Marathi Barakhadi

मराठी बाराखडी
मराठी बाराखडी

मराठी बाराखडी

Marathi Barakhadi

मराठी बाराखडी 2009 च्या शासन निर्णयानुसार मराठी मध्ये काही बदल झालेले आहेत मित्रांनो

आता मराठी वर्णमाला मध्ये एकूण 52 वर्णाची आहे.Marathi Alphabets

बाराखडी आता चौदाखडी नावाने ओळखली जाते .

आपण भाषा शिकतांना ज्या मूळ वर्णाची मालिका तयार करतो त्यास वर्णमाला म्हणतात .

मराठी मध्ये आधी 48 वर्ण होते आता एकूण 52 वर्णाचा समावेश मराठी वर्णमालेत आहे

आधी एकूण 12 स्वर होते आता ते 14 स्वर झाले आहेत .

अँ ऑ हे दोन स्वर इंग्रजीतून मराठी मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत .

अ आ इ ई उ ऊ ऋ लृ ए अँ ऐ ओ ऑ औ अं अः

14 स्वरांचा क्रम लिहितांना आपणास मित्रांनो “अँ” हा “ए” नंतर व “ऑ” हा “ऐ” नंतर लिहावा .

जीभ न अडवता किंवा हवेचा मार्ग न अडवता ज्या वर्णचा उच्चार केला जातो त्यास स्वर  म्हणतात

ज्या वर्णचा उच्चार जीभ अडवून किंवा हवेचा मार्ग अडवून करतात  त्यांना व्यंजन म्हणतात .

क ख ग घ  ड

च छ ज झ  त्र

ट ठ ड ढ   न

त थ द ध  ण

प फ ब भ  म

य व र ल

श ष स

ज्या वर्णचा पाय मोळतात त्यास व्यंजन म्हणतात.

“ळ” हा स्वर द्रवेडीयन भाषेतून घेतलेला वर्ण असे सुद्धा म्हणतात

‘र” ला  कंपित वर्ण सुद्धा म्हणतात.

Marathi Barakhadi PDf download File Below

dmadhuj

Share
Published by
dmadhuj

Recent Posts

Marathi Grammar Sandhi || SwarSandhi ||स्वर संधी

Marathi Grammar Sandhi || SwarSandhi ||स्वर संधी

Marathi Grammar Sandhi आणखी वाचा :-वचन  मराठी व्याकरण -:संधी:- Marathi Grammar Sandhi Video https://www.youtube.com/watch?v=_pzG2Stm8cs&t=270s                                  … Read More

1 week ago
Alankar In Marathi

Alankar In Marathi

alankar in marathi  आणखी वाचा :-वचन  मराठी व्याकरण  -:अलंकार:- अलंकार म्हणजे दागिना ज्यामुळे शरीराची शोभा… Read More

3 weeks ago
Ling Vichar In Marathi

Ling Vichar In Marathi

ling vichar in marathi  आणखी वाचा :-वचन  मराठी व्याकरण -:लिंग विचार:-ling vichar in marathi    … Read More

4 weeks ago
kal in marathi

kal in marathi

kal in marathi  आणखी वाचा :-विभक्ती मराठी व्याकरण  -:काळ:-       -वाक्यात असलेल्या क्रियापदावरून ज्या क्रियेला… Read More

4 weeks ago
vachan in marathi

vachan in marathi

Vachan In Marathi आणखी वाचा :-विभक्ती मराठी व्याकरण  -: वचन :-       -नामाच्या… Read More

4 weeks ago
Essay Writing In Marathi In 2020 Easy Method For Exams

Essay Writing In Marathi In 2020 Easy Method For Exams

Essay Writing In Marathi Is Called As Nibandhlekhan (निबंध लेखन). I Have Given Video On… Read More

5 months ago