Skip to content

मराठी व्याकरण || Marathi Vyakaran

Home » मराठी व्याकरण परिचय » Samanya roop ||सामान्य रूप||सामान्य रूप म्हणजे काय ?

Samanya roop ||सामान्य रूप||सामान्य रूप म्हणजे काय ?

samanya roop

samanya roop

                वाक्यातील शब्द विशेषण नाम सर्वनाम ही जशीच्या तशी मूळ स्वरूपात येत नाही वाक्यात त्यांचा उपयोग करताना त्यांच्या रूपात कधी कधी बदल करावा लागतो.

नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो विकार ,होतो त्यास विभक्ती असे म्हणतात. विभक्तीचे रूप तयार करताना जी अक्षरे शब्दांना जोडून येतात त्यांना प्रत्यय असे म्हणतात.

नाम +प्रत्यय

उदा. रामने

मूळ शब्दांना विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप सर्व विभक्ती सारखे सर्व समान दिसते म्हणून त्यांना सामान्य रूप असे म्हणतात.

 सामान्य रूप असा बदल करतेवेळी शेवटच्या अक्षरातील रस्व स्वर यामध्ये बदल होतो.

शब्द मूळ शब्द= सामान्य रूप

सामान्य रूप लिहा

विभक्ती

नाम  +

विभक्तीचे प्रत्यय

सामान्य रूप

द्वितीय

पुस्तक + स

पुस्तकास

 

 

पुस्तका किंवा पुस्तकां

तृतीय

पुस्तक + ने

पुस्तकाने

चतुर्थी

पुस्तक + ला

पुस्तकाला

पंचमी

पुस्तक + हून

पुस्तकाहून

षष्ठी

पुस्तक + चा

पुस्तकाचा

सप्तमी

पुस्तक + त

पुस्तकात

अष्टमी

पुस्तक + नो

पुस्तकांनो

सामान्य रूप ओळखा?

मी पुस्तकांना नेहमी हाताळतो.  

अ) पुस्तकां

ब ) पुस्तक

क ) पुस्तके

ड ) पुस्तका  

२) मी कावड्याच पाणी पाजले.

 अ) कावडे

ब ) कावळा

क ) कावड्या

ड ) कावड्यास

३) मुले पावसात क्रिकेट खेळतात.

अ) पाऊस

ब ) पावसा

क ) पाऊस

ड ) पाऊस

४) फळांचा रंग पांढरा आहे.

अ) फळां

ब )

क )

ड )

५) मुलांनो शांतता राखा.

अ) मुलां

ब )

क )

ड )

Samanya Roop

  • शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी सामान्य रूप झालेले दिसते.

नाम  +  क्रियाविशेषण अव्यय

शब्दयोगी अव्यय

सामान्य रूप

झाड + बाहेर

झाडाबाहेर

पुस्तका किंवा पुस्तकां

झाड + आत

झाडाआत

झाड + मध्ये

झाडांमध्ये

झाड + खाली

झाडाखाली

झाड +जवळ

झाडाजवळ

झाड +पाशी

झाडापाशी

झाड + नजीक

झाडानजीक

Samanya Roop

  • अनेक वचनी शब्दाच्या सामान्य रूपावर अनुस्वार येतो.

 

       नाम +  अनेकवचन =   सामान्य रूप

  1. फळे + फळांचा       =  फळां
  2. भाषा + भाषांना       = भाषां

सामान्य रूपाचे विविध प्रकार

अ -आ —पुल्लिंगी नामाचे

  1. परिट परिटास   परिटा
  2. खांब खांबाला   खांबा
  3. बाक बाकावर    बाका

आ-या 

  1. दोरा दोऱ्याला दोरा
  2. घोडा घोडयास घोडा
  3. आंबा आंब्यास आंब्या
  4. धागा धाग्यास धाग्या

अपवाद

  1. काका काका
  2. मामा मामा
  3. आजोबा आजोबा
  4. नाना नाना

इ-या——

  1. ते तेल्यास तेल्या
  2. धोबी धोब्यास  धोब्या
  3. माळी माळ्यात माळ्या

अपवाद

  1. नंदी
  2. काझी
  3. पंतोजी
  4. मुनी
  5. ऋषी
  6. हल्ली
  7. भटाजी
  • या शब्दाचे सामान्य रूप जसेच्या तसे राहते.
  • संस्कृत शब्दाचे सामान्य रूप होत नाही.

