
Marathi Grammar In English
मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण ह्या दोघांच्या अभ्यासक्रममध्ये सारखे पण आहे .
मी आपल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणातील अभ्यासक्रम आणि इंग्रजीमधील अभ्यासक्रम ह्यातील सारखे पण दाखवून देण्याचा प्रयत्न करतो
इंग्रजी भाषेत शिकणार्या मुलांना मराठी व्याकरण इंद्रजीमद्धे कसे शिकणे सोप जात ते पाहू .
मराठी मातृभाषा नसणार्या मुलांना मराठीतून व्याकरण अभ्यासाने थोडे कठीण जाते .
त्यामुळे इंग्रजी व्याकरण माहिती असणार्यांना विद्यार्थ्यांना थोडी साम्यता वाटावी म्हणून ही पोस्ट
Marathi Grammar In English Syallabus



Also See Post On Marathi Grammar Full Introduction CLick Here



Also See Marathi vyakaran Videos For MPSC Exams











