Skip to content

मराठी व्याकरण || Marathi Vyakaran

Home » अलंकार » Alankar In Marathi

Alankar In Marathi

alankar in marathi

alankar in marathi 

आणखी वाचा :-वचन  मराठी व्याकरण

 -:अलंकार:-

अलंकार म्हणजे दागिना ज्यामुळे शरीराची शोभा वाढत सौदर्यात भर पडते माणसाची जी गोष्टी असते तीच भाषेची असते .

भाषा परिणाम कारक व प्रभावी होण्यासाठी तसेच चांगली व आकर्षक वाटण्यासाठी आपण अलंकारिक

भाषा वापरतो

ज्यामुळे भाषेला सौदर्य प्राप्त होतो भाषा प्रभावी त्या गुणधर्म युक्त शब्दांना भाषेचे अलंकार असे म्हणतात.

भाषेच्या अलंकारचे दोन प्रकार पडतात

1} शब्द अलंकार

2} अर्था  अलंकार

  1. Q. भाषेचे अलंकार किती?

A} एक  B} दोन  C} तीन  D} चार

1] शब्द अलंकार:-

शब्दाच्या माध्यमातून साम्य किवा विरोध दाखावून तर कधी नाद निर्माण करून जे शब्द भाषेत सौदर्य निर्माण करतात

त्यास शब्द अलंकार असे म्हणतात.alankar in marathi 

शब्द अलांकाराचे तीन प्रकार पडतात

  1. अनुप्रास अलंकार
  2. यमक अलंकार
  3. श्लेश अलंकार

1.अनुप्रास अलंकार :-

कवितेच्या चरणात एकाचा अक्षराची पुर्नावृत्ती करून नद्युकत सौदर्य निर्माण होते .त्यास अनुप्रास अलंकार असे म्हणतात.

                  एकाच अक्षराची पुनरावृत्ती = अनुप्रास अलंकार

गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले शीत तनु चपल अनिलगण निघाले

                ग – ड – द – नि- ळे – त – ल – ले – च- ण – त

A} क              B} ड

C} द               D} नि / ल

रजत नील ताम्र नील स्थिर पल पल सलील

A} अनुप्रास अलंकार     B}

वरील उदाहरणात अक्षराची पुनरावृत्ती अनुप्रास अलंकार

पेटविले पाषाण पठारावती शिवबाबी गळ्यामध्ये गरीबाच्या गाजे संताची वाणी

पदाच्या शेवटी वरील उदाहरण नी अक्षराची पुर्नावृत्ती म्हणून अनुप्रास अलंकार.

2} यमक अलंकार :-

                                  कवितेच्या चरणा शेवटी मध्ये ठराविक ठीकणी एक किवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास त्यास यमक अलंकार असे म्हणतात.

उदा . सुसंगती सदा घडो

सुजन वाक्य कानी पडो

कलंक मर्ताचा सडो

विषय सर्वया नावडो

वरील उदा डो अक्षराची पुनरावृत्ती झालेली दिसते

. यमक  अलंकार

जाणावा तो ज्ञानी

पूर्ण समाधानी

नि:सदेट मनी

सर्वकाळ

वरील उदा पहिला तीन चरणा शेवटी ‘नी’ अक्षराची पुर्नावृत्ती वेगळ्या अथार्ने दिसत

. यमक अलंकार म्हणतात

  • हिरवे हिरवे गार गालिचे

हरित तरुणाच्या मकमलीचे

वरील उदा ‘चे’ अक्षराची पुनरावृत्ती

. यमक अलंकार

  • राज्य गादीवरी काढी तुझ्या आठवणी

फळा आली माया मायेची पाठवणी

वरील उदा ‘नि’ अक्षराची पुर्नावृती चरणाच्या शेवटी वेगळ्या अर्थाने दिसते

.यमक अलंकार.

3} श्लेश अलंकार:-

श्लेश = आलिंगन / मिठी

                          एकाच शब्द दोन अर्थाने वापरल्यामुळे जे शब्द चमकृती साधले त्यास श्लेश अलंकार असे म्हणतात .

    मित्र =  सखा – सूर्य      सुमने = पुष्प

    जीवन = आयुष – पाणी    सुमने = चांगले मन

    नवरी = वाढू – बायको      नवरी =नवरा म्हणून स्वीकारणे

    नलगे = नलराजा

 नलगे = नाही लागत

उदा.

  1. मित्राच्या उद्याने सर्वाना आनंद होतो
  2. अरे मेघ तू सर्वाना जीवन देतोस
  3. कुस्करु नका हि सुमने

जरी वास नसे तिळयास

तरी तुम्हास अर्पिली सुमने

  1. श्रीकृष्ण नवरा मी नवरी

शिशुपाल नवरा मी नवरी

  1. ते शितलोपचारी जागी झाली हळूच मग बोले

औषध नलगे मजला परी सुनी माता बरे म्हणुनी डोले

2.अर्था अलंकार :-

                        जेव्हा शब्दाच्या वेगवेगळ्या आर्थामुळे भाषेचे सौदर्य अधिक खुलून दिसते त्याला अर्था अलंकार म्हणतात .alankar in marathi 

अर्था अलंकाराचे खालील प्रकार पडतात.

  1. उपमा अलंकार
  2. उन्प्रेक्षा अलंकार
  3. रूपक अलंकार
  4. व्यतिरेक अलंकार
  5. दुष्टांत अलंकार
  6. अन्योकती अलंकार
  7. पर्याय वृल अलंकार
  8. सार अलंकार
  9. व्याजोकती अलंकार
  10. चेतन बुनोप्त्ती अलंकार

1} उपमा :-

            दोन भिन्न गोष्टीतील साम्य / सारखेपाणा चमत्ककृती वर्णन केलेले असते त्यास उपमा अलंकार असे म्हणतात .

