मराठी व्याकरण :-अनुक्रमणिका
20 best Marathi motivational books
Marathi Motivational Books या पोस्टमध्ये आपण मित्रांनो वीस पुस्तकांची माहिती बघणार आहे.
या पुस्तकांमध्ये काही कादंबरी काही प्रेरणादायी आत्मकथा आहे.
या आत्मकथांचा विचार करताना विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अशा पुस्तकांची माहिती आम्ही संकलित केलेली आहे .
ही पुस्तके आपण वाचली पाहिजे असे मला वाटते.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि वाचकांच्या बुक शेल्फ मध्ये अशी पुस्तके असायला हवी .
Marathi Motivational Books पुस्तकांची माहिती संकलित करताना आम्ही मित्रांनो जे पुस्तक ॲमेझॉन वर मोठ्या प्रमाणात विक्रीस गेलेली आहे, अशा पुस्तकांची माहिती संकलित केलेली आहे .
यामध्ये काही आत्मकथा आहे काही कादंबऱ्या आहेत, तर काही व्यक्ती विशेष अशा पुस्तकांची माहिती आम्ही दिलेली आहे.
आयुष्यात आपल्याला यशाचे शिखर गाठण्यासाठी अशा पुस्तक वाचण्याची फार गरज आहे अशी पुस्तके वाचून आपण आपल्या बुद्धीला एक प्रकारचे वळण देऊ शकतो आणि चांगली पुस्तकं आणि दर्जेदार पुस्तक वाचल्यामुळे आपली मनस्थिती चांगली ठेवू शकतो .
तर मित्रांनो आपण ही पुस्तके जरूर वाचावी असे मला मनापासून वाटते आणि या पुस्तकातील एक पुस्तक तरी आपल्या घरी असावं अशी माझी मनापासून इच्छा आहे धन्यवाद.
पुस्तके मिळवण्यासाठी पुस्तकांच्या image वर क्लिक करून पुस्तके मिळवू शकता
This Marathi inspirational self help books to read for beginners for students
१. Ikigai / इकिगाई
- हया पुस्तकामध्ये जपानमधिल लोकांचे सकाळी उठण्यामागिल प्रयोजन सांगितले आहे.
- तणावहिन,आरोग्यपुर्ण आणि आनंदी जिवणशैलीचा जपानी मुलमंत्र: इकिगाई
- हे प्राचिण पौर्वात्य तत्वज्ञान आजच्या काळासाठी अधिक सर्मर्पक आणि पुरक ठरत.
- या तत्वज्ञानामध्ये तुमच संपुर्ण आयुष्य बदलुन टाकण्याची क्षमता आहे -ज्यामध्ये तुम्ही अधिक आनंदी व्हाल.
- सुखी होण्याचे मुलभुत नियम समजुन घ्याल.
- कोणत्याही गोष्टीची सुरुवात छोटऱ्या गोष्टीपासुन करा.
- तुमच सार्मथ्य कश्यात आहे,तुमच अंतर्मन काय सांगते ते बघा.
- तुम्हाला अतिशय उत्कटपणे काय करावसे वाटते ते बघा.
- छोट-या छोट-या गोष्टी मध्ये आनंद शोधा.
- तुमच्या मधिल इकिगाई ओळखण्यासाठी तिचा शोध घेण्यासाठी या असाधारण पुस्तकांचा शोध घेणे केन मोगी यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल.
- जापानी लोक असे म्हणतात की प्रत्येक माणसाचा इकीगाई काही असतोच या पुस्तकासाठी इकीगाई या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना लेखकाने शतायुषी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं खर रहस्य जाणुण घेतल ते त्यांनी या पुस्तकांमधून आपल्यासमोर मांडल आहे या पुस्तकामुळे आपल्यालाही आपला इकीगाई सापडायला नक्कीच मदत होईल.
- यांचे जापानी संस्कृती वरील प्रेम
- शारीरिक स्वास्थ्यासाठी 80% चा रहस्य
- तणावाचा फायदा घेण्याची कला
- लोगोथेरपी आणि मोहिता थेरपी
- तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा संगम
- उत्साही शरीर आणि उत्साही मन
२) मुसाफिर
- माझ्यासाठी, हे पुस्तक फक्त पुस्तक नसून विविध गोष्टींची शिफारस आहे.या पुस्तकात आपण काय वाचावे या बाबत अच्यूत गोडबोले यांनी मार्गदर्शन केले आहे.हे पुस्तक अच्युत सरांचा जिवनांचा प्रवास दर्शविते. ज्यात त्यांनी अनेक निरनिराळ्या गोष्टींचं वर्णन केलय.त्यांनी वाचलेल-या अफाट वाचनाची ओळख त्यांनी सगितलेली आहे
- आई आई टी कॉलेज प्रवेश ते आई टी कंपनी चा सि.ई.ओ असा प्रवास त्यांनी सांगितलेला आहे.
- आदिवासी चळवळ मधील सक्रीय सहभाग व त्यांचे कष्ट दु:ख त्यांनी जवळून पाहिले आहे.मानसिक आजार ऑटिसम या बाबत त्यानी सविस्तर प्रकाश टाकला आहे.
