Home » शब्दाच्या जाती » shabd yogi avyay || examples ||शब्द योगी अव्यय व त्याचे प्रकार

shabd yogi avyay || examples ||शब्द योगी अव्यय व त्याचे प्रकार

 • by
shabd yogi avyay

shabd yogi avyay

-:शब्दयोगी अव्यय:-

            जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दाचा सबंध दाखवितात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात

          शब्दयोगी अव्यय हे शब्द जोडण्याचे काम करतात

          शब्दयोगी अव्यय हे स्वतंत्र नसतात

शब्दयोगी अव्यय हे मुळ क्रि.वि.अ जोडून येतात

        नाम + क्रि.वि.अ = शब्दयोगी अव्यय

शब्दयोगी अव्यय अविकारी आहेत .

शब्दयोगी अव्ययाचा रुपात लिंग , वचन , पुरुष , यामुळे बदल होत नाही त्यामुळे त्यास अविष्कार अव्यय असे म्हणतात.

शब्दयोगी अव्यय हि नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दचा जोडून येतात तर कधी क्रियापद किंवा कि विशेषण यानाही जोडून आलेले दिसतात .shabd yogi avyay

नाम + क्रि.वी.अ   = शब्दयोगी अव्यय

झाड + खाली      = झाडाखाली

सर्वनाम + क्रि.वि.अ = शब्दयोगी अव्यय

त्या + खाली       = त्याखाली

 • शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी सामान्यरूप झालेले दिसते

      नाम + क्रि.वि.अ = सामान्यरूप

      झाड  + खाली   = झाडाखाली

शब्दयोगी अव्यय चे प्रकार :-

1.कालवाचक शब्दयोगी अव्यय :-

उदा . आत . पूर्वी , आधी , नंतर , पर्यंत , पावेतो

 1. रोहित दसरयापूर्वी गावी गेला
 2. दादा संध्याकाळच्या आत शेतात गेला
 3. सुर्योदया आधी व्यायाम करावा
 4. आम्ही सोमवरनंतर परीक्षेत बसू
 5. हिवाळ्यापार्यंत पेरणी पूर्ण होईल
 6. दुपारपावेतो कोटीचा निका लागेल

A} कालवाचक                       A} शब्दयोगी अव्यय

B}                                        B}

shbadyogi avyay in marathi

2.स्थलवाचक शब्दयोगी अव्यय :-

आत , बाहेर , मागे , पुढे , जवळ , पाशी , नजीक , समक्ष , मध्ये , पलीकडे , समोर

 1. विद्यार्थी वर्गात उपस्थित आहे
 2. ससा बिडाबाहेर निघाला
 3. माझ्या घरामागे सुंदर बाग आहे
 4. हा रस्ता मंदिरापुढे जातो
 5. शहरातील रस्त्यामाध्ये पाणी साचते
 6. गावाअलीकडे मोठी विहिरी आहे
 7. मुले मंदिरासमोर खेळत आहे
 8. आम्ही बागेजवळ राहतो
 9. आमच्या शाळेनजीक तलाव आहे
 10. आरोपी कोटी समक्ष हजर झाला

A} स्थलवाचक                   A} शब्दयोगी अव्यय

3.गतिवाचक शब्दयोगी अव्यय :-

आतून – खालून – मधून – पर्यंत – पासून

 1. रोहित घरातून धावत आला
 2. रेल्वे पुलाखालून धावत होती
 3. आम्ही शेतामधून रस्ता काढला
 4. शेतापर्यंत मी धावत आलो
 5. जहाज किनार्यापासून दूर गेले .

A} गतीवाचक शब्दयोगी अव्यय                A} शब्दयोगी अव्यय

4.करनवाचक शब्दयोगी अव्यय :-

मुळे – योगे – करून – कडून – हाती

 1. माझी गाडी तुझ्यामुळे मिळाली
 2. एवढे करून त्याने उपकार जाणले
 3. माझ्याकडून सर्वाना मदत केली
 4. त्याला मितत्राद्वारा निरोप पाठविला
 5. तिच्याहाती पाळण्याची दोरी होतीshbadyogi avyay in marathi

5.व्यतीरिकवाचक शब्दयोगी अव्यय :-

शिवाय – बिना – खेरीज – वाचून – व्यतिरिक्त – परता

उदा .

