Home » मराठी व्याकरण परिचय » Marathi Grammar

Marathi Grammar

marathi grammar

Marathi Grammar

Marathi Grammar Introduction

    Marathi grammar  किंवा मराठी व्याकरण हा एम .पी.एस.सी परीक्षेतील एक महत्वाचा विषय आहे.

     महाराष्ट्र शासनाचा सर्व कारभार हा मराठीतूनच चालतो.म्हनुन मराठी भाषा कोणत्याही स्पर्धा परीक्षा देणार्‍या उमेदवाराला अवगत असणे आवशक आहे.

     मराठी भाषा ही शुद्ध स्वरूपातून बोलली जावी ह्यासाठी Marathi Grammar माहीत असेने निकडीचे आहे.

     यू टुब वर मराठी व्याकरणावरील चॅनल असून त्या मध्ये मराठी व्याकरणावर आधारित विडियो Lectures मोफत प्रकाशित करण्यात आले आहे.

     माझ्या Marathi Grammar, एम पी एस सी अभ्यासक्रमावर आधारित pdf नोट्स मी Marathigrammar.com ह्या साकेत स्थळाला भेट देवून तुम्ही त्या वेळोवेळी मिळवू शकता.

     ह्या संकेत स्थळावर काही ऑनलाइन Marathi grammar  वर आधारित Marathi grammar online test परीक्षा घेण्यात सुद्धा येईल.

Marathi Grammar :-

                  भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालवा किंवा भाषेचा व्यवहार शूद्ध स्वरूपतून चालवा याकरिता जे नियम ठरविण्यात आले.त्या नियमांना Marathi Grammar म्हणतात.

                  भाषेला योग्य वळण देणे हेच व्याकरणाचे काम असून .Marathi Grammar ल पतंजलिनी शब्दंनुशासण असे म्हटले आहे.

 1. व्याकरण म्हणजे स्पष्टीकरण होय .
 2. व्याकरण म्हणजे स्पष्टीकरण शास्त्र  होय.
 3. व्याकरण हा शब्द वी+आ+कारण किंवा वि +आ +कृ असा लिहिला जातो.
 4. मराठी भाषेचे पहिले पुस्तक श्रीरंपूर प.बंगाल येथे तयार करण्यात आले आहे.
 5. मराठी भाषेतील पहिले पुस्तक 1836 मध्ये (महाराष्ट्र भाषेचे व्याकरण)प्रकाशित झाले यांचे लेखक गंगाधर शास्त्री फडके होते.
 6. पुढील माहिती Marathi Grammar भाषेचा उगम ,शब्द ,वाक्य,पद,अक्षर,वर्ण ह्या साठी विडियो पाहावा.

मराठी व्याकरण वर्णविचार व प्रकार :-

                                 ज्या वर्णचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यास स्वर म्हणतात.

       ज्या वर्णच्या उच्चारला वर्णाच्या वर्णाची गरज लागत नाही अश्या स्वतंत्रपणे उच्चारल्या येणार्‍या वर्णाना स्वर म्हंटतात.

 स्वर =सुर

स्वराचा उच्चार करत असतांना तोंड उघडे असते

एकूण स्वर 14 आहेत

अ ,आ,ई ,इ ,उ,ऊ,ऋ ,लृ,ए ,ऐ ,ओ ,औ,आणि दोन ईग्रजीतील स्वर

Marathi grammar स्वरचे प्रकार साठी विडियो बघावा.

मराठी व्याकरण स्वर्रांधी :-

                            ज्या वर्णाचा उच्चार करतांना स्वरचि आधी मदत घ्यावी लागते त्यास स्वरांधी म्हणतात.

      स्वरांधी म्हणजे स्वर आहे आधी असा वर्ण

      स्वरांधीचे दोन प्रकार पडतात .ते आहे अं आणि अः यांना स्वरांधी म्हणतात

पुढील माहिती करिता विडियो बघावा.

मराठी व्याकरण व्यंजन :-

                           व्यंजन वर्णचा उच्चार करण्यास स्वरचि अवशक्यता असते त्यास व्यंजन असे म्हणतात . 

व्यंजनाचा उच्चार पूर्ण करण्यास ‘अ’ या स्वरांची मदत घ्यावी लागते

वि +ज्ज +न = व्यंजन

 • व्यंजन म्हणजे प्रगट करणे/व्यक्त करणे
 • व्यंजन ही अपूर्ण उच्चारची व लंगडी असतात
 • व्यंजनाचा उच्चार करतांना तोंड बंद असते
 • एकूण वजन 34 आहेत
 • पुढील आदिक माहिती करिता विडियो बघावा

मराठी व्याकरण संधि :-

                         संधि ही तत्सम शब्दाच्या बाबतीत होते.वर्णच्या एकत्र होण्याच्या प्रकरस संधि असे म्हणतात.