- एकाद्या मानसाला एवढ-या विषयाचं सखोल ज्ञान आचर्य वाटते.
- वाचनाची आवड असल्यामुळे मी अच्युत गोडबोले यांच्याशी जुळलो.
पण सरांनएवढे वाचन करण्यासाठी मला १ जन्म अधुरा पडेल. - पुस्तकाच्या शेवटी त्यांनी प्रकाशित केलेली दुस-या पुस्तकाची माहिती दिली आहे.ती सुध्द खुप छान पुस्तके आहे
- पुस्तकाची भाषा सोपी व कव्हर पेज मधला अच्युत गोडबोले याचा चेहरा अतिशय प्ररेणादाई ठरते. हे पुस्तक आपल्या घरी असाव अस आहे.
धन्यवाद
३) एक होता कार्व्हर
- एक होता कार्व्हर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांची आत्मचरित्र आहे .
- विना गव्हाणकर यांनी कार्व्हर यांच्या जीवनातील खडतड प्रवास अतिशय मार्मिकपणे सांगितलेला आहे .
- व्यक्तीचे सौंदर्य हे त्याच्या बाहेर रूपावरून नाही तर त्याच्या गुणावरून त्याच्या गुणवत्तेवरून ठरते हे कारवारच्या आत्मचरित्र वाचल्यावर काढते.
- माणसाच्या न संपणा-या इच्छांमुळे मानव जाती एका विचित्र वळणवर येवुन ठेवलेली आहे.
- कार्व्हर यांनी सांगितले आहे की, आता मानव जाती पुढे दोनच पर्याय उरले आहे एक तर नैसर्गिक साधन संपत्तीचा विनाश करा आणि आत्महधातकी मार्गावर हताशपणे वाटचाल करा किंवा मागे फिरून नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन विकास उपयोग पुनर्भरण या शाश्वत कृषी संस्कृतीचा अवलंब करा.
- भावी पिढ्यांना सुखी समृद्धी सुजाण नागरिक बनवा ह्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्याने उत्कृष्ट पुरस्कार 1981-82 साली प्रदान करण्यात आला होता.
4 ) अग्निपंख
(Agnipankh)
लेखक – डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
- भारताने नुकतेच चंद्रयान चार मोहीम अतिशय यशस्वीपणे पार पाडले .त्यामध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे मोलाचे कार्य आहे.
- अग्निपंख हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती यांचे आत्मचरित्र आहे.
- ज्याचे अनुवाद मराठीमध्ये करण्यात आले आहे.
- या पुस्तकांमध्ये तामिळनाडू मधील रामेश्वरम या छोट्या धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी 1931 मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारा म्हणजे आपले आजचे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम.
- या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूला आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष सांगितलेला आहे तर दुसऱ्या बाजूला अग्नी ,आकाश ,पृथ्वी ,त्रिशूल नाग ,या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्र चा जडणघडण कसा उपयोग झाला ते सांगितलेले आहे.
- जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची कहाणी त्यांनी सांगितलेली आहे.
- तसेच स्वावलंबी होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संर्घषाचे ते महाकाव्य आहे.
5) Rich Dad Poor Dad in Marathi
- रिच डॅड पुअर डॅड व्यक्तिगत आर्थिक सल्ला देणार नंबर वन पुस्तक.
- तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी जास्त पैसे कमवावे लागतात यास या समजुतीला छेद देत विशेषतः अशा जगात आपण वावरतो हे तंत्रज्ञान सोबोटिक्स आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे नियम बदलत आहे.
- शिकवता की गलेलठ़ पगार मिळवण्यापेक्षा मालमत्ता मिळवणं व निर्माण करण का महत्वाच असत आणि गुतंवणुकदार व व्यावसाईक करांच्या कोणत्या फायद-यांचा लाभ करुन घेतात.
- या विश्वासाला आव्हान देत कि तुमच घर हि तुमची मालमत्त आहे.लाखो लोकांना हे तेव्हा कळल जेव्हा रियल ईस्टेट चा फुगा फुटला व गृह कर्जाचा फज्जा उडाला.
- पैशा बाबतीत साक्षर होण्यासाठी आपण शाळेवर अवलंबुन राहू नये,मुलांना आर्थिक साक्षर बानवावे लागेन.हे जिवण कौशल्य कस आजच्या जगात महत्वाच आहे.
- तुमच्या मुलांना काय शिकवायला पाहीजे जेणेकरुण आजच्या जगातिल आव्हाण पेलण्यासाठी ते सज्ज राहतील.तसेच हक्काच समुध्दृ जिवण जगु शकतील.
- रिच डॅड पुअर डॅड हे प्रत्येकासाठी एक सुरुवात आहे ज्याला आपल्या आर्थिक भविष्यावर ताबा मिळवायचा आहे.
- पुस्तकाचा अभ्यास रिच डॅड फीलॉपिचा एक भाग आहे.वाचा चर्चा करा अभ्यास करा व परत चर्चा करा ,या २० वर्षा पुर्विच्या आवृतीमध्ये ९ नविन अभ्यास सत्राचा समावेश करण्यात आला आहे. ज्याचा उपयोग तुम्ही मित्रासोबत चर्चा करतांना पुन्हा वाचतांना करु शकता.
