Skip to content

मराठी व्याकरण || Marathi Vyakaran

Home » मराठी व्याकरण परिचय » Marathi Grammar Nam( नाम व नामाचे प्रकार)

Marathi Grammar Nam( नाम व नामाचे प्रकार)

marathi grammar nam

Marathi Grammar Nam

नाम:

नाम म्हणजे नाव.कोणत्याही खर्‍या किंवा काल्पनीक वस्तुला दिलेले नाव म्हणजे नाम(marathi Grammar Nam).

वाक्यात येणार्‍या शब्दापैकी की जे शब्द प्रत्यक क्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तु त्यांचे गुणधर्म सांगतात त्यास नाम असे म्हणतात.

नामाचे 3 प्रकार आहे.

 

1). सामान्य नाम  :समानता संपुर्ण जाती.

2). विशेष नाम   :- स्वतः साठी

3). भाववाचक नाम:- गुण, धर्म, गुणधर्म, निसर्गदत्त देणगी.

एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्म मुळे जे सर्वसामान्य नाव  दिले जाते त्याला सामान्यनाम असे म्हणतात.marathi grammar nam

उदा.

» .झाड,मुलगा,मुलगी, घर,शाळा 

» .नदी,डोंगर वकिल शिक्षक स्त्री पुरुष  समुद्र विद्यार्थी चेंडू, स्वर्ग नर्क

» अपसरा राक्षक पुस्तक ग्रंथ खुर्ची वाहन 

सामान्यनामाचे दोन प्रकार पडतात.

अ) समुदायवाचक नाम.    

ब) पदार्थवाचक नाम

अ) समुदायवाचक नाम:-

समुहाला दिलेले नाव म्हणजे समुदायवाचक नाम.

(समुदाय – समुह गट )

उदा.

»सैन्य वर्ग समिती कळप थवा काफीला अमाव गुच्छ आमराई घोळका गर्दी

» ढीग रास पेंढी चळत उलरंड संस्था संघ झुंड गंजी वसाहत गट्ठा ससंद भिंड

» पंचायत बटालियन मोर्चा दंगल तुकडी

ब) पदार्थवाचक नाम:-

काही पदार्थ हे संख्ये शिवाय इतर परिमाण यांनी दाखविलेले असते त्यास पदार्थवाचक नाम असे म्हणतात.

उदा.

»साखर तेल तांदुळ दुध पाणी

»कापड सोने चांदी तांबे सिमेंट लाकूड 

» गहू फळ मिठाई कापुस

काही मुद्दे

सामान्यनाम नाम हे जातिवाचक असते.

सामान्यनाम हे त्या जातीतील संपुर्ण वस्तुंना लागू पडणारे असते.

सामान्यनामाचे अनेकवचक होऊ शकते. सामान्यनाम व विशेषनाम यांना धर्मवाचक नाम असे म्हणतात.

२) विशेषनाम:-

  • एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तिचा किंवा प्राणांचा किंवा वस्तुंचा बोध करुण दिलेल्या नामास विशेषनाम असे म्हणतात.
  • विशेषनाम हे व्यक्तिवाचकअसते.
  • विशेषनाम हे त्या व्यक्तिचे स्व:ताचे नाव असते.
सामान्यनाम विशेषनाम 
संपूर्ण जातीचे नाव स्व:ताचे नाव 
मुलगा      

-राम

नदी

– गोदावरी

पर्वत      

– सह्याद्री

वकील– गोडबोले
राष्ट्र – भारत
समुद्र     

– अरबी समुद्र

ऋषी – जमदग्नी
राक्षस

– कुंभ करण

शिखर

– कळसुबाई

गाव  

– शेगाव

३)भाववाचक नाम:-

  • ज्या नामामुळे प्राण्यातील किंवा पदार्थातील एखाद्या गुणाचा किंवा धर्माचा बोध होतो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात.
  • भाववाचक नामात प्राणी व वस्तु यामधील गुणांचा बोध होतो तसेच भाववाचक नाम एकवचनी असते.
  • सामान्य नाम व विशेषनाम यांना
य, त्व, पण/ पणा, गिरी-वा-ई/आई- ता– या सारखे प्रत्यय लागुन भाववाचक नामे तयार होतात.

