Skip to content

मराठी व्याकरण || Marathi Vyakaran

Home » शब्दाच्या जाती » ubhyanvayi avyay in marathi ||उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार

ubhyanvayi avyay in marathi ||उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार

ubhyanvayi avyay in marathi

Ubhyanvayi avyay in marathi

 दोन शब्द  किंवा दोन वाक्य जोडण्याचे कार्य करणाव्या अव्ययास उभयान्वयी अव्यय असे म्हणतात .

                                उभय = दोन

                               अव्यय = सबंध

लिंग , वचन , विभक्ती , पुरुष यामुळे उभयान्वयी अव्यायात बदल होत नही म्हणून त्यास अविकारी अव्यय असे म्हणतात.

उदा.

A} प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय :-

B} गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय :-

A}प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय:-

                                                  दोन प्रधान वाक्य मुख्य वाक्य जोडण्याचे काम करण्याऱ्या अव्यायास प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

ubhyanvayi avyay in marathi

उदा.  आणि व – अथवा – किंवा – शिवाय – परंतु – वा – अन – कि -तरी – बाकी – किंतु – परी – म्हणून- सबब – यास्तव – याकरिता – तस्न्मात – तेव्हा

यान्ना प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात

1} मी शाळेत गेलो आणि परत आलो    11}———–किंतु————

2} तू घरी जा व काम कर                    12}———–परी—————-

3}——–अथवा————–          13}———-म्हणून————

4}———किंवा————–          14}——-सबब———-

5}——-शिवाय———                   15}——थीस्तव———

6}——–परंतु————-               16}——–यास्तव——–

7}——-वा————                      17}———याकरिता——-

8}——-अन———-                       18}——–तस्मात———

9}——कि———–                         19}———तेव्हा———

10}——बाकी——–

 

A} प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय            A} केवलवाक्य’

B} गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय             B} संयुक्तवाक्य

C}                                        C} मिश्रवाक्य

प्रधानत्वसूचक / बोधक अव्यायाचे चार प्रकार पडतात

  1. समच्चयसूचक उभयान्वयी अव्यय
  2. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
  3. न्यनत्वबोधक उभयन्वयी अव्यय
  4. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय

1} समच्चयसूचक उभयान्वयी अव्यय:-

                                                              दोन मुख्य वाक्य जोडण्याचे कार्य करणाऱ्या उभयान्वयी अव्यायस समच्चयसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

समच्चयसूचक उभयान्वयी अव्यय हे पहिला वाक्यत अधिकभर घालतात.

ubhyanvayi avyay in marathi

उदा . आणि – व – अन – शिवाय यांना समच्चयसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदा.

  1. शाळेची घंटा झाली आणि मुले नाचू लागली
  2. तो घरी पोहोचला व भांडणाला सुरुवात झाली
  3. त्याने गरिबांना जेवण दिले शिवाय कपडेटी दिले
  4. मुख्यमंत्री उभे राहिले आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या
  5. सेनापती ने इशारा केला अन आम्ही शत्रुवर तुटून पडलो
  6. Q. अव्ययाचा प्रकार उभयान्वयी अव्यायचा प्रकार?

A} उभयान्वयी अव्यय             A} समुच्चयबोधक उ.भ.अव्यय

B}                             B}

 

वाक्याचा प्रकार ओळखा?

A} संयुक्त वाक्य

B}

C}

2}विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय:-

                                                            दोघांपैकी एकाची निवड करतात

उदा .

       अथवा – वा – किंवा – कि

  1. देह जावो अथवा राहो ! पांडुरंगी द्रुढ भावो ||
  2. पाऊस पडो वा न पडो मी गावी जाणारच
  3. तुला चहा हवा कि कॉफी
  4. मी किंवा माझे भाऊ शेती करतीलच

A} विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय          A} संयुक्त वाक्य

3} न्यनत्वबोधक उभयन्वयी अव्यय:-

                                                            पहिल्या वाक्यत काही उणीव किंवा दोष / कमीपणा असल्याचे दर्शविते त्यास न्यनत्वबोधक उभयन्वयी अव्यय असे म्हणतात.ubhyanvayi avyay in marathi

उदा.

    पण – परंतु – परी – बाकी – किंतु – तरी

  1. मी बाहेर आले पण काम झालाच नही
  2. कर्करोगावर बरेच संशोधन झाले परंतु औषध निघाले नाही
  3. मरावे परी कीर्ती रूपे उरावे
  4. मला थोडे बरे नही बाकी काही नही
  5. मी तरी शाळेत जाईल

A} न्यनत्वबोधक उभयन्वयी अव्यय      A} संयुक्त वाक्य

B}                                 B}

4} परिणामबोधक उभयान्वयी अव्यय:-

                                                       पहिल्या वाक्यात जे घडले टायचा परिणाम दुसरया वाक्यात दिसतो

ubhyanvayi avyay in marathi

उदा.