- लोकांच्या आर्थिक संघर्षाच कारण हे आहे कि,एवढे वर्ष शाळेत शिकुणही ते पैशाबदृल काहीच शिकत नाही.
६.POWER OF SUBCONSCIOUS MIND IN MARATHI
- हे पुस्तक मनाच्या मुलभुत सत्याला समजुन देण्याचा हा प्रयत्न आहे.
- जिवण आणि मेंदुच्या नियंमाना रोजच्या दैनदिन भाषेत समजुन सांगणे परीपुर्ण शक्य आहे.
- माणुस दु:खी का होतो,दुसरा आनंदी का आहे.एक माणुस सुखी व सर्मुध्दृ का आहे.
- एक माणुस सुखी सम्रुध्द का असतो,दुसरा गरिब दु:खी का असतो.
- एक माणुस भयभीत व तणावग्रस्त का असतो.
- दुसरा श्रध्दावान तसेच आत्मविश्वासु का असतो
- एका माणसाकडे सुदंर आलिशान बंगला का असतो तर दुसरा झोपडित का असतो.
- एक माणुस प्रचंड यशस्वी तर दुसरा अतिशय वाईट अवस्थेत का असतो.
- काय आपल्या चेतण अवचेतण मनामध्ये यांचे काहि उत्तर आहे.
- निशचितच यांचे उत्तर मिळु शकेल.
- हे पुस्तक वाचल्यानंतर व त्यातिल गोष्टी अमलात आणल्यानंतर आपण या चमत्कारीक गोष्टीला ओळख् शकाल जी आपल्याला व्दिधा,निराशा,दु:ख,उदासी, आणि अपयशाच्या कुचचक्रातुन बाहेर पडायला मदत करते.
- ही चमत्कारीक शक्ती आपल्याला उदि
- तुमच्या आत दडलेली अबूतपूर्वशक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम कपाचे पुस्तक तुमच्या अव चेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो हे या पुस्तकांनी जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अवचेतन मनाचा प्रभाव पडत असतो हे डॉक्टर मर्फी यांनी आपल्या आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे जीवनातील यशाच्या सत्यकथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळवण्याची रहस्य सांगणारे आहे व चेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता हे या पुस्तकात सांगितले आहे आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता प्रमोशन मिळू शकता पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रिय ही होऊ शकता हवी असलेली संपत्ती मिळवू शकता आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकतात तसेच कुटुंब सहकारी आणि मित्रांची चांगले संबंध निर्माण करू शकता तुमचे विवाह जीवन प्रेम संबंध अधिक दूर करू शकता भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता चिर तारुण्य रहस्य जाणून घेऊ शकता या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती आनंदाने मानसिक शांती मिळवू शकता
7.माझी आत्मकथा
- मी वर्गीकृत लोकांमध्ये जन्मलो त्या लोकांची प्रगती घडवून आणण्यासाठी आपले आयुष्य खर्च करावयाचे त्याबद्दलची प्रतिज्ञा मी लहानपणीच केलेली आहे .
- या प्रतिज्ञ पासून च्युत करणारी अनेक आमिषे मला माझ्या आयुष्यात आली व गेली फक्त स्वतःने चांगले करायचे मी लहानपणात ठरविले असते तर मला हव्या त्या प्रतिष्ठित पदावर विराजमान होता आले असते.
- आणि काँग्रेसमध्ये मी शिरलो असतो तर तिच्यातील अत्यंत श्रेष्ठ पदाचा मी उपभोग केला असता परंतु वर्गीकृत लोकांच्या उन्नती प्रित्यर्थ मी माझे सर्व आयुष्य वाहण्याचे ठरवले आहे .
- हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून मी एका तत्त्वाचा अवलंब करीत आलो आहे ते तत्व हे की जे कार्यसफल करायचा एखाद्याला भरपूर उत्साह वाटतो व ते कार्य पार पाडणे हेच ज्याच्या मनात एका सारखे लागून राहिलेले आहेत.
- त्यांनी ते कार्य पार पाडण्यासाठी आकुंचित विचारसरणीचा व कृतीचा अवलंब केला तर ते साध्य होईल वर्गीकृत लोकांच्या हिता हिता हिताचा प्रश्न सरकारने फार दिवस त्रिशंकू प्रमाणे लोमकळत ठेवलेला आहे .
- हे पाहून माझ्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची तुम्हाला वरील हकीकत वरून कल्पना येईल.
- डॉक्टर भीमरावजी तथा बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल 891 ते 6 डिसेंबर 1956 हे भारतीय न्याय शास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राज नितीज्ञ बॅरिस्टर तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक होते त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन केले.
- ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनर्जीवक होते.
- आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात विद्यावाचस्पदी पदव्या मिळवल्या तसेच त्यांनी कायदा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयावरील संशोधन केले.
- ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले समाज प्रबोधनात्मक वृत्तपत्रे प्रकाशित केली दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला .
- तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले सन 2012 मध्ये द ग्रेटेस्ट इंडियन नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून निवड करण्यात आली प्रस्तुत गंध ज्ञानसाधक अभ्यासक आदींना प्रेरक ठरेल असा विश्वास वाटतो.