 1. आजचा कार्यक्रम अध्यक्षशिवाय सुरु झालेला आहे
 2. वर्गात आमच्याखेजरी कोणीही उपस्थित नव्हते
 3. विद्ये बिना मती गेली
 4. तो आईवाचून पोरका झाला
 5. वडिलांनी माझ्यापुरती हिस्सा राखून ठेवला

A} व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय

B}

C}

D}

6.हेतुवाचक शब्दयोगी अव्यय :-

   साठी – करने – करिता – अर्थी – स्तव

 1. मी लग्नासाठी बाहेरगावी गेलो
 2. तुझ्याकारणे मी अभ्यास सोडला
 3. आम्ही पुस्तकाकरिता पैसे जमविले
 4. तो ज्या स्वरा बोलतो व्याअर्थ काहीतरी सत्य असले पाहिजे
 5. आम्ही वाढदिवसाप्रीत्यर्थ भेटवस्तू खरेदी केल्या
 6. मी परीक्षेनिमित्य नागपूरला गेलो
 7. तो माटीतोस्तव तेथे पोहोचला

A} हेतुवाचक श. अshbadyogi avyay in marathi

7.योग्यावाचक शब्दयोगी अव्यय :-

सारखा – जोगा – जोन्या – समान – सम – प्रमाने -योग्य

 1. ते पद तुझ्यायोग्य नाही
 2. तिचा आवाज कोकिळे सारखा आहे
 3. काही गोष्टी जीवनात मनाजोग्या नसतात
 4. तू शिवाजी प्रमाणे व्यक्ती मत्व घडव

A} योग्यावाचक शब्दयोगी अव्यय :-

B}

C}

8.तुलनावाचक शब्दयोगी अव्यय :-

पेक्षा – तर – तम – मध्ये – परीस

 1. राम रावणापेक्षा श्रेष्ठ होता
 2. तोतर खरा बोलतो
 3. तुझ्यातम योग्य नाही
 4. आमच्या दोघांमध्ये चांगले संबध आहे
 5. जीवन हे सोन्यापरीस चांगले आहे

A} तुलावाचक शब्दयोगी अव्यय

B}

C}

9.कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय :-

च – मात्र – ना – पण – फक्त – केवळ

 1. माझ्याजीवनात आईच प्रेरणा आह
 2. कालच्या हल्यात उरलमान बचावला
 3. तोना नेहमीच खरा बोलतो
 4. मला माझे बालपण आठवले
 5. आता शब्द फक्त शिक्ल्ल्क राहिले
 6. मला आईकेवळ मदत करते

A} कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय

B}

C}

10.संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय :-

सुद्धा – देखील – हि – पण – केवळ – फक्त

 1. आगेत ग्रंथालायसुध्दा जळाले
 2. सभेत तोदेखिल उपस्थित होता
 3. तिचा जोडीदारहि बाहेर आला
 4. मला त्याबारिक सर्वकाही आठवले
 5. आज विद्यार्थी फक्त उपस्थित आहे
 6. वादळाने घरकेवळ शिल्लक ठेवले

A} संग्रहवाचक शब्दयोगी अव्ययshabd yogi avyay examples

शब्दयोगी अव्यय

11.सबंधवाचक शब्दयोगी अव्यय :-

विषयी- संबंधी- विशी

 1. मला गरिबीविषयी आदर आहे
 2. मी शेताच्या कामासाबंधी गावात गेलो
 3. माझ्या मनात तिच्या विषयी मतभेत नाही

A} सबंधवाचक शब्दवाचक अव्यय

B}

12.सहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय :-

 बरोबर- सह- संगे – संकट – सहित -सर्वे – निशी – समवेत

 1. मी आईबरोबर गावी गेलो
 2. सीतारामसह वनवासात गेली
 3. वायुसंग मोद भरे
 4. ती कुटुंबसकत सहलीला पोहोचलो
 5. माझ्यासवे त्याला वैभावप्रप्त झाले
 6. अर्जन शस्त्रनिशी उध्दात उतरला
 7. तो मित्रासोबत बागेत होता

A} सहचर्यवाचक शब्दयोगी अव्ययshabd yogi avyay examples

13.भागवाचक शब्दयोगी अव्यय:-

   पैकी – आतून – पोटी

 1. शशीला शंबरपैकी नव्वदगुण मिळाले
 2. आईच्यापोटी रत जन्माला आला
 3. तिने जमिनीतून सोने उगवले
 4. मी मनातून आत्मविश्वास ठेवला

A} भागवाचक शब्दयोगी अव्यय

B}

C}

14.विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय :-

  बदल – ऐवजी – जागी – बदली

 1. तो माझ्याबद्दल चांगले विचार ठेवतो
 2. शेतकरी घराऐवजी शेतीला महत्त्व देतो
 3. त्याच्या जागी नवीन खेडाळू मिळाला
 4. मी त्याच्याबद्दल / त्याबदली तेल विकत घेतलं

A} विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय

15.दिकवाचक शब्दयोगी अव्यय:-

प्रती – कडे – लागी – प्रत

 1. माझी देवप्रत श्रद्धा आहे
 2. शामच्या आईप्रत खूप प्रेम आहे
 3. त्याने देवाकडे प्रार्थना केली
 4. जीवालागी घोर