        म्हणून – सबब – याकरिता – यास्तव – तस्मात – तेव्हा

  1. मी मनापासन ते काम केले म्हणून पूर्ण झाले
  2. रस्त्यात गाडी बंद पडली यास्तव / सबब मला उशीर झाला
  3. मला त्याने मारले याकरिता / म्हणून मी त्याच्याशी बोलत नाही
  4. वडलांनी आयुष्भर मेहनत केली म्हणूनच यश प्राप्त झाला

A} परिणामबोधक उभयान्वयी अव्यय        A} संयुक्त वाक्य

B}                                    B}

B} गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय :-

                                                     जेव्हा एक प्रधान वाक्य व दुसरे गौण वाक्य असे असताना वर्णाची जी वाक्य जोडली जातात त्यास गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात .

मुख्यप्रधान वाक्य   +    उप/ गौण वाक्य   =  गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय

उदा. म्हणजे – म्हणून – कि – जे -कारण – करनकि -काकी- यास्तव – सबब – जर -तर- जरी-तरी- तर-तरी

  1. ——-म्हणजे ——–
  2. ——-म्हणून———-
  3. ——–कि———-
  4. ———जे———–
  5. ———कारणकि——
  6. ———काकी———
  7. ——–यास्तव———-
  8. ———सबब———-

गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचे चार प्रकार पडतात

  1. स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय
  2. कारणबोधक उभयान्वयी अव्यय
  3. उदेशबोधक उभयान्वयी अव्यय
  4. संकेतबोधक उभयान्वयी अव्यय

1} स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय :-

                            या उभयान्वयी अव्ययाने दोन वाक्यात सबंध जोडलेला असतो तसेच मुख्य वाक्यांचे स्वरूप /खुलासा / स्पष्टीकरण केलेले असते.

  1. उदा.   म्हणून – म्हणजे – कि- जे

    1. एक डझन म्हणजे बारा वस्तू
    2. एक रुपया म्हणून त्यांनी मला 2 रुपये दिले
    3. सर म्हणाले कि आम्ही जिंकलो
    4. विनंती अर्ज ऐसा जे

    A} स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय             A} मिश्र वाक्य

2} कारणबोधक उभयान्वयी अव्यय:-

                                                        हि उभयान्वयी अव्यय मुख्य वाक्याचे कारण दुसऱ्या वाक्यात सांगतात  किंवा पहिल्या वाक्याचे कारण दुसऱ्या वाक्यात आलेले असते .

उ.दा.{कारण-कारण-की -काकी }यान्ना कारणबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात .

उ.दा.

1.सचिन सामनावीर ठरला कारण त्याने चांगली खेळी केली .

2.मला मराठी काव्य आवडले काकी ते मायबोलीत आहे .

3.त्याला पोलिसांनी पकडले कारण त्याने चोरी केली .

4.मला देशा विषयी अभिमान आहे काकी ती माझी जन्मभूमी आहे.

5.मला बढती मिळाली कारण कि मी चोख कामगिरी केली .

6.मला सुती कापड आवडले काकी ते या देशात तयार होते .
7.मला शिक्षकांनी मारले कारण मी चुकीचे उत्तर दिले.

  1. A) कारणबोधक उभयान्वयी अव्यय:-

B)————————————-

C)————————————–

D)—————————————

३) उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय :-

                                                    जेव्हा उपवाक्य हे मुख्य वाक्याचा उद्देश/हेतू दर्शवितात त्यास उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय  असे म्हणतात .ubhyanvayi avyay in marathi

उदा –{ म्हणून -सबब-यास्तव }

  1. चांगले शिक्षण मिळावे म्हणून मुबईला गेलो .
  2. प्रथम क्रमांक मिळावा यास्तव /सबब मी प्रयत्न केला .
  3. तपचर्या करता यावी म्हणून मी वनवासात गेलो.
  4. A) उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय

B)________________________

C)________________________

D)________________________

४)संकेत बोधक उभयान्वयी अव्यय:-

                             ज्या उभयान्वयी अव्यायामुळे पहिल्या वाक्यातील अटीवर दुसऱ्या वाक्यातील गोष्ठ अवलंबुन असते त्यास संकेत बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात .

जर शाळेला सुट्टी मिळाली तर मी गावी जाईन.

प्रयत्न केला तर यश मिळेल.

तो माझ्याकडे आला कि मी नक्की येईन .

तू अधिकारी झाला म्हणजे माझ्या जीवनाचे सार्थक होईल.

जरी त्याला पैसे दिले तरी त्याने खर्च केले नाही .ubhyanvayi avyay in marathi

error: Content is protected !!
0 Shares
Share via
Copy link
Powered by Social Snap