8) 7 habits of highly effective people
- सर्वकालीन बेस्ट सेलर पुस्तक ज्यांना बदल घडवायचा आहे अशा लोकांना व्यवसाय संदर्भात अनिवार्य वाटणारी काही मोजकीच पुस्तक आहे.
- अशा महान पुस्तकांपैकी हे एक पुस्तक आहे .
- सेट गोड इन डिसेप्शन या पुस्तकाचे लेखक काही पुस्तक वाचकांच्या आयुष्यात बदल तर घडतातच पण ती संस्कृतीवरही आपली कायमची छाप सोडतात.
- हे पुस्तक असंच आहे डॅनियल पिंक ड्राईव्ह अँड टू सेल इज ह्यूमन या पुस्तकाचे लेखक सर्वाधिक प्रेरणादायी आणि प्रभावशाली मानला गेलेलं पुस्तक म्हणजे द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल गेली 25 वर्षे या पुस्तकांना वाचकांना खेळवून ठेवलं आहे.
- आजवर या पुस्तकांना अनेक अनेक प्रेसिडेंट्स सीईओ शिक्षक पालक यांच्या जीवनात बदल घडविला आहे.
- थोडक्यात बदलाशी मिळतो जुडतं कसं घ्यावं आणि बदल घडविणाऱ्या संधींचा लाभ कसा घ्यावा याचा प्रत्येक पावला गणित ज्ञान आजवर लाखोंना या पुस्तकातून मिळालाय .
- टाईम मॅक्झिनच्या सर्वात प्रभावशाली 25 अमेरिकन नागरिकांच्या यादीत स्टीफन कवींनी स्थान पटकावलं आहे .
- ते जगविख्यात लीडरशिप एक्सपर्ट शिक्षक संघटनात्मक उपसमुपदेशक आणि लेखक होते जर सेवेन हॅबिट ऑफ हायली इफेक्ट टू पीपल हे पुस्तक विसाव्या शतकातलं व्यवसाय संबंधित सर्वाधिक मोठे पुस्तक ठरलं असून त्यांचा 38 भाषांमध्ये अनुवाद झाला आहे आजवर अडीच कोटींहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे.
- हावर्ड्स मधून एमबीए आणि ब्रह्मंगम यंग यूनिवर्सिटीतून डायरेक्ट डिग्री पास झाल्यानंतर स्टीफन कवी ही फ्रँकलिन कवी या जगविख्यात संस्थेचे सह संस्थापक आणि उपाध्यक्ष बनले.
- This latest marathi books to read during pregnancy
9) satyache prayog
- माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधींचे सुप्रसिद्ध पुस्तक ‘माय एक्सपर्टीज विथ टुथ म्हणजेच माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक जगप्रसिद्ध आहे.
- या पुस्तकाचा संक्षिप्त अनुवाद हिंदीमध्ये महादेव भाई देसाई यांनी केला होता त्यावरूनच हा मराठी अनुवाद केला आहे.
- हा संक्षिप्त असला तरी मूळ ग्रंथातील एकही प्रकरण वगळलेले नाही . मूळ ग्रंथांमध्ये एकंदर 70 प्रकरणे आहेत . ती सर्व येथे आली आहेत, माझे सत्याचे प्रयोग या ग्रंथाविषयी जास्त काय सांगावे.
- आता हा ग्रंथ भारताच्याच नव्हे तर जगातील साहित्याचा भाग झाला आहे.
- या ग्रंथातील प्रामाणिक निवेदन केवळ अपूर्व आहे .
- सामान्य माणसातून महात्मा कसा तयार होतो हे यातून समजते 1920 ते 1930 या दशकाच्या पूर्वार्धा हा ग्रंथ लिहिला गेला ,त्यामुळे या ग्रंथात महात्माजींचे संपूर्ण आत्मचरित्र आलेले नाही .त्यांनी असे लिहिले आहे की या लेखनानंतरचे माझे जीवन संपूर्ण सार्वजनिकच झाले .
- त्यामुळे त्या जीवनावर निराळा प्रकाश पाडण्यासारखे मज जवळ काही उरलेले नाही त्यामुळे या ग्रंथात महात्माजींच्या दक्षिण आफ्रिकेतील कार्याबाबत जास्तीत जास्त घटना आल्या आहेत.
- दक्षिण आफ्रिकेतील आपला पसारा आवरून महात्माजींनी भारतात कार्य केले तोपर्यंत त्यांच्या वयाची चाळीशी उलटली होती एक बॅरिस्टर म्हणून ते कार्यरत होते.
- तेव्हा पासून भारताच्या स्वातंत्र चळवळीचे नेतृत्व करेपर्यंत त्यांची वाटचाल कशी झाली याचा आलेख या ग्रंथात मिळतो.
- महात्मा गांधींनी स्वतः वर्णन केलेल्या या ग्रंथातील घटना खरोखर अपूर्व आहे .
- प्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईनने म्हटल्याप्रमाणे अहिंसेचे प्रयोग करताना चमत्कार घडवणारा असा महापुरुष पृथ्वीवर जन्मला होता यावर पुढच्या पिढ्यांना विश्वासही बसणार नाही .
