतात.
(बालबोध लिपीलाच देवनागरी लिपी म्हणतात
→देवनागरी लिपी ही आर्य लोकांची लिपी होय.
→संस्कृत, मराठी, गुजराती, हिंदी, कन्नड, बंगाली, तमिळ, तेलगु इत्यादी भाषा
यांना देवनागरी लिपी म्हणतात
→मराठी मध्ये ध्वनींना स्वतंत्र गर्ण असतात.(ध्वनी आवाज)
→मराठी भाषा उभ्या आडव्या तिरप्या गोलाकार अशा रेशांनी बनलेली आहे
→मराठी लिपी लिहण्याची पध्दत डावीकडुन उजवी कडे आहे.
व्याकरण:-
→ भाषेचा व्यवहार व्यवस्तीत रितीने चालावा किंवा भाषेचा व्यवहार शुध्द स्वरुपातुन व्हावा या करीता जे नियम ठरविण्यात आले.त्या नियमांना व्यकरण म्हणतात.
→भाषेला योग्य वळण देणे हेच व्याकरणाचे काम आहे. व्याकरणाला
पंतजलिनी शब्दानुशासन असे म्हटले आहे
→व्याकरण म्हणजे स्पष्टीकरण होय.
→व्याकरण म्हणजे स्पष्टीकरण शास्त्र होय
→व्याकरण हा शब्द वि +आ + करण / वि + आ + कृ असा लिहाला जाते
→मराठी भाषेचे पहीले पुस्तक श्रीरामपुर प. बंगाल येथे तयार करण्यात आहे
→मराठी भाषेतील पहीले पुस्तक 1836 मध्ये (महाराष्ट भाषेचे व्याकरण)
प्रकाशीत झाले यांचे लेखक गंगाधर शास्त्री फडके
Marathi Vyakaran-वाक्य
→बोलतांना, लिहताना एकामागुन एक असे विचार मांडत असतो.
→प्रत्येक विचार हा पुर्ण अर्थाचा असला तर त्यास वाक्य असे म्हणतात
→वाक्य म्हणजे पुर्ण अर्थाचे बोलणे होय.( वाक्य हे शब्दांचे किंवा पदांचे बनलेले असते.)
राम + चित्र + काढतो. वाक्य
शब्द +शब्द + शब्द वाक्य
पद + पद + पद वाक्य
Marathi Vyakaran-शब्द
→ठराविक प्रमाणे आलेल्या अक्षरांच्या समुहाला काही अर्थ प्राप्त झाला तरच त्याला
शब्द असे म्हणतात.
→शब्द हे अक्षरांचे बनलेले असतात
→अक्ष्राचा समुह म्हणजे शब्द होय.
अमरावती – शब्द
अ + म + रा + व + ती – शब्द
अक्षर +अक्षर +अक्षर+अक्षर +अक्षर – शब्द
पद:-
→वाक्यात वापरतांना शब्दाच्या मुळ रुपात बदल करुण जे रुप तयार होते त्यास पद
असे म्हणतात.
प्रकृती – विकृती
शब्द = पद
शाळा + त =शाळेत
शाळा =शाळे
शब्द = पद
माझी शाळा सुटली – वाक्य
मी शाळेत जातो – वाक्य
शब्द + शब्द + शब्द- वाक्य
पद + पद + पद – वाक्य
अक्षर:-
→अक्षर म्हणजे पुर्ण विचारले जाणारे वर्ण. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे.(क्षर – नष्ट होणारे)
→अक्षरांना ध्वनी चिन्ह असेही म्हणतात.
→सरस्व व स्वरयुक्त यांना अक्षर असे म्हणतात
सचिन – शब्द
स + चि +न
अक्षर + अक्षर + अक्षर
वर्ण:-
→ तोडं ावाटे निघाल्या मुळ ध्वनीनां वर्ण असे म्हणतात.
→ध्वनी चिन्ह यांना आवाजाच्या खुणा म्हणतात.
→ध्वनी / आवाज दर्शविणारे चिन्हे असतात त्यांना वर्ण असे म्हणतात
→देवनागरी लिपीतील वर्ण हे मुळ ब्राम्ही नावाच्या लिपी पासून तयार झालेले आहे
→मराठी भाषेत एकूण 48 (50) वर्ण आहेत.