उपमा अलंकारात

    सम – सारखा , जसा – सद्श्य , गत , परी , समान

            या सारखे शब्द वापरलेले असतात

उदा. 1} मुंबईची घरे माना लहान कबुतराच्या खुराड्यासारखी  

        उपमेय  – मुंबईची घरे

        उपमान –  कबुतराच्या खुराड्यासारखी

     2}सावळाच रंग तुझा पावसाळी नभावरी

        उपमेय – सावळाच रंग

        उपमान – पावसाळी नभ

    3} आभाळात माया तुझी आम्हावरी राहू दे

        उपमान  – आभाळ

        उपमेय   – माया

उपमा अलांकाराचे चार प्रकार पडतात

  1. उपमेय – ज्याची तुलना करावयाची आहे ते
  2. उपमान – ज्याच्याशी तुलना करावयाची आहे ते
  3. साधारण धर्म – दोन वस्तूतील सारखेपणा
  4. साम्यावाचक – सारखेपणा दाखविणारा शब्द

2} उन्प्रेक्षा अलंकार :-

                               उपमेय हे जणू उपमाच आहे , असे वर्णन जेथे केलेले असते त्यास उत्प्रेक्षा अलंकार असे म्हणतात .

जणू -काय -गमे -वाटे -भासे -कि

या सारखेपणा दाखविणारे शब्द वाक्यात आलेले असतात .

1} ती गुलाबी उषा म्हणे परमेश्वर प्रेम जणू

 2} किती मासा कोंबडा मजेदार

    मान त्याची किती बाकदार

    शिरोभागी तांबडा तुरा हाले

    जणू जासवंदी फुल उमलेले

    अर्धपायी पाधरशी विजार

    गजे विहेगातील बडा फौजदार

    उपमेय – तांबडा तुरा

    उपमान – जासवंदी फुल

3} रूपक अलंकार :-

                              उपमेय व उपमान याच्यात एकरूपता आहे ते वेगळे नाहीत असे वर्णन म्हणजे रूपक अलंकार होय .

या सारखेपणा दाखविणारे शब्द वाक्यात आलेले असतात .

लहान मुल म्हणजे मातीचा गोळा

        आकारद्यावा तशी मूर्ती घडते

         उपमेय – लहान मुल

         उपमान – मातीचा गोळा

4} व्यतिरेक अलंकार:-  

                                  उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन जेथे केले असेल त्यास व्यतिरेक अलंकार असे म्हणतात .

         1} अमृतावूनीही गाड नाम तुझे देवा

              उपनाम  < देव

               अमृत   < देव

         2} देवाचे नाव हे अमृतापेक्षाहि श्रेष्ट आहे

              कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप उडून सांगताना त्यातील असंभवता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते अश्यावेळी त्यास व्यतिरेक अलंकार असे म्हणतात .

        3} दमडीच तेल आणच सासूबाईच न्हान झाल

            मामाजीची दाढी झाली

            बहुजींची शेंडी झाली

5} अतिशोक्ती अलंकार:alankar in marathi 

              उरल तेल झाकून ठेवला

              लांडारिचा पाय लागला

              वेशी पर्यंत ओळख गेला

              त्यात उंट पोहून गेला

  वरील उदा वास्तुस्तीतीपेक्षा कितीतरी गोष्टी फुगून सांगितल्या जातात .

उदा . जो अंबरी उफळता खुर लागला हे

      जो चंद्रमा नीज तुसुवारी डाग लागला आहे .

6} दुष्टांत अलंकार :-  

                      एखाद्या विष्याचे वर्णन करून झाल्यावे ती गोष्ट पडवून नेण्याकरीता एखाद्या अर्थाचा दाखला / उदा म्हणजे दुष्टांत अलंकार होय .

                  लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा

                   रोरावत रात थोर त्यासी अंकुशाचा मार

7} अन्योक्ती अलंकार :- 

                                   अन्योक्ती = दुसरयाला उद्देशून बोलने

           येथे समस्त बहिरे बसतात लोक

            का भाषणे मधुर तू करशी अनेक

             हे मूर्ख यास किमपीही नसे विषेक

             रागवून तुझला गणतील काक

8} पर्यावृल अलंकार :-                                                                                                              एखादी गोष्ट सरळ सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने / मार्गाने सांगणे यास पर्याय वृल अलंकार असे म्हणतात

  •                माझा मित्र सरकारचा पाहुणचार घेत आहे
  •               माझा उरलपत्रिकेवर खुश होऊन शिक्षकाने मला वन्स मोर दिला
  •               काळाने  त्याला आमच्यातून हिरावून नेले

9} सार अलंकार :-

                         एखद्या वाक्यात कल्पना चढत्या क्रमाने मांडून त्याचा उत्कर्ष साधलेला असतो त्यास सार अलंकार म्हणतात .alankar in marathi 

             

              अधिक मर्कत तशातही मध्य त्याला

               झाला तशातच जरी वृश्चिक दशत्याला

                झाली तयास तद्नंतर भूतबाधा

                चेष्ठा वधु मग किती कापिच्या अगाधा

10} व्याजोक्ती :-

                        एखादया गोष्टीचे खरे कारण लपून दुसरेच कारण देण्याचा जिथे पर्यंत होतो त्यास व्याजोक्ती अलंकार असे म्हणतात .

                 येता क्षण वियोगाच

                 पाणी नेत्रामध्ये दिसे

                 डोळ्यात काय गेले म्हणुनी नैना पुसे .

11} चेतन बुनोक्ती अलंकार :-

                                          निसर्गातील वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून मनुष्य्प्रमाणे वागतात असे वर्णन जेथे केलेले असते त्यास चेतन बुनोक्