- या बहुमोल आत्मचरित्रांचे वर्णन काय करावे ते वाचूनच पाहिले पाहिजे मूळ ग्रंथ हा फार मोठा असल्याने विद्यार्थ्यांना संपूर्ण पुस्तक वाचता यावे म्हणून ह्या संक्षिप्त अनुवाद केला आहे. परंतु तो मूळ ग्रंथा इतकाच परिणामकारक व तरीही अत्यंत सोप्या भाषेत आलेला आहे.
- त्यामुळे विद्यार्थी व सर्वसाधारण वाचकही या छोट्या पुस्तकाचे स्वागत करतील अशी आशा आहे.
१० ) ययाती
- कै. विष्णू सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्य कृतींच्या रत्नमाळेतील ययातीचे स्थान मेरूम्हण्यासारखे आहे.
- या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्याण्याचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत .
- आपल्या प्रतिभेची जात तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा आणि योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली.
- ती ज्या माध्यमातून त्यांना प्रकट व्हावीशी वाटली त्यांच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच .पुराण कथांत जे भव्य भीषण संघर्ष आढळतात ,त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्ती ही त्यांच्या चिंतनात होती.
- जीवन जसे एकादृष्टीने क्षणभुंगुर आहे तसेच ते दुसऱ्या दृष्टीने चिरंतन आहे. ते जितके भौतिक आहे तितकेच आत्मिक आहे.
- या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते. त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललित कृती कशी निर्माण करता येते याचा आदर्श वस्तू पाठच ययातीच्या रूपाने वि स खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे.
- कामुक लंपट स्वप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाती :अहंकारी महत्त्वकांशी मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी स्वतःच्या सुखाच्या पलीकडे सहज पाहणारी आणि ययातीवर शरीर सुखाच्या वासना तृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभाव धर्म होऊन बसला आहे .
- असा विचारी संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्पर प्रेमाची विविध रूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत.
- ही कादंबरी ययातीची काम कथा आहे देवयानींची संसार कथा आहे शर्मिष्ठेची प्रेम कथा आहे आणि कचाची भक्ती गाथा आहे हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी अशी अपेक्षा स्वतःविषयी खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.
This Book marathi motivational katha,and story for senior citizens
11) Unfuck yourself
- चाकोरीत अडकला आहात?
- संशयाने पछाडले आहेत ?
- कंटाळवा वाटत आहे ?
- “अनप*क युअरसेल्फ” या पुस्तकातून आपली चाराचर सृष्टी जणू तुम्हाला चपराग देऊन भानावर आणते आणि सांगते की तुमच्यातल्या खऱ्या सामर्थ्य निशी डौलदारपणे आयुष्यात परत या.
- आपल्या अंतर्मनातल्या टीकाकारांवर नियंत्रण कसे मिळवायचं आणि काहीतरी भव्य दिव्य करून दाखवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा कशी करायची हे लोकप्रिय लेखक आणि लाइफ कोच गॅरीजॉन बिशप आपल्याला प्रस्तुत पुस्तकातून दाखवून देतात. तुमच्या समस्या कोणत्याही प्रकारच्या असोत काहीतरी चमत्कार घडून वाट पाहण्यात वेळ व्यर्थ घालविणे थांबवा कारण जादू किंवा चमत्कार होणार नाहीत आता आहे त्याहून आनंदाचं आणि समाधानाचं आयुष्य तुम्हाला मिळवण्यामधला एकमेव अडथळा तुम्ही स्वतः आहात.
- वायफळ विचारातून बाहेर पडून तुमच्यातल्या महानतेला बंद मुक्त करण्याची हीच वेळ आहे.
- सेल्फ हेल्प प्रकारच्या पुस्तकाच्या दुनियेत वादळ उठवणाऱ्या थेट मुद्द्याला हात घालणाऱ्या ग्लास गो स्कॉटलंडच्या गॅरीजॉन बिशप या पुस्तकातून भेटा संडे हेरॉल्ट self-help books list
12 ) Elon musk
- एलॉन मस्क कोणत्या गोष्टी जाणतो ज्या तुम्ही जाणार नाही . एलॉन मस्क जीप टू कॉम ही कंपनी शून्यातून उभी केली आणि तीन वर्षांमध्ये 22 मिलियन दोन कोटी तीस लक्ष डॉलर्स चा पगार मिळवला .
- त्यानंतर मस्क शून्यातून एक्स कॉम ही कंपनी उभारली आणि त्यातून चार वर्षात 160 मिलियन 16 कोटी डॉलर्स मिळवले.
- त्यानंतर त्यांना स्पेस एक्स आणि टेस्ला या कंपन्यांची निर्मिती केली आणि त्यातून त्याच्या नावे 30 बिलियन 20 लाब्ज डॉलरची संपत्ती जमा झाली आहे काय म्हणता तुम्हाला त्याच्या अल्पशांश तरी यशस्वी व्हावसं वाटतंय तर ही शक्य आहे.