→मराठी भाषेचे पहीले पुस्तक श्रीरामपुर प. बंगाल येथे तयार करण्यात आहे
→यानांच वर्णमाला वर्ण अक्षरे म्हणतात.
या मध्ये 12 स्वर 2 स्वरादी व 34 व्यजंने – 48
12 -स्वर+ 2 (अॅ $+आॅ ) – 14
2 -स्वरादी
34- व्यजंने
=50
Marathi Vyakaran-वर्णविचार व प्रकार
→ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यास स्वर म्हणतात.
→ज्या वर्णाच्या उच्चाराला वर्णाच्या वर्णाची गरज लागत नाही अशा स्वतंत्रपणे उच्चारल्या येणा-या वर्णाना स्वर म्हणतात.
स्वर – सुर
→ स्वराचा उच्चार करत असतांना तोडं उघडे असते. एकुण स्वर 14 आहेत
→देवनागरी लिपीतील वर्ण हे मुळ ब्राम्ही नावाच्या लिपी पासून तयार झालेले आहे
उदा.
अ, आ, ई , इ, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, औ, अॅ, आॅ
स्वराचे खालील प्रकार पडतात.:-
1) -हस्व स्वर
2) दीर्घ स्वर
3) संयुक्त स्वर
4) सजातीय स्वर
5) विजातीय स्वर
6) अर्थ स्वर
1) -हस्व स्वर:-
→ज्या स्वराचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्यास -हस्व स्वरअसे म्हणतात.(-हस्व स्वर – लहाण लघु)
उदा.
अ, व, उ, ऋ, लृ. याना-हस्व स्वर म्हणतात.
2) दीर्घ स्वर:-
→ज्या स्वराचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो त्यास दीर्घ स्वर म्हणतात.(दीर्घ – मोठा गुरु)
उदा.
आ, ई, ऊ.
3) संयुक्त स्वर:-
→दोन स्वर एकत्र आले असता त्यापासून तयार होणा-या स्वरांस संयुक्त स्वर म्हणतात.
उदा.
ए, ऐ, ओ, औ याना संयुक्त स्वर असे म्हणतात.
अ + इ. ई = ए
आ+ इ. ई = ऐ
अ +उ. ऊ = ओ
आ+उ. ऊ = औ
टीप:-संयुक्त स्वराचा समावेश दीर्घ स्वरांत करतात.
4) सजातीय स्वर:-
→ज्या स्वरांचा उच्चार एकाच उच्चार स्थानातून होतो त्यास सजातीय स्वर असे म्हणतात.
उदा.
अ आ, इ ई, उ ऊ. याना सजातीय स्वर म्हणतात.
5) विजातीय स्वर:-
→जेव्हा दोन स्वरांचे उच्चार भिन्न उच्चार स्थानातून होतात त्याना विजातीय स्वर असे म्हणतात
उदा.
अ-इ, उ-इ, ऋ-अ,
ए-ओ, ओ-इ, ऋ-अ,
ऊ-आ, ए-औ, उ-ऐ,
ऐ-ऊ, ऐ-ओ, ओ-ऐ,
ए-अ, ऋ-लृ, अ-अॅ,
ए-ऐ, ओ-ओ.
याना विजातीय स्वर म्हणतात.
6) अर्ध स्वर:-
→स्वरांच्या जागी व्यजंन आणि व्यजंनाजागी स्वर आल्यास त्यास अर्धस्वर असे म्हणतात
उदा.
य, व, र, ल यांना अर्ध स्वर असे म्हणतात.
य , व , र , ल व्यजंन
इ , उ , ऋ , लृ स्वर
संधी होत असतांना स्वरांच्या जागी व्यंजन आलेले दिसतात. ते स्वर संधीचे उदाहरण
असते

Marathi Vyakaran-स्वराधी
→ज्या वर्णाचा उच्चार करतांना आधी अदत घ्यावी लागते त्यास स्वराधी म्हणतात.
→ स्वराधी म्हणजे स्वर आहे आधी असा वर्ण स्वराधी चे दोन प्रकार पडतात
→ दोन स्वराधी:- अं, अः यांना स्वराधी असे म्हणतात.
स्वराधी मध्या अनुस्वार ( ं ) व विसर्ग (: ) यांचा समावेश होतो.