वर्ण + वर्ण = संधि

संधि म्हणजे वर्णाचे एकत्रीकरण होय

संधि म्हणजे साधने/जोडणे होय

एकपुढे एक आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकरास संधि असे म्हणतात .

संधीचे चार प्रकार पडतात

 1. स्वरसंधी
 2. व्यंजनसंधी
 3. विसर्गसंधी
 4. मराठी विशेष संधि

मराठी व्याकरण स्वर-संधि :-

                           जेव्हा दोन स्वर एकत्र येतात तेव्हा त्या संधिला स्वर संधि असे म्हणतात.

पुढील महितीकरिता विडियो बघावा

मराठी व्याकरण व्यंजनसंधी :-

                    स्पर्श व्यंजनपैकी अनुनासिकशिवाय कोणत्याही व्यंजांनापूढे कठोर व्यजण आले असतं,त्या पहिल्या व्यंजांनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यजण येवून संधि होते.याला प्रथमव्यंजंसंधी म्हणतात.

पुढील महितीकरिता विडियो बघावा .

मराठी व्याकरण विसर्गसंधी :-

                               एकत्र येणार्‍या वर्णातील पहिलं वर्ण विसर्ग व दूसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो त्यास विसर्गसंधि असे म्हणतात. 

       पुढील महितीकरिता विडियो बघावा

मराठी व्याकरण मराठी विशेष संधि :-

                                      मराठीत तत्सम शब्द संस्कृत भाषेतून बरेच आले आहेत ते एकत्र आले आहेत ते एकत्र आले की त्याची संधि होते म्हणून मराठी संधीचे दोन प्रकार पडतात

1.पूर्व रूप संधि

2.पररूप संधि

1.पूर्व रूप संधि :-

             जेव्हा स्वर एकपुढे एक आले असता त्यातील पहिलं स्वर न बदलता तसाच राहतो व दूसरा स्वर लोप पावतो त्या संधीस पूर्वरूप संधि म्हणतात

 1. नदी + आत =नदीत
 2. काही + असा =काहीसा
 3. किती+ एक = कितीक

2.पररूप संधि :-

            मराठी शब्दांची संधि होत असतांना पहिलं पदातील शेवटचा स्वर लोप पावतो व दूसरा स्वर कायम राहतो त्यास पररूप संधि असे म्हणतात.

घरी =घर + ई

     घ + र+अ+ +ई =अ हा स्वर लोप पावतो

     घ + र + ई

     घरी

मराठी व्याकरण शब्दांच्या जाती :-

                                   शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत.

 1. नाम
 2. सर्वनाम
 3. विशेषण
 4. क्रियापद
 5. क्रियाविशेषण अव्यय
 6. शब्दयोगी अव्यय
 7. उभयंव्ययी अव्यय
 8. केवलप्रयोगी अव्यय      

पुढील माहिती करिता विडियो बघावा.

Marathi grammar ह्या संकेत स्थलवर वेळोवेळी माहिती सुधारण्यात येईल त्या मुले संकेत स्थळला  

भेट द्या !

Marathi Mhani ह्या टॉपिक वरील विडियो सुद्धा बघवा

17 thoughts on “Marathi Grammar”

 1. Pingback: Marathi Letter Writing |Marathi Letter Format | मराठी पत्र लेखन

 2. Pingback: मराठी बाराखडी || Marathi Barakhadi || Marathi Alphabets

 3. Pingback: Marathi numbers | name | From 1 To 100 | In Word PDf

 4. Pingback: Marathi Grammar Book For MPSC Top 3 Books | For Competative Exams

 5. Pingback: English To Marathi Translation App | Marathi Grammar | Marathi Vyakaran

 6. Pingback: MARATHI LANGUAGE Secret Things You Didn't Know About

 7. Знаете ли вы?
  Предок вождя революции участвовал в управлении долгами Российской империи.
  Консервативные художественные критики обрушились на портрет девушки, называя её гермафродитом, дочерью Каина и проституткой.
  Бразильский дипломат принимал непосредственное участие в создании государства Восточный Тимор.
  Клирик-саксонец стать папой римским не захотел, а патриархом Севера не смог.
  Самцы косатки, обитающие в Британской Колумбии, всю жизнь живут с мамой.

  http://www.arbeca.net/

Leave a Reply

Your email address will not be published.