- नफा मिळवणारा दृष्ट दृष्ट्या कसा बनवायचा यशस्वीरित्या व्यवसाय चालवण्याच्या खुल्या कशा आत्मसात करायच्या आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी मस्क स्नेह संबंध जोडण्यावर कसा भर देतो तुम्ही तुमचे उत्कृष्ट प्रयत्न आणि चिकाटी कशाप्रकारे वापरावी व्यवसाय कोणतेही आकाराचा असला तरी त्याचं संभाव्य यश कसं उच्च कोटीला जातं दर्जा आणि खर्च याबाबतचे चाकोरी बाहेरचे विचार कोणत्याही प्रकारचा उद्योग यशस्वी करण्यासाठी एलोवेर्सची कार्यपद्धती का उपयुक्त ठरते.
- स्पेस एक्सचा सह संस्थापक जिम कंट्रीचा सल्ला माना आणि आवर्जून हे पुस्तक वाचा. कारण रँडीकर्क यांनी एलोनला संत प्रेरणा देणाऱ्या गोष्टी नेमक्या पकडल्या आहेत. आणि त्या वाचून आजचा सर्वात प्रभावशाली उद्योजक कसा घडला याचा आपल्याला मौलिक दर्शन घडतं.
- अनेक बॅचलर पुस्तकांचे लेखक आणि उद्योजक रँडीकर यांनी एलोनमस यांच्या अनेक प्रचंड यशस्वी उद्योगाचं रहस्य उलगडणार्या 16 कार्यपद्धती या पुस्तकात सांगितले आहे .
- ज्यामधून एलॉन मस्क यांच्या नेतृत्व शैलीची छाप दिसून येते पुस्तकाची प्रत आताच उचला आणि यशस्वी ठरलेल्या कार्यपद्धती तुमच्या व्यवसायात वापरून यशोशिखर गाठा
13) Ayushache dhade girvatana
- आयुष्याच्या प्रवासात आपल्याला विविध प्रकारच्या व्यक्ती भेटतात अनेक घटना प्रसंगाना सामोरे जावे लागते त्यातून वेगवेगळे अनुभव येतात .
- त्यातले काही अनुभव चांगले असतात काही घटना वाईट काही सुखकारक असतात तर काही दुःखदायक काही व्यक्ती चमत्कारिक असतात तर काही अनुभव मन थक्क करणारे हे अनुभव या व्यक्ती आपल्याला बरेच काही शिकून जातात .
- आपले आयुष्य विविध अगांनी संपन्न करतात परिपक्व बनवतात या संग्रहात सुधा मूर्ती यांनी या अनुभवांना आणि व्यक्तिरेखांना कथा रूप दिले आहे.
- या कथा जशाच्या सुधा मूर्ती यांच्या आहेत ,तशा त्या तुमच्या आमच्या आहेत.
- विलक्षण चमक कृतींनी भरलेल्या गुंतागुंतीच्या जीवनशैली विषयीच्या सहज सोप्या कथनशैलीतून उलगडत जाणाऱ्या या कथा आयुष्याचे धडे देतात .
- अंतर्मुख करतात अभिप्राय सुधा मूर्तींना भेटलेल्या माणसांची ही व्यक्तिचित्रे आहेत .
- मूल्यावर असलेली श्रद्धा तसेच माणुसकी ही मूल्ये या व्यक्ती चित्रात्मक कथांच्या केंद्रस्थानी आहेत. सप्तरंग 02 जून
14) Swami Vivekanand
- हिंदू धर्माची थोरवी जगभर समजावून सांगणारे आणि विश्वधर्म सम्मेलनात विश्वबंधुत्वाची भूमिका मांडणारे थोर विचारवंत म्हणजे स्वामी विवेकानंद.
- स्वामी विवेकानंद यांना हिंदू धर्मा इतकीच किंवा त्याहून काकणभर अधिक भारताच्या विकासाची तळमळ होती .
- त्यांना नवा भारत घडवायचा होता म्हणून त्यांनी भारत भ्रमण केले काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत फिरताना त्यांनी सामान्य माणसातील स्वाभिमान आणि स्वजागृत करण्याचा प्रयत्न केला.
- महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे लोन देशभर पसरले कारण त्यासाठी अनुकूल मनोभूमी विवेकानंदांच्या विचारांनी आधीच तयार करून ठेवली होती.
- स्वामीजींना सामान्य माणसांविषयी तळमळ होती सामान्य माणूस हाच त्याच्या धर्म आणि विकास या संकल्पनेच्या केंद्रस्थानी होता.
- तरुणांना ते संदेश देतात माझ्या तरुण मित्रांनो शक्तिशाली व्हा ठाम निश्चयाने तेजस्वी असे शंभर युवक जग हादरवून टाकू शकतात .
- गुरुदेव रवींद्रनाथ टागोर रवींद्र विवेकानंदांचे महत्त्व सांगताना म्हणतात तुम्हाला भारत माहीत करून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा विवेकानंद सकारात्मक आहेत त्यांच्या नकारात्मक असे काहीही नाही .
