Skip to content

मराठी व्याकरण || Marathi Vyakaran

Home » शब्दाच्या जाती » kriyavisheshan avyay examples in marathi

kriyavisheshan avyay examples in marathi

kriyavisheshan avyay

kriyavisheshan avyay examples in marathi

नामा बद्दल विशेष माहिती सांगून अथवा नामातील गुण दाखविण्यासाठी शब्दाला नाम विशेषण अथवा विशेषण अथवा विशेषण असे म्हणतात परंतु क्रीयाबद्दल विशेषमाहिती

सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात.

      क्रीयापदाबद्दल विशेषमाहिती सांगून जो अविकारी राहतात त्यांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात .kriyavisheshan avyay examples in marathi

                    क्रियाविशेषण हे क्रियापदाचे विशेषण असते

लिंग ,वचन , विभक्ती यांचे प्रत्यय न लागता कर्ता , कर्म , क्रियापद या प्रमाणे क्रियापद बदलत नाही किवा क्रियापदाचे मध्ये बदल होत नाही ती जशीच्या तशी राहतात म्हणून त्यांना अव्यय असे म्हणतात

       क्रीयाविशेषन हे क्रिया केव्हा , कोठे , किती वेळा { how many times} किवा किती प्रमाणात घडली याचे / याची माहिती क्रियाविशेषण अव्याव्यातून मिळते क्रियाविशेषण अव्यय असे समजले जाते .

लिंग  पु.     घोडा जलद धावतो

              स्त्री. घोडा जलद धावते                      जलद = क्रियाविशेषण अव्यय

             न.पु  घोडे जलद धावतात

 

वचन    एकवचन घोडा जलद धावतो            जलद = क्रियाविशेषण अव्यय

           अनेकवचन घोडा जलद धावतात    

पुरुष    मी जलद धावतो                              जलद = क्रियाविशेषण अव्यय

           ते जलद धावतात      

      वरील सर्व उदाहरणात कर्त्यांचे लिंग आणि  पुरुष , विभक्ती  यामुळे बदल केल्यास क्रीयापद बदलते परंतु जलद हा शब्द बदलत नाही .

    जलद हा शब्द क्रीयापादाबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणून त्यास क्रियाविशेषण असे म्हणतात तसेच त्यामध्ये बदल होत नाही म्हणून त्यास अव्यय असे म्हणतात.

      वरील सर्व उदा जलद हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे .kriyavisheshan avyay examples in marathi

क्रियाविशेषण अव्यायाचे सहा प्रकार पडतात

Q क्रियाविशेषण अव्यायाचे प्रकार किती?

A}एक B} दोन C}सहा D}सात

  1. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय.
  2. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय.
  3. रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय.
  4. परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय.
  5. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय.
  6. निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय.

2} स्थलवाचक क्रियाविशेषण :-

उदा.

  1. जेथे जातो तेथे तू माझा सोबती
  2. तिकडे पाऊस पडलेला नव्होता
  3. नर्मदा इकडे आलेली नाही
  4. पावसाळ्यात चोहीकडे हिरवळ पसरलेली असतो
  5. परमेश्वर सवर्त्र’ आहे

 

  1. Q. अव्ययाचा प्रकार ओळखा Q.क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार

A} क्रियाविशेषण अव्यय                 A} स्थलवाचक क्रियाविशेषण

B}                                   B}

C}                                    C}

स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यायचे खालील दोन प्रकार पडतात.

  1. स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय
  2. गतिदर्शक क्रियाविशेषण अव्ययkriyavisheshan avyay examples in marathi

1} स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय:-

                                                  जे कि.वि.अ वाक्याची स्थिती दर्शवितात कि.वि.अ असे म्हणतात.

    उदा .जेथे , तेथे , येथे ,खाली , वर, मध्ये, कोठे, अलीकडे, पलीकडे, जिकडे, तिकडे.