A} दीकवाचक शब्दयोगी अव्यय

B}

C}

16.विरोधवाचक शब्दयोगी अव्यय :-

     विरुध्द –विन- उलटे- उलट

 1. भारताने पकविरूध्द सामना जिंकला
 2. मला आईविन करमत नाही
 3. तो सगळ उलट / उलटे काम करतो

A} विरोधवाचक शब्दयोगी अव्ययsshabd yogi avyay examples

17.परिणामवाचक शब्दयोगी अव्यय :-

भर

 1. आज दिवसभर पाऊस पडला

A} परिणामवाचक शब्दयोगी अव्ययshabd yogi avyay

साधित शब्दयोगी अव्यय

   साधित शब्दयोगी अव्यायाचे खालील प्रकार

 1. नामसाधित शब्दयोगी अव्यय
 2. विशेषणसाधित शब्दयोगी अव्यय
 3. धातूसाधित शब्दयोगी अव्यय
 4. अन्यसाधित शब्दयोगी अव्ययshabd yogi avyay

1} नामसाधित शब्दयोगी अव्यय :-

                    नामापासून तयार होणारया शब्दयोगी अव्यायास नामसाधित शब्दयोगी अव्यय असे म्हणतात

  नाम                    नामसाधित श.अ

1} कड                         कडे

2} प्रमाण                       प्रामाणे

3} मध्य’                        मध्ये

4} पूर्व                          पूर्वी

5} अंत                          अंती

6} मुळ                          मुळे

7} विषय                        विषयी    

 1. मी शेतीकडे लक्ष देतो
 2. राम दिलेल्या वचनाप्रमाणे वागत होता
 3. आमच्या वर्गातील स्वच्छता असते
 4. या शतकापूर्वी समाजकीर्ती घडली
 5. तो शब्दअंती थांबत होता
 6. आज संपामुळे शहर बंद होता
 7. मला देशाविषयी अभिमान आहे

A} साधित श्बद्योगी अव्यय           A} शब्दयोगी अव्ययshabd yogi avyay

2} विशेषणसाधित शब्दयोगी अव्यय :-

सम – सारखा – समान – योग्य

 1. शेती कर्जपुरवठ्याचे प्रमाणसम असेल
 2. तो वाघासारखा शूर योद्धा आहे
 3. आम्ही मित्रासमान सहलीला गेलो
 4. तो पूर्णपणे योग्य होता

A} साधित शब्दयोगी अव्यय             A} विशेषणसाधित अव्यय

3} धातूसाधित शब्दयोगी अव्यय :-

                        धातूपासून तयार होणाऱ्या शब्दयोगी अव्यायास धातूसाधित शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

  धातू                  धातूसाधित शब्दयोगी अव्यय

1} कर                       करिता

2} देख                        देखील

3} पाव                        पावेतो

4} लाग                        लागी

उदा

 1. मी आई करिता शाल विकत घेतली
 2. माझे मित्र देखील समाजकार्य करतात
 3. आम्ही रात्री पावेतो घरी पोहोचलो
 4. देवालागी भक्ती

A} साधित शब्दयोगी अव्यय               A} धातूसाधित शब्दयोगी अव्यय

B}                                                  B}

shabd yogi avyay

4} अव्ययसाधित शब्दयोगी अव्यय :-

                        अव्यायापासून तयार होणाऱ्या शब्दयोगी अव्यय.

     अव्यय                     अव्ययसाधित शब्दयोगी अव्यय

 1. पुढे                     पुढून
 2. जळव जवळून
 3. आत आतून
 4. खाली खालून
 5. मध्ये मधून

उदा.

 1. वाघ माझ्यापढून समोर आला
 2. गोदावरी नदी नाशिक जवळून वाहते
 3. त्याने शेतीमधून भरपूर धान्य काढले
 4. रेल्वे पुलाखालून धावत होती
 5. त्याने घरातून दार बंद केले

A} अव्ययसाधित शब्द अव्यय               A} साधित रा अव्यय

शुध्द शब्दयोगी अव्यय

                   च – मात्र – देखील – ना – पण – सुध्दा -हि

उदा.

 1. मला नेहमी आईच मदत करते
 2. कार्यक्रमाला मित्र मात्र उपस्थित होता
 3. माझी ताईदेखील परीक्षा उतीर्ण झाली
 4. पक्षी हि आकाशात उडाले
 5. तीना हुशार मुलगी आहे
 6. सर्व शेतकरीसुध्दा पेरणीला गेले
 7. मला माझे लहानपण आठवले

A} शुद्ध शब्दयोगी अव्यय

B}

C}

D}

Q अव्ययाचा प्रकार ओळखा?

A} शब्दयोगी अव्यय

shabd yogi avyay

edit by :-pooja Deshmukh