- जगण्याचा आणि जीवनाला दिशा देणारे त्यांचे विचार स्फूर्तीदायक प्रेरणादायक आहे. निस्वार्थ सेवा शब्दांचे महात्म्य ईश्वरावर श्रद्धा निर्भीड आणि दयाशील वृत्ती आत्महत्या आणि आत्मविश्वास कर्तव्य प्रेम भक्ती विश्वबंधुत्व इत्यादी महत्त्वपूर्ण घटक यात येतात. जीवनाच्या अनेक वित टप्प्यांवर योग्य अयोग्य तिची जाण देऊन प्रेरणा चैतन्य उत्साह व यशाकडे नेण्यासाठी या पुस्तकाची मोलाची मदत होईल हे जाणून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक वाचायलाच हवे.
15) कृष्णाकाठ
- गेल्या 40 वर्षात राज्य विधानसभेची धरून 10 निवडणुका मी लढवल्या.
- कधी चुरशीच्या कधी थोड्या मतांनी कधी लाख मतांनी तर कधी बिनविरोध अशा सर्व निवडणुका मी जिंकल्या आहेत.प्रत्येक निवडणुकीतील अनुभव वेगळा राजकीय कसोट्या वेगळ्या त्या वेळचे विरोधी राजकीय पक्षही वेगळे अशा होत्या पण 1946 सारखी सर्व मान्य निवडणूक कधीच झाली नाही.
- ही आणि नाशिकची पार्लमेंटची निवडणूक सोडली तर माझ्या सर्व निवडणुका मोठ्या वादळी होत्या.
- प्रतिपक्षांनी आपापल्या मुलुख मैदानी तोफा दागल्या होत्या.
- अबद्र आणि कटू त्याच्या प्रचाराचा त्यांनी कळस केला.
- या सर्व निवडणुकांत माझा सर्वात मोठा प्रचारक माझा मीच असे संभाषण कौशल्येतील मनमिळाऊ सुसंस्कृत तत्वनिष्ठ आणि प्रांजळ प्रचार ही माझी मोठी शक्ती आहे.
- असे माझ्या लक्षात आले आणि या सर्व वादळात जनतेच्या आशीर्वादाने व माझ्या कार्यकर्त्या मित्रांच्या संघटित सहकार्याने मी अपराजित ठरलो.
- लोकशाहीच्या राजकारणात त्यापेक्षा अधिक काय अपेक्षा करायची कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र खंड एक
16) Chanakya Niti
- मगध देशाच्या नंद राजाच्या राजसत्तेचा सर्वनाश करून त्याजागी तीव्र बुद्धिमत्तेच्या शूर चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसविणारे आचार्य विष्णू गुप्त चाणक्य हे कुशल राजनीतिक्य आचार विचारांचे मर्मज्ञ आणि कुटनीतीतील सिद्ध हस्त म्हणून प्रसिद्ध आहेत.
- अभिजात संस्कृत साहित्यातील नितीपर चाणक्य नीति समाज,राजकारण,धर्म आणि कर्मा विषयी मार्गदर्शन करते.
- प्राचीन काळी लिहिलेल्या चानक्य नीतितील जीवनमूल्य आजही तितकीच काल सुसंगत आहेत.
- वर्तमान परिस्थितीचे भान ठेवून चाणक्य नीतितील 325 सूत्रांवर केलेले हे भाष्य आधुनिक युगातील मानवासाठी पत दर्शक ठरते.
- अमृत सुवर्ण विद्या आणि गुणग्रहण करण्यास कधीही संकोच करू नये.
- मनी कल्पना केलेल्या काम तोंडाने सांगू नये. त्याचे गुप्त मंत्राप्रमाणे रक्षण करावे.
- ज्याप्रमाणे पर्वतावर माणिक पाचू प्राप्त होत नाहीत आणि सर्वच जंगला चंदन रुक्ष उपलब्ध होत नाही त्याचप्रमाणे सज्जन लोक सर्वच ठिकाणी भेटत नाहीत.
- मनन करणे,अध्ययन करणे आणि लोकांना मदत करणे ही मानव जातीतील अनिवार्य कर्तव्य आहेत.
- आचरणामुळे मनुष्याच्या कुळाचा परिचय होतो.
- भाषेमुळे देशाचा पत्ता लागतो आदर सत्काराने प्रेमाचा तसेच व्यक्तीच्या देहाकडे बघून तो ग्रहण करत असलेल्या अन्नाचा परिचय होतो.
17) मनमे हे विश्वास.
- मुळात ब्रिटिशांनी बनवलेली आणि स्वातंत्र्यानंतर कल्याणकारी रूप धारण केलेली पोलादी नोकरशाही.
- तिच्या स्टील फ्रेम मध्ये घुसणारा एक ग्रामीण तरुण तिथल्या प्रवेशावेळीची घुसमट त्यातलं व्दंव्द आणि कमान हाती घेतली की सुरू होणारं भन्नाट जीवन.
- शारीरिक मानसिक व आध्यात्मिक अंगांची जाणीवपूर्वक केलेली मशागत आणि त्यातून रोज नव्याने घडणारा विश्वास
- मुळात क्षमतांचा विकास व न्यूनगंडाचा खात्मा करून आत्मविश्वासाचा बीज पेरणारा हा प्रवास असाध्य वाटणारी स्वप्न घेऊन मार्गस्थ झालेल्या माझ्या भावंडांना हा प्रवास अंतर्मुख करेल. स्फूर्ती देईल.