  1. Q. जेथे जातो तेथे परमेश्वरचे दर्शन होते{मिश्र वाक्य}
  2. मला तेथे उत्तीर्ण झाल्याची बातमी समजली.
  3. येथे दरवर्षी बैलांचा पोळा असतो .
  4. झाडाचे फळ खाली पडले.
  5. आकाशात पतंग वर जात होती.
  6. मी मध्ये बसलेला होतो.
  7. अलीकडे शेतात पेरणी केली नाही .
  8. शेतात पलीकडे मोठी विहीर आहे .
  9. जिकडे तिकडे हिरवागार शेत आहे . { मिश्र वाक्य }
  1. Q. क्रि.वि.अ चा स्थावाचक क्रि.वि.अ चा प्रकार ओळखा

A} क्रियाविशेषण अव्यय       A}

2} गतिदर्शक क्रि.वि.अ :-

                                     जे शब्द गतीदार्शवितात त्यास गतिदर्शक क्रि.वि.अ असे म्हणतात.

 उदा. दुरून , लांबून , मागून , तेथून , पुढून , झकडून , तिकडून , खालून

  1. Q.
  2. देवीच्या दर्शनाला लोक दुरून आलेले होते .
  3. मी लांबून पाणी भरतो .
  4. मुले मागून धावत आली.
  5. रेल्वे खालून जात होती .
  6. रस्ता तेथून बंद होता .
  7. मला तिकडून निरोप आलेला नाही .
  8. धरणाचे पाणी तिकडून आत्त शिरते .
  9. Q.

A} गतिदर्शक क्रि.वि.अ

B}

C}

D}

A} क्रियाविशेषण अव्यय           A} स्थलदर्शक क्रि.वि.अ

B}                             B}

3}रितीवाचक क्रि.वि.अ :-

                                          जे शब्द वाक्यातील क्रिया घडण्याची रीत किवा क्रिया कशी घडते असे दर्शविते त्यास रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा . जलद , हळू , आपोआप , मुद्दाम , अर्थ , खचित , खरोखर , सावकाश , तसे , चटकन, फुकट ,

  1. घोडा जलद धावतो
  2. गोगलगाय हळू चालते
  3. माझे कार्य आपोआप घडले
  4. त्याने मुद्दाम चूक केली
  5. तो खचित हसतो
  6. विद्यार्थी खरोखर प्रयत्न करतात
  7. रेल्वे सावकाश जात होती
  8. तो तसे वागतो
  9. तो उगीच खोटा बोलला
  10. फुकट दिले तर कोणी नको म्हणणार नाही

    अव्ययाचा प्रकार?                  क्रि.वि.अ चा प्रकार ओळखा?

A} क्रियाविशेषण अव्यय                 A} रीतिवाचक क्रि.वि.अ.

B}                                               B}

रीतिवाचक कि.वी.अ चे तीन प्रकार पडतात?

  1. प्रकार दर्शक क्रि.वि.अ
  2. अनुकरणवाचक क्रि.वि.अ
  3. निश्चितआर्थक क्रि.वि.अkriyavisheshan avyay examples in marathi

1} प्रकार दर्शक क्रि.वि.अ:-

               व्यर्थ , जेवी – तेवी , हळू , सावकाश , उगीच , आपोआप , असे , कसे, जसे , तसे

उदा.

  1. जेवी जावे तेविकडे.
  2. गोगलगाय हळू चालते
  3. मी सावकाश उरल दिले
  4. त्याने उगीच वेळ गमावला
  5. तो व्यर्थ प्रश्न विचारतो
  6. मला अपोआप कळू लागले
  7. मी असे म्हटले नाही
  8. तुला कसे सांगू
  9. जसे तुला वाटेल तसे वाग
  10. Q. क्रि.वि.अ रीतिवाचक क्रि.वी.अ प्रकार ओळखा?

A} प्रकारदर्शक क्रि.वी,अ

B} अनुकरणवाचक क्रि.वी.अ

2} अनुकरणवाचक क्रि.वि.अ :-

        चमचम , बदाबद , टपटप ,पटापट , पटकन, गटागट

  1. तारे आकाशात चमचम चमकतात
  2. लोकांनी चोराला बदाबद मारले
  3. पाऊस टपटप पडत होता
  4. विद्यार्थ्यानी पटपट उत्तर दिले
  5. त्यांनी झटकन मित्राला मदत केली
  6. मनीष उभ्याने गटागटा पाणी पितो

3} निश्चितआर्थक क्रि.वि.अ:-

  खचित , खरोखर , नक्की , खुशाल , निखालस

  1. तो खचित लोकांचे ऐकतो
  2. त्याने खरोखर लोकांनी मदत केली
  3. तू खुशाल घरी जा
  4. बाळ निखालस हसते
  5. मी नक्की प्रयत्न करेल

A} निश्चितआर्थक क्रि.वि.अ

  1. Q. शब्दांची जात / अव्ययाचा प्रकार ओळखा?

A} क्रियाविशेषण अव्यय

B} शब्दयोगी अव्यय

C} उभयन्वयी अव्यय

D}

क्रि.वि.अ चा प्रकार ओळखा?