उ -ऊ —-

इ -ई —–

अ-अ—–

  1. कवी कवीला कवी
  2. साधू साधूला साधू
  3. नीती नितीस नीती
  4. गुरु गुरुचा गुरु
  5. भक्ती भक्तीस भक्ती

ऊ -वा

  1. कुंकू कुंकवास कुंकवा
  2. विंचू विंचवाला विंचवा
  3. भाऊ भावास भावा
  4. नातू नातवाला नातवा

अपवाद

  1. चाकू
  2. कडू
  3. पेरू
  4. खेळाडू
  5. शत्रू
  6. पशु

ए-या

  1. मडके मडक्याला मडक्या
  2. चिखले चिखल्याला चिखल्या
  3. पोरे पोऱ्याना पोऱ्या

ओ-ओ

  1. ऋणको ऋणकोस ऋणको
  2. बिटको बीटकोस बिटकोस
  3. धनको धनकोस  धनको
  4. सामान्य रूप लिहा

स्त्रीलिंगी नामाचे सामान्य

एक वचन  अ-ए  ,अ-आ   अनेकवचन

  1. वीट विटांचा विटां
  2. वीट विटेल विटे
  3. जिभ जिभेस जिभे
  4. जिभ जिभांना जिभां

 अ-ई

  1. विहीर विहिरीत विहिरी
  2. भिंत भिंतीला भिंती

आ-ए

  1. विद्या विद्येला              विद्ये
  2. भाषा    भाषेस                भाषे
  3. माता मातेसाठी           माते
  4. शाळा शाळेत               शाळे

 एकवचन  ई-ई    ई-आ अनेक वचन

  1. भक्ती भक्तीने              भक्ती
  2. नदी    नद्यांचा              नद्यां
  3. दासी दासीस              दासी
  4. बी      बियांना              बिया
  5. स्त्री स्त्रियाचा           स्त्रिया

उ-ऊ

  1. वधू वधूस                 वधू
  2. काकू काकूला             काकू
  3. सासू सासवाला          सासवा

एकवचन ओ-ओ  ओ-ओ अनेक वचन

  1. बायको बायकोस बायको
  2. बायको बायकांना बायकां

 

नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप

अ-आ

  1. मुल मुलाने               मुला
  2. दुकान दुकानात            दुकाना
  3. फुल फुलांचा             फुलं

 

ई-या

  1. पाणी पाण्यात पाण्या
  2. लोणी लोण्यास लोण्या
  3. मोती मोत्याचा मोत्या

 उ

लेकरू लेकरास लेकरा

लिंबू    लिंबात लिंबा

 उ- वा

कुंकू कुंकवाला कुंकवा

गळू गळवाल गळवा

आसु आसवाने आसवा

ए-या

नाणे  नाण्यात   नाण्या

खोके खोक्यात खोक्या

 केळे केळ्याची केळ्या

तळे तळ्यात    तळ्या

  • *सामान्य रूपात दंत तालव्याचा शुद्ध तालव्य होतो व ‘स’ काराचा ‘श’ कार होतो.

राजा राजास राजा

 चोच चोचीन चोची

 ससा सशाला सशा

  • *शुद्धतालव्य ‘य’ आणि ‘श ‘तसेच राहतात.’श’ या तालव्यात ‘य’ या तालव्याची भर घालतात.

पाया  पायाशी पाया

 बाजा बाजाला बाजा

माशी माशीने  माशी

  • *वचन विकारात ‘च’ (च,छ,ज,झ, स,श) यांना ‘य’ च्या बाराखडीतील अक्षर जोडण्याचा प्रसंग आल्यास तो ‘य’ रहित सोडावा.

टाच टाचांना टांचा

 सोयी सोयीने सोयी

जोशी जोशीला जोशा

  • अ-ई-ऊ  कारांत विशेषणाचे सामान्य रूप होत नाही.

  • भारतात गरीब लोकांना कपडे मिळत नाही .
  • त्यांचे सोलापुरी चादरीचे भव्य दुकान आहे.
  • आयुर्वेदात कडूलिंबाचे महत्त्व आहे.
  • *विभक्ती प्रत्यय लागलेल्या ‘आकारांत’ विशेषणाचे सामान्य रूप ‘या’ कारांत होतात.

  • चांगल्या मुली
  • वेड्या माणसाने
  • खऱ्या गोष्टीला
  • *एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही.

  • ‘अ’ ने  ‘ब’ ला मारले.

    •  *परकीय भाषेतील शब्दाचे सामान्य रूप होत नाही.
  • १) लॉर्ड कर्जन्य बंगालची फाळणी केली.

* ग्रामवाचक व देश वाचक शब्दाचे सामान्य रूप क्वचितच होते किंवा होत नाही.

  • १)  मी दिल्लीला फिरायला गेलो.

    २) हिंदुस्तान ने लढाई जिंकली .

चतुर्थी विभक्तीचा ‘स’ आणि सप्तमी विभक्तीचा ‘त’ लागत असल्यास शब्दाचे सामान्य रूप होते.

  • पुणे पुण्यास पुण्या
  • नागपूर नागपुरात नागपूरा

पुढील शब्दाचे सामान्य रूप लिहा.

गावाला = गावा 

अजून वाचा :- विभक्ती  

error: Content is protected !!
0 Shares
Share via
Copy link
Powered by Social Snap