- आयुष्यातल्या कडव्या आव्हानांना झुंजण्यासाठी स्वतःला रचनात्मक सवयी जढवण्यासाठी प्रोत्साहित करेल.
- मनमे हे विश्वास या आत्मकथनामध्ये मी सुरुवातीचा संघर्षाचा कालखंड मांडला आहे. माझी आयपीएस मधील निवड हा त्यातील सर्वोच्च बिंदू आहे.
- आता निवड झाल्यानंतर कुंभार मातीला आकार देतो तसे एका युवकांनी एका अधिकाऱ्यांमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला शब्दबंद करण्याचा हा प्रयत्न आहे.
18) gostha paishapanyache
- स्वत:प्रथीत यश उद्योजक असणारे प्रफुल्ल वानखेडे पुस्तक प्रेमाने भारलेले असून लेट्स रीड सारख्या ग्रंथ चळवळीतून वाचन संस्कृतीच्या विकासासाठी अथक कार्यरत आहेत.
- त्यांची ही गोष्ट पैशा पाण्याची प्रत्येक वाचकांमध्ये अर्थविषयक जागरूकता निर्माण करत आर्थिक नियोजनातून आनंदी जगण्याचा मार्ग दाखवेल असा विश्वास आहे.
- पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर शास्त्रज्ञ
- प्रत्येकाने संग्रही ठेवावे असं हे पुस्तक आहे.जेव्हा तुम्हाला मार्गदर्शनाची गरज भासेल,तेव्हा हे पुस्तक घ्या आणि त्यातल्या गोष्टी वाचा. त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल नवी उमेद मिळेल.
- (प्रस्तावनेतून) आनंद देशपांडे संस्थापक पर्सिस्टंट
- माणूस कष्ट,व्यवसाय,गुंतवणूक करून पैसे कमवू शकतो.मात्र हा पैसा तात्पुरता आहे, टिकून राहते ती गुंतवणूक माणसांमधली या गुंतवणुकीचे रिटर्न्स पैशात मोजता येत नाहीत.पैशातल्या आणि माणसातल्या दोन्ही गुंतवणुकीचे महत्त्व हळुवारपणे समजावणारे पुस्तक
- चेतना गालासिंग संस्थापक अध्यक्ष मानदेशी बँक आणि फाउंडेशन प्रफुल्ल वानखेडे यांचं गोष्ट पैशा पाण्याची आपल्याला खऱ्या जगात नेणारं पुस्तक आहे. पैशासोबत माणसं आरोग्य ज्ञान या गोष्टीची ही किंमत सांगणारा पुस्तक प्रफुल्ल यांचं हे पहिलंच पुस्तक अनेक चांगले पायंडे पाडणारा मराठी पुस्तक ठरणार आहे.
- अरविंद जगताप लेखक आणि दिग्दर्शक
- नव्या वाटा शोधणाऱ्या स्वातंत्र व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या ,बदलत्या परिस्थितीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून वाचावेत हीच असे पुस्तक.
- —हनुमंतराव गायकवाड चेअरमन अँड एमडी बीव्हीजी ग्रुप
- व्यवहार या एका शब्दांना आपला आयुष्य व्यापलेला आहे .नातेसंबंधापासून ते आर्थिक संबंध पर्यंत सगळेच हा शब्द वेगवेगळ्या अर्थछटा घेऊन येत असतो .व्यवहाराची सांगड शहाणपणाची घालणं ज्याला जमतं तोच आयुष्यातली अवघड कोडी सोडवू शकतो
- श्रीकांत बोजेवार निवासी संपादक महाराष्ट्र टाइम्स
19) द आर्ट ऑफ वॉर
- द आर्ट ऑफ वॉर अर्थात युद्धाची कला ही कोणत्याही देशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
- यातून त्या राष्ट्राचा विजय व पाडाव हे ठरते.
- हा एक असा रस्ता आहे, जिथे एक तर सुरक्षा आहे नाहीतर सर्वनाश यासाठीच हा असा चिंतनाचा विषय आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
- पूर्वी आशीआई संस्कृती व इतिहासात द आर्ट ऑफ वार चे विशेष स्थान आहे.
- युद्ध आणि सैन्याची रणनीतीचे यांचे दर्शन आणि राज्यशास्त्र यावर आधारित हा ग्रंथ इसवीसन सहाव्या शतकात चीनचेस उपस्थित युद्धे आणि दर्शनी संचू यांनी लिहिला आहे.
- सन त्झु यांच्या या ग्रंथाचे मोल आपल्या नेत्यांसाठी व त्यांच्या राजनीतीज्ञासाठी आजही तितकेच महत्त्वाचे आहे.
- जितके ग्रंथकालीन प्रशासक आणि राजनीतीज्ञासाठी होते.
- चिनी इतिहासात रुची असणाऱ्या व युद्ध व रणनीतीचे दैनंदिन जीवनात गाठ पाडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी द आर्ट ऑफ वॉर हे 13 प्रकरणाचे पुस्तक उपयुक्त ठरे, ठरेल.
self help books really helpful
उपरोक्त marathi motivational books आपल्याकरीता amazon वरुण खरेदी करू शकता . पुस्तके मिळवण्यासाठी पुस्तकांच्या image वर क्लिक करून पुस्तके मिळवू शकता