Skip to content

मराठी व्याकरण || Marathi Vyakaran

Home » मराठी व्याकरण परिचय » Suvichar In Marathi 7 Lessons I’ve Learned From in [2020] .

Suvichar In Marathi 7 Lessons I’ve Learned From in [2020] .

Suvichar In Marathi

Suvichar In Marathi 20 best Of best In Marathi Langauge.See

We Provide You 20 Best Suvichar in Marathi With Images

latest marathi suvichar With Images

100 suvichar in marathi

आयुष म्हणजे तुमच्या सोबत जे घडते ते १० टक्के आणि त्या१.वर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ते ९० टक्के असते 

latest marathi suvichar

जी व्यक्ति तुमच्या प्रगति वर जळते तिचा कधीही तिरस्कार करू नका कारण ती तुम्हाला त्यांच्या पेक्षा श्रेठ मानते 

whatsapp suvichar marathi

नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि एवढं करूनही ते तुमची कदर करत नसेल तर तो त्यांचा दोष आहे तुमचं नाही 

marathi suvichar on education

कधी कधी देव तुमची परिस्थिति बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते

motivation suvichar in marathi

सुख ही एक मानसिक सवय आहे ती लावून घेण आपल्या हातात असत जितके स्वताला सुखी समजलं तितके सुखी राहाल 

swami vivekanand suvichar in marathi

वाट पाहणार्‍यांपेक्षा वाट लावणारे खूप असतात जमिनीवर राहून आकाशाला हात लावणारे खूप असतात सर्वांच्या आयूषात दुख भरभरून असत कारण सुख देंनार्‍यांपेक्षा दुख देणारे खूप असतात .

marathi suvichar in marathi

शिक्षण डिग्री पैसा माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नाही कष्ठ अनुभव व माणुसकी हीच माणसाचा श्रेठत्व ठरवते 

english suvichar in marathi translation

एक कोटीचा हिरा जर अंधारात हरवला तर त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी ठरते.एखाद्या गोष्टीचे महत्व त्यांच्या किमतीपेक्षा त्याच्या वेळेवर येणार्‍या उपयोगीतेवर ठरते 

motivation suvichar in marathi

शेकडो लोकांनी कौतुक केल म्हणून कोणी यशस्वी  ठरत नाही जे प्रतिकूल परिस्थिति मध्ये  यशला गवसणी घालतात त्यांना यशस्वी म्हटलं जात 

funny suvichar in marathi

आशा कढीच सोडू नये एक दिवस आपल्याला जे हवय ते नक्की मिळेल आणि मग आपणच मागे वळून बघून म्हणू अरेच्या इतच्या अडचणी मधून मी खरच मार्ग काढला 

suvichar in marathi language

एखादी चूक दुरुस्त करण्यासाठी जर आपण काही करू शकत नसू तर एखादी तकरार करण्याचा पण आपल्याला काही अधिकार नाही

suvichar in marathi images download

आहे त्याच्यात ज्याला समाधान मानता येत त्याला सुखी होता येत 

swachata suvichar in marathi

आपल्याला कोणाच्या मागे जाण्याची गरज नाही आपण आपल काम उत्तम कराव आपल्या मताची मानस आपल्याला जुळत जातील 

mahatma gandhi suvichar in marathi

यश हे सोप कशाच्या तरी तुलनेत असते  पण समाधान हे महा कठीण कारण त्याला मनाची परवानगी लागते

shivaji maharaj suvichar in marathi

जी मानस दुसर्‍याच्या चेहर्‍यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ईश्वर त्यांच्या चेहर्‍यावर आनंद कधीच कमी हू देत नाही

suvichar in marathi wallpaper

आत्मविश्वासाने केलेल्या कामाला कोणत्याही संकटाची भीती नसते मुळात संकट आपल्या आत्म विश्वासची परीक्षा घेण्यासाठी बनलेली असतात  

vivekananda suvichar in marathi

जेव्हा काही लोक आपली आठवण फक्त गरज असल्यावर काढतात तेव्हा वाईट वाटू नये कारण एका मेणबत्ती ची आठवण गरज झाल्यावर कढते 

मराठी सुविचार

जिंकणे म्हणजे पहिले येणे नसते एखादी गोष्ट पाहिल्यापेक्षा चांगली करणे म्हणजे जिंकणे होय 

मराठी सुविचार

योग्य दिशा ही अतिशय महत्वाची गोष्ठ आहे अनिश्चित गतीपेक्षा कारण तुम्ही  ज्या दिशेला घावत आहात ती योग्य असेल तरच तुम्ही यशस्वी व्हाल  

मराठी सुविचार

error: Content is protected !!
0 Shares
Share via
Copy link
Powered by Social Snap