Skip to content

मराठी व्याकरण || Marathi Vyakaran

Home » संधि » Marathi Vishesh Sandhi

Marathi Vishesh Sandhi

marathi Vishesh Sandhi

Marathi Vishesh Sandhi

आणखी वाचा :-वचन  मराठी व्याकरण

-:मराठी संधी:-

मराठी तत्सम शब्द संस्कृत भाषेतून बरेच आले आहेत ते एकत्र आले कि त्याची संधी होतो म्हणून मराठी संधीचे दोन प्रकार पडतात .

 1. पूर्वरूप संधी
 2. पररूप संधी

1} पूर्वरूप संधी :-Marathi Vishesh Sandhi

जेव्हा र स्वर एकापुढे एक आले असता त्यातील पहिला स्वर न बदलता तसाच राहतो व दुसरा स्वर लोप पावतो त्या संधीस पूर्वरूप संधी म्हणतात .marathi sandhi in marathi

MPSC BOOK LIST BY Topper

1         +              2

पूर्वरूप             उरलपद

गौणपद

पररूप

 1. नदीत = नदि+आत

न+द+इ+त

न+द+इ+त

न+दि+त

नदीत

 1. काहीसा = काही+ असा कारतोहे = करतो + आहे

केलेस  = केले + असे        गेलाह  = गेला + आहे

कितीही = किती +एक

लाडूत  = लाडू + आत

दिलेसे  = दिले + असे

 1. Q. A} मराठी संधी B} पूर्वरूप संधी

B}………..         B}………..

C}…………         C}………..

D}………..          D}………..

2} पररूप संधी:-

मराठी शब्दाची संधी होत असतात पाहिल्या पदातील शेवटचा स्वर लोच पावतो व दुसरा स्वर कायम राहतो त्या संधीस पररूप संधी असे म्हणतात .

पुर्वपद + परपद  : पररुपसंधी

 1. घरी = घर + ई

घ+र+ई

घ+र+अ+ई

घ+र+ई

घ+री

घरी

 1.               एकेक = एक + एक

क+ऐ= के    ऐ+क+अ+ए+क

क+अ=क     ए+क+ए+क

ए+के+क

एकेक

 1. पायी= पाय+ई

अ+ई

 1. सांगेन=सांग+एन

अ+ए

 1. घामोळे= घाम+ओळे

अ+ओ

 1. करून = कर+ऊन

अ+ऊ

 1. दारी = दार+ई

Marathi Vishesh Sandhi

error: Content is protected !!
0 Shares
Share via
Copy link
Powered by Social Snap