1) अनुस्वार:-
→अनुस्वार याचा अर्थ मागावून किंवा एका उच्चारावर स्वार होणारा दुसरा उच्चारहोय.
→अनुस्वार याचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो.
उदा.
घंटा, पंख, पंकज, गंगा , अंबर, अगंण, उंट, पंढरी, पांडुरंग, आंधोळ, इंद्र, चंचल,
कांचण, संकेत, रंग, मंदिर, शांत, संथ, संदीप, कांदा, हनुमंत, बंधन संगीता, संधी, कादंबरी,
ग्रंथ, ओमकार, ,कंठ, निरंतर, ओजंळ, , संख्या, संघ, मंडळ, खंजीरीख्
आनंद, अनंत, संच, मंदख् पंच, विसंगत, आबा.
2) विसर्ग:-
→(: ) विसर्ग म्हणजे श्वास सोडणे
→विसर्ग हा मागीज स्वरा प्रमाणे बदलतो.
→ विसर्गाचा उच्चार ‘ ह ‘ सारखा होतो
उदा.
दुःख, प्रायः, क्रमशः, नमः , प्रातः , प्रातःकाल , निःपक्ष , निःसदेह , निःस्वराच , निःपाप
, कुःशासन , चतुःसुची, पुरःसर , मुखतः , विशेषतः
Marathi Vyakaran-व्यजंन / स्वरांत
→ज्या वर्णाचा उच्चार करण्यास स्वराची आवश्यकता असते त्यास व्यजंन असे म्हणतात.
→व्यजंनाचा उच्चार पुर्ण करण्यास ‘अ‘ या स्वरांची मदत घ्यावी लागते
→ वि + ज्ज + न =व्यंजन
→ व्यंजन म्हणजे प्रगत करणे/व्यक्त करणे.
→ व्यंजन ही अपुर्ण उच्चाराची व लगंडी असतात.
→ व्यंजनाचा उच्चार करतांना तोडं बंद होते
→ एकुण व्यजंने 34 आहेत

1)स्पर्श व्यजंन
2) अनुनासीक व्यजंन
3) अंतस्थ व्यजंन
4) उष्मे / घर्षक व्यजंन
5) महाप्राण व्यजंन
6)स्वतंत्र व्यजंन
7) संयुक्त व्यजंन
8) कठोर व्यजंन
9) मृदृ व्यजंन
10) द्वित्तव्यजंन
11) र जोडाक्षर व्यजंन
12) कंठयव्यजन
13) तालव्य व्यजंन
14) मुर्धन्य व्यजंन
15) औष्ठय व्यजंन
16) दंत तालव्य व्यजंन
17) कंठौष्ठय व्यजंन
18) दंतौष्ठय व्यजंन
1) स्पर्श व्यजंन:-
→ फुप्फुसातील हवा को तोंडवाटे बाहेर पडतांणा जीभ कंठ तालु मुर्धा मृदृतालु आंष्ठ,तालव्यासी स्पर्श जे वर्ण उच्चारले जातात त्यास स्पर्श व्यजंन असे म्हणतात.
2) अनुनासीक व्यजंन / वर्ण:-
→ ज्या वर्णाचा उच्चार नाकातून / नासिकेतुन होतो त्यास अनुनासिक वर्ण असे म्हणतात.
उदा
→ ङ, त्र, ण, न, म यांना अनुनासिक वर्ण असे म्हणतात.
→ ङ, त्र, ण, न, म यांना पचंम वर्ण किंवा परसवर्ण असे म्हणतात
→ अनुनासिक वर्णाचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो.
→अनुनासिक शिर्ष बिंदू ( ं ) ने
दाखवितात
अनुनासिक व परसर्वण शब्द (पंचमवर्ण)
गंगा- गङगा
पंकंज- पङकज
चंचल -चण्चल
घंटा- घण्टा
अंबुज -अम्बुज
कुपंन- कुम्पन
3) अंतस्थ वर्ण / व्यजंन:-
→ अतस्त वर्ण हे स्पर्श व्यजंन व उष्मे व्यजंन यांच्या मध्ये येतात म्हणून त्यांना अंतस्त व्यजंन असे म्हणतात.
→अंतस्त म्हणजे दोघांमध्ये असलेले.
