Skip to content

मराठी व्याकरण

Home » Shabdanchya Jati|| शब्दांच्या जाती

Shabdanchya Jati|| शब्दांच्या जाती

Shabdanchya jati

Shabdachya Jati

-:शब्दाच्या जाती:-

*सव्यय / विकरण / विकारी = बदलणारा
*अव्यय / अविकरण / अविकारी = न बदलणारा

सव्यय:- नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या चार जातीत लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होतो. त्याला विकारी / विकरण / सव्यय असे म्हणतात

Shabdachya jati
Shabdachya jati2

पुरुष
प्रथम —पुरुष—— मी – आम्ही
द्वितीय —पुरुष —-तु – तुम्ही
तृतीय —-पुरुष—- तो , ती, ते, त्याक्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी, केवलप्रयोगी यांच्या रुपात लिंग, वचन, पुरुष याच्यामुळे बदल होत नाही त्यास अविकारी / अविकरण/ अव्यय असे म्हणतात.

1)क्रियाविशेषण अव्यय
घोडा– जलद–धावतो
कर्ता– क्रियाविशेषण–क्रियापद

 लिंग
स्त्रीः- घोडी जलद धावते
पु.:-घोडा जलद घावतो
न.पु.:- घोडे जलद धावतात

वचन
ए.व.:- मुलगा जलद धावतो
अनेकः- मुले जलद धावतात.

2) शब्दयोगी अव्यय

लिगं
पु.:- घोडा झाडाखाली बसतो.

स्त्री:- घोडी झाडाखाली बसते

न.पुः- घोडे झाडाखाली बसतात

एकः- घोडा झाडाखाली बसतो
अनेकः- घोडे झाडाखाली बसतातवरील
उदाहरणात लिंग वचन पुरुष यामुळे बदल झालेला दिसत नाही म्हणून त्याला अव्यय म्हणतात

error: Content is protected !!
0 Shares
Share via
Copy link