अ क्रं  नाम/विशेषण  + प्रत्यय  भाववाचक नाम 
1 सुंदर  य  =सौदर्य
2 मधुर य  =माधुर्य
3 क्रूर य  =क्रोर्य
4 शूर य   =शोर्य

पण/पणा

अ क्रं  नाम/विशेषण  + प्रत्यय  भाववाचक नाम 
1 देव  पण =देवपण 
2 बाल  पण =बालपण 
3 शहाण  पणा  =शहाणपण 
4 चांगुल  पणा =चांगुलपणा 

त्व

अ क्रं  नाम/विशेषण  + प्रत्यय  भाववाचक नाम 
1 देव त्व =देवत्व
2 धत्रु त्व =धत्रुत्व
3 मित्र त्व =मित्रत्व
4 स्वामी त्व =स्वामित्व

ई/आई

अ क्रं  नाम/विशेषण  + प्रत्यय  भाववाचक नाम 
1 गरीब =गरीबी
2 श्रीमंत =श्रीमंती
3 सकाळ =सकाळी
4 शांत =शांती

ता

अ क्रं  नाम/विशेषण  + प्रत्यय  भाववाचक नाम 
1 नम्र ता =नम्रता
2 संदुर  ता =संदुरता
3 देव ता =देवता
4 शांत ता =शांतता

गिरी

अ क्रं  नाम/विशेषण  + प्रत्यय  भाववाचक नाम 
1 शिपाई गिरी =शिपाईगिरी
2 फसवे गिरी =फसवेगिरी
3 गुंडा गिरी =गुंडगिरी 
4 गुलाम गिरी =गुलामगिरी 

वा

अ क्रं  नाम/विशेषण  + प्रत्यय  भाववाचक नाम 
1 गार वा =गारवा
2 थंड वा =थंडावा
3 ओल वा =ओलवा
4 गोड वा =गोडवा

नामाचे कार्य

  1. सामान्यनाम केव्हा केव्हा विशेष नामाचे कार्य करते
अ .क्रं  संपूर्ण जातीचे नाव   विशेषनाम
  सामनता  स्वतः 
1 तारा  तारा 
2 बेबी  बेबी 
3 नगर  नगर 

1)तारा गाण्यात प्रथम आली.
2)यंदा बेबी शाळेत जाते.
3)मी कालच नगरहुन आलो.

1)सामान्यनाम 2)विशेषनाम 3)भाववाचक नाम

तारा,बेबी,नगर:- मुळात सामान्यनाम असून वाक्यात विशेषनाम म्हणुन उपयोगात आलेलेआहे. म्हणून विशेषनाम

2.विशेषनाम हे सामान्य नामाचे कार्य करते

अ.क्रं  सामान्यनाम  विशेषनाम 
1 राक्षस  कुंभकर्ण 
ऋषि  जमदग्नी
3 मित्र  सुदामा 

1.शेजारचे काका कुंभकर्ण आहे
2.आज सैन्यात सुदामा नाही भीम हवेत
3.0बाळासाहेब जमदग्नी अवतार आहे.

3) भाववाचक नाम केव्हा केव्हा विशेषनाम सारखे कार्य करते किंवा विशेषनामाचा वापर भाववाचक नामासारखा करतात

सामान्यनाम  विशेषनाम  भाववाचक नाम 
1. स्त्री  शांति  शांति 
2. पुरुष  विश्वास  विश्वास 

1.शांती ही माझ्या आईची बहीण आहे?
2. विश्वास परीक्षा उत्तीर्ण झाला?
1)सामान्यनाम 2)विशेषनाम 3) भाववाचक नाम
शांती, विश्वास हे मुळचे भाववाचक नाम असून त्याचा उपयोग वाक्यात विशेषनाम सारखा
केला आहे.

शांती विश्वास या नामाचा प्रकार ओळखा?
1)सामान्यनाम 2)विशेषनाम 3) भाववाचक नाम

ड)विशेषनामाचे अनेकवचन होत नाही. किंवा विशेषनामाचा उपयोग अनेकवचना सारखा केला जातो.

सामान्यनाम  विशेषनाम 
वार सोमवार 
ऋषि  नारद 

1.माझा आईने सोळा सोमवारांचे व्रत केले आहे
2.आमच्या नगरात बरेच ऋषी आहे
सोमवार,ऋषी  ही मुळची विशेषनाम असून वाक्यात त्याचा उपयोग अनेकवचना सारखा केला आहे म्हणून अनेकवचन

ई ) मूळ विशेषनाचा उपयोग नामासारखा करतात

विशेषनाम  + नाम 
गरीब  गाय 
श्रीमंत  व्यक्ति 

1.श्रीमंतांना गर्व असतो
2.गरीबांना मान मिळत नाही.
3.शहाण्यांला मार शब्दाचा.

ई) अव्यये वाक्यात नामाचे कार्य करतात.

1.बोलण्यात परंतूचा वापर करताजगात
2.अमिताभ बच्चनची वाहवा आहेतो
3.नापास झाल्याने त्याची छी-थू झाली

ई) धातुसाढीत याचा वापर नाम सारखा करतात.
धातु=मूळ शब्द – सिध्दशब्द

error: Content is protected !!
0 Shares
Share via
Copy link
Powered by Social Snap