उदा
य, व,र, ल,
स्पर्श व्यजंन – अंतस्थ व्यजंन – उष्मे व्यजंन
क ते म ——य, व, र, ल——- श, ष, स
4) उष्मे / घर्षक व्यजंन:-
→ मुखावाटे जोरात वायु उसासा (दम) बाहेर टाकल्या प्रमाणे ज्या वर्णाचा उच्चार होतो त्यास उष्मे / घर्षक व्यजंन असे म्हणतात
उदा
श् , ष् , स् यांना उष्मे /घर्षक व्यजंन असे म्हणतात.
5) महाप्राण:-
→ ह या वर्णाचा उच्चार करतांना तोंडावाटे हवा जोरात फेकली जाते त्यास महाप्राण असे म्हणतात
उदा
ह
या व्यतिरीक्त ख् ध् छ् झ् ठ् ढ् थ् ध् फ् श् ष् स् भ् ह् या वर्णात ह उच्चाराची छटा दिसते म्हणून त्यांना महाप्राण म्हणतात. वरील 14 महाप्राण व्यतिरीक्त उर्वरीत 20 अल्पप्राण आहेत.
6) स्वतंत्र व्यजंन / वर्ण:-
→ ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यास स्वतंत्र वर्ण असे म्हणतात.
उदा
ळ्
7) संयुक्त व्यजंन / वर्ण:-
→ जेव्हा दोन व्यजंने एकत्र ऐतात त्यापासून तयार होणा-या व्यजंनास संयुक्त व्यजंन असे म्हणतात
उदा
ज्ञ , क्ष
क्ष = क् + ष्
उदा. क्षत्रिय, क्षमा, क्षार, अक्षर, अक्षद, लक्षमन, दक्ष, राक्षस, शिक्षण, शिक्षक, साक्ष्ं लक्ष
ज्ञ = द् + न् + य्
उदा. ज्ञानेश्वर, सज्ञान, यज्ञ, आज्ञा, संज्ञा, विज्ञान, प्रज्ञा, प्रतिज्ञा, ज्ञानपीठ
8) द्वित्त व्यजंन:-
→ एकच व्यजंन दोनदा जोडले गेले असता त्यापसुन तयार होणा-याव्यजंणास द्वित्त व्यजंन असे म्हणतात
उदा.
प + प = प्प , त + त = त्त ,
ब + ब= ब्ब,म + म = म्म
न + न = न्न ,च + च = च्च
ट + ट =ट्ट ,भ + भ = भ्भ
9) र जोडाक्षर व्यजंन:-
र जोडाक्षर व्यजंनाचे चार प्रकार पडतात.
(1) ( ा्र ) उभ्या रेषेच्या डाव्या बाजुस एक तिरपी रेख
उदा.
चंद्र, प्रविण, प्रयोग, प्रथमेश, ब्राम्हण, आम्र, वज्र, भ्रम, ग्रहण, प्रकार, ग्रह, भ्रमण,प्रमाण,
प्रति.
(2) ( ाª ) उभी रेष नसलेल्या व्यजंनाच्या अक्षराखाली काकपदासारखे चिन्ह वापरतात
उदा.
ड्रम, ट्री, ड्रेस, ट्रेन, ट्राफीक, ट्रेन, ट्राव्हल, ट्रेड, ड्रिल, ड्रामा, ट्रिपल.
(3) ( - ) र व्यजंनाला दुसरे अक्षर जोडले असतांना मागील अक्षराव आघात येत असेल तर दुस-या अक्षरावर रेफ काढतात
उदा.
सुर्य, पुर्व, दर्पण, मुर्ख, पर्याय, आश्चर्य, सौदंर्य, आर्य, मौर्य, अर्ज, अर्थव, जर्मन, कर्म,
अथ
(4) ( - ) र या व्यजंनाल दुसरे अक्षर जोरे तांना मागल्या अक्षरावर आघात येत नसेल तर र ऐवजी - असे चिन्ह वापरतात
उदा.
च-हाट, कु-हाड, व-हाड, त-हा, दुस-या, व-हा, कु-हा, पांट-या, सु-या, मा-य
10) कठोर व्यजंन:-
→जे वर्ण उच्चाराल्या कठीण असतात त्यांना कठोर व्यजंन म्हणतात
→कठोर वर्णाना श्वास / अघोष वर्ण असे म्हणतात.