A} रीतिवाचक क्रि.वी.अ

क्रियाविशेषण अव्यय उदाहरण मराठी

4} परिमानवाचक क्रि.वी. अव्यय :-

                            संख्येत ज मोजता येणाऱ्या प्रणाम दर्शक शब्दांना परीमाणवाचक क्रि.वी.अ असे म्हणतात.

जे शब्द वाक्यातील किती वेळा घडली असे क्रियेचे स्थान कि.वा परीमान दाखवितात त्यांना परीमानवाचक

किंचित , मरपूर , थोडा , अत्यंत , अतिशय , खूप , हार , मुळीच , जरा , पूर्ण , बिलकुल , कमी , मोजऊ

  1. हि इमारत खूप उंच आहे
  2. रात्री किंचित पावसाच्या सारी पडल्या
  3. यंदा भरपूर पाऊस पडेल
  4. आम्ही थोडा आराम केला
  5. त्याने अत्यंत बारकाईने चौकशी केली
  6. असा अतिशय वेगाने धवत होता
  7. त्याने फार प्रयत्न केला
  8. मी मुळीच घाबरत नही
  9. तो जरा मागे सरकला
  10. यंदा शेतात पुष्कळ पिक आले

A} परिणामवाचक क्रि.वि.अ

B}

C}

D}

परिणाम वाचक क्रि.वि.अ मधील फरक

  1. घोडा जलद धावतो 1 घोडा अतिशय जलद धावतो
  2. गोगलगाय हळू चालते 2 गोगलगाय फार हळू चालते
  3. रेल्वे सावकाश धावते 3 रेल्वे अत्यंत सावकाश धावते
  4. तो व्यर्थ बडबड करतो 4 तो फार व्यर्थ बडबडतो
  5. झम उगीच वेल गमावला 5 राम खूप उगीच वेळ गमावले

A} रीतिवाचक क्रि.वि.अ              A} परिणामवाचक क्रि.वि.अ

B}                               B}

kriyavisheshan avyay examples in marathi

5} प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय:-

जे शब्द वाक्यातील विधानाला प्रश्नाचे स्वरूप देतात त्यांनी प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

का – ना        ——————का? ————–ना?

उदा .

  1. तुम्ही माझ्याकडे याल का?
  2. ती वस्तू घरी न्याल ना?

A} प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय

B}

C}

D}

  1. तू मला पुस्तक देशील का?
  2. मला तुमच्या बरोबर न्याल ना?kriyavisheshan avyay examples in marathi

6} निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय :-

                  जे शब्द वाक्यातील क्रियेचा निषेध नकार दर्शवितात त्यास निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

    न-ना       —————न . व्ह !

               —————ना . व्ह !

  1. तो न चुकता मंदिरात जातो.
  2. चोर पोलीनसान समोर तोंड उघडले तर ना !
  3. तो न आलेला बरा
  4. त्याने खरे सांगितले तर ना !

A} निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय

kriyavisheshan avyay examples in marathi

 

-:साधित क्रियाविशेषण अव्यय:-

   साधित क्रीयाविशेषण प्रकार

  1. नामसाधित क्रि.वि.अ
  2. सर्वनामसाधित क्रि.वि.अ
  3. विशेषणसाधित क्रि.वि.अ
  4. धातुसाधित क्रि.वि.अ
  5. अव्ययसाधित क्रि.वि.अ
  6. प्रत्ययसाधित क्रि.वि.अ

1} नामसाधित क्रि.वि.अ:-

                   नामापासून तयार होणार्या क्रि.वि,अ

 नाम                नामसाधित क्रि.वि.अ

व्यक्ती                   व्यक्तिश:

