Skip to content

मराठी व्याकरण || Marathi Vyakaran

Home » मराठी व्याकरण परिचय » Batmi lekhan in Marathi मराठी बातमी लेखन

Batmi lekhan in Marathi मराठी बातमी लेखन

Batmi Lekhan In Marathi

Batmi lekhan in Marathi हा विषय महाराष्ट्र माध्यमिक शाळांत परीक्षेत वारंवार विचारलं जाणार टॉपिक आहे. Batmi lekhan in Marathi ह्या बाबत इयत्ता ८ वी ,९ वी,१० वी परीक्षेत  प्रश्न विचारले जातात.

what is meant by batmi lekhan in marathi || बातमी लेखन म्हणजे काय

बातमी लेखन हा  एक प्रकारचा  लेखनाचा प्रकार आहे. चालू घडामोडी बाबत माहिती देणे तसेच जागरूकता निर्माण करण्यासाठी बातमी लेखन प्रकार अस्थिव्यात आला आहे. बातमी लेखन मध्ये आपण समाज ,राजकीय ,खेळ ,अर्थशास्त्र,भूगोल ,इतिहास इ . बाबतीत समाचार लिहिणे म्हणजे बातमी लेखन करणे होय.

बातमी लेखन म्हणजे चालू घडामोडी बाबत  माहिती सादर करणारी लेखन कौशल्य  आहे. आकर्षक आणि मनोरंजक अशी लेखन कौशल्य वापरणे  बातमी लेखन मध्ये आवश्यक आहे.

Marathi Letter Writing -Read More

आजूबाजूच्या जगाबाबत जागरूक ठेवन्याचे कौशल्य बातमी लेखन मध्ये आहे .

How to write Batmi lekhan in marathi

बातमी लेखनाचे कसे असावे खालीलप्रमाणे आहेत:

 • तथ्यात्मकता बातमी लेखन : वस्तु स्थितीला घरून कोणतीही भ्रामक व काल्पनिक माहिती न पुरविणे .
 • निष्पक्षता: ह्या लेखनात लेखकांनी स्वतचे व्ययक्तिक लिखाण न करता एकदम निष्पक्ष माहिती सादर करणे गरजेचे आहे.
 • सबंधितता: बातमी देताना संबधीत विषय लेखन करावे. बातमी सोडून काही काल्पनिक विषय लिहू नये.
 • आकर्षकता: बातमी मनोरंजक वाचताना रस निर्माण करणारी असावी. वाचताना कंटाळवाणी वाटू नये.

बातमी लेखन करताना आपले नाव व संपर्क पत्ता देणे आवश्यक करा.

 

Format of batmi lekhan in marathi || बातमी लेखन ची रचना

अग्र रेषा  (Title ): ह्या मध्ये एक शीर्षक किंवा headline जे थोडक्यात संपूर्ण विषय सांगू शकेन असे लिहावे.

उपअग्ररेषा (Subheadline):बातमी संबंधित आणखी काही मुद्दे उप अग्ररेषे मध्ये समाविशठ करावे.

मायना (Lead): कोण,काय कसे केव्हा कधी ह्या प्रकारचे लेखन मायनामद्धे करावे. हे लेखन अगदी व्यवस्थित करावे कारण हाच संपूर्ण बातमीचा मर्म आहे.

मुख्य बातमी (Main News Content): संपूर्ण बातमीचे थोडक्यात विवरण करावे.

तसेच (Additionally): आणखी काही संबंधित मुद्दे परंतु विषयाच्या निगडीत.

छायाचित्रे (Images): काही pictures जि विषयाला स्पष्टपणे दाखवतील.

संदर्भ (References or Sources): कोठून काही माहिती संकलित केली असेल तेथून त्यांचा संदर्भ देणे कधीही चांगले .

संपर्क (Contact Details): आपला नाव व संपर्क पत्ता देणे आवश्यक. कोणाला अधिक माहिती द्यावी वाटेल तेव्हा आपण त्यांना आपला संपर्क पत्ता द्यावा.

Types of batmi Lakhan in Marathi

 1. स्थलांक बातमी ह्या प्रकारात दुर्घटना, निवडणूक परिणाम, वाणिज्यिक घटना इत्यादी.
 2. मुद्दा आधारित बातमी ह्या बातम्यात विषेश विषय किंवा मुद्द्यावर प्रकाश टाकला जातो.
 3. माहितीपर बातमी: नवीन माहीत सांगणारी
 4. मनोरंजन बातमी : सिनेमा, संगीत, कला, वाचन, खेळाडू, इत्यादी

Examples  of batmi Lakhan in Marathi

Plastic bandi batmi lekhan in marathi

प्लास्टिक बंदी: पर्यावरण संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल

भारत सरकारने देशभरात प्लास्टिक बंदी लागू केली आहे. ही बंदी 1 जुलै 2022 पासून लागू झाली आहे. या बंदीमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, प्लेट, ग्लास, चमचे, काटे, स्ट्रॉ, थर्माकोल इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.

प्लास्टिक बंदी हा पर्यावरण संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. प्लास्टिक हा एक अविघटनशील पदार्थ आहे जो हजारो वर्षे नष्ट होत नाही. प्लास्टिकचा वापर केल्याने पर्यावरणात प्रदूषण होते. प्लास्टिक पाण्यात फेकले जाते तेव्हा ते जलचरांना मारते. प्लास्टिक जमिनीत फेकले जाते तेव्हा ते मातीला प्रदूषित करते. प्लास्टिकचा वापर केल्याने हवा प्रदूषित होते.

प्लास्टिक बंदीमुळे पर्यावरण प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. प्लास्टिक बंदीमुळे लोकांना प्लास्टिकचा वापर कमी करण्यास प्रवृत्त होईल. प्लास्टिक बंदीमुळे पर्यावरण स्वच्छ होईल.

प्लास्टिक बंदी ही एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या बंदीमुळे पर्यावरण संरक्षण होईल. प्लास्टिक बंदीला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा.

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांमध्ये प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंड ठोठावणे, प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करणे, प्लास्टिकचा विकल्प उपलब्ध करून देणे इत्यादींचा समावेश आहे.

सरकारने प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांना 500 रुपये ते 5000 रुपये पर्यंत दंड होऊ शकतो. सरकारने प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांना कारावासाची शिक्षा होऊ शकते.

सरकारने प्लास्टिकचा विकल्प उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील घेतला आहे. सरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कागदी पिशव्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले आहे. सरकारने प्लास्टिकच्या प्लेट, ग्लास, चमचे, काटे, स्ट्रॉ, थर्माकोल इत्यादी वस्तूंऐवजी नैसर्गिक वस्तूंचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले आहे.

Raktadan shibir Batmi lekhan in marathi

batmi lekhan In Marathi

Teachers day batmi lekhan in marathi

Teachers Day Batmi Lekhan In Marathi

vriksharopan batmi lekhan in marathi

Batmi Lekhan In Marathi

सराव करीता आम्ही काही टॉपिक देत आहोत 

 • jagtik mahila din batmi lekhan in marathi
 • vasundhara din batmi lekhan in marathi
 • nirop samarambh batmi lekhan in marathi
error: Content is protected !!
0 Shares
Share via
Copy link
Powered by Social Snap