→ प्रत्येक वर्षातील पटीली 2 व्यजंने कठोर
व्यजंन आहेत.
उदा.
क, ख, च छ, त थ, प फ, श ब स ट ठ,
11) मुदृ वर्ण:-
→ज्या वर्णाचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो किंवा ज्या वर्णाचा उच्चारकरण्यास कोमलता किंवा सरलता वाटते याला मृदृ वर्ण असे म्हणतात
→मृदृ वर्णाना नाद / घोष वर्ण असे म्हणतात.
→प्रत्येक वर्गातील नबंर 3 व 4 यांना मृदृ वर्ण
असे म्हणतात
→ मृदृ वर्णात सर्व स्वर व अनुनासिक यांचा समावेश होतो.
उदा.
3 +4+5+12+2 स्वर
12) कंठ व्यजंन / वर्ण:-
→जिभेचा मागिल भाग कंठाला स्पर्श करुण ज्या वर्णाचा उच्चारकरुन यांला कंठ वर्ण असे म्हणतात
उदा.
क ख , ग घ, – व्यजंन
ङ – अनुनासिक
अ आ – स्वर
ह -माहप्राण
13) तालव्या वर्ण:-
→जीभेचे पाते कठोर किंवा मृदृ तालुला लावुन ज्या वर्णाचा उच्चार होता त्यास तालव्या वर्ण असे म्हणतात
→ तालव्या वर्णाचा उच्चार करतांना य या वर्णाचा आधार घ्यावा लागतो
च छ, ज झ-व्यजन
इ – अनुनासिक
ई – स्वर
य – अर्थस्वर
श – उष्मे
उदा.
शब्द. चरित्र, छत्री, जय, जमात, जग, जमाव, जेवण, जत्रा, जल, जन
14) मृर्धन्य वर्ण:-
→कठोर तालु व कोमल तालु यांच्या मधील भागाला मृधी असे म्हणतात. व त्यापासुन तयार हेाणा-या उच्चाराला मृर्धन्य असे म्हणतात
→कठोर तालु व कोमल तालु यांच्या मधील भागाला मृर्धन्य असे म्हणतात. व त्या वर्णास मुर्धन्य वर्ण
उदा.
ट ठ ड ढ- व्यजंन
ण- अनुनासिक
ऋ – स्वर
र – अर्ध स्वर
ष – उष्मे
ळ – स्वतंत्र वर्ण
15) दंत वर्ण:-
→जे वर्ण उच्चारतांना जिभेचे पाते वरच्या दाताच्या मागिल बाजुस स्पर्श करते त्यास दंत वर्ण असे म्हणतात
उदा.
त थ द ध –व्यजंन
न – अनुनासिक
लृ – स्वर
ल – अर्ध स्वर
स – उष्मे
16) ओष्ठय वर्ण:-
→वरच्या व खालच्या ओठांचा उपयोग करुण ज्या वर्णाचा उच्चार होतो त्यास ओष्ट वर्ण असे म्हणतात
उदा. प फ ब भ म उ ऊ
17)दंत तालव्य वर्ण:-
→जिभेचा शेडं े किंवा पाते दाताला/ तालुला एकाच वेळी स्पर्श करुन ज्या वर्णााचा उच्चार होतो त्यास दंत तालव्य असे म्हणतात
उदा. चमचा , चांदोबा, चारा, चाकर , जावई, चोच, झाड, झरा, जमाव
18) कंठ तालव्य वर्णः-
→ज्या वर्णाचा उच्चार कंठ किंवा तालु यांन स्पर्श करुन होतो त्या वर्णास कंठ तालव्य वर्ण असे म्हणतात
उदा.
ए ऐ
19) कंठौष्ठय वर्ण:-
→ज्या वर्णाचा उच्चार कंठाला व ओठांना स्पर्श करुन होतो त्यास
कंठोस्त वर्ण असे म्हणतात
उदा.
ओ औ
20) दंतौष्ठय वर्ण:-
→ज्या वर्णाचा उच्चार करतांना दंत आणि औष्ठय यांचा स्पर्श एकाच वेळी होतो त्यास दंतौष्ठय वर्ण असे म्हणतात
उदा.
व