अर्थ                      अर्थात

दिवस                     दिवसा

रात्र’                      रात्री

वस्तू                     वस्तुत:

  1. मी त्याला व्यक्तीशाह ओळखतो
  2. तो प्रश्न अर्थात मला समजलेला नाही
  3. चोरी दिवसा घडली
  4. पाऊस रात्री पडत होता
  5. त्याचे वस्तुत : परीषण झाले

A} साधित क्रि.वि.अ                          A} नामसाधित क्रि.वि.अ

B}                                                  B}

2} सर्वनामसाधित क्रि.वि.अ:-

                         सर्वनामापासून तयार होणारे क्रि.वि.अ

सर्वनाम – सर्वनामसाधित क्रि.वि.अ

हा     – ह्यामुळे ह्यावरून

किंती   – कित्येकदा

त्या    – त्यामुळे

  1. त्यांना ह्यामुळे मदत केली
  2. मासे ह्यावरून सर्व लक्ष्यात आले
  3. रमेशला कितेक्कदा सांगितले
  4. त्यामुळे माझे फार नुकसान झाले

A} साधित क्रि.वि,अ                  A} सर्वनामसाधित क्रि.वि.अ

B}                                          B}

kriyavisheshan avyay examples in marathi

3} विशेषणसाधित क्रि.वि.अ:-

                     विशेषणापासून तयार होणाऱ्या क्रि.वि.अ

            एकदा – इतक्यात – एकत्र – मोठ्याने -एकेक

  1. एकदा बागेत खेळतांना मी खाली पडतो
  2. शेतात काम करत असतांना इतक्यात जोऱ्यात वारा आला
  3. दिवाळी मध्ये आम्ही सर्व मित्र एकत्र जमलो
  4. गावातील एकेक व्यक्ती श्रमदाम करतो
  5. तो मोठ्याने बोल्यामुळे कानाने बहिरा झाला

A} साधित क्रि.वि.अ                 A} विशेषण साधित क्रि.वि.अ

4} धातुसाधित क्रि.वि.अ:-

                  धातू + प्रत्यय  = धातुसादित क्रि.वि.अ

                  हस + त्यांना  = हसतांना

                  खेळ + त्ताना   = खेळतांना

                   हस + उ      = हसू

  1. बाळ हसतांना
  2. बागेत खेळतांना हदौद पडलो
  3. मला जोरात हसू आले

A} धातुसाधित क्रि.वि.अ              A} साधित क्रि.वि.अ

B}                                          B}

kriyavisheshan avyay examples in marathi

5} अव्ययसाधित क्रि.वि.अ :-

                         अव्ययपासून तयार होणारे क्रि.वि.अ

क्रियाविशेषण यांना ऊन प्रत्यय लागून तयार होणारे क्रि.वि.अ

 अव्यय+प्रत्यय      अव्ययसाधित क्रि.वी.अ

  1. वर + ऊन – वरून
  2. खाली + ऊन – खालून
  3. कोठे + ऊन -कोठून
  4. इकडे + ऊन- इकडून
  5. तेथे + ऊन – तेथून
  6. लांब + ऊन – लांबून
  1. विमान वरून पडले
  2. रेल्वे खालून धावत होती
  3. लोकांची गर्दी इकडून वाढली
  4. मला तेथून मार्ग मिळाला
  5. यात्रेकरी लांबून आले

A} अव्ययसाधित क्रि.वि.अ             A} साधित क्रि.वि.अ

B}                                             B}

6} प्रत्ययसाधित क्रि.वी.अ :-

                         प्रत्ययपासून तयार होणारे क्रि.वि.अ

         शास्त्रदृष्ट्या – बुध्दिपूर:सर – मन:पूर्वक – कालनुरूप

  1. तो शास्त्रदृष्ट्या योग्य व्यक्ती आहे
  2. त्याने बुध्दिपूर:सर काम केले
  3. मी मन:पूर्वक आभार मानले
  4. कालनुपूर परिस्थिती बदलेली होती

A} प्रत्ययसाधित क्रि.वि.अ               A} साधित क्रि.वि.अ

 kriyavisheshan avyay examples in marathi

edit by :-pooja Deshmukh

error: Content is protected !!
0 Shares
Share via
Copy link
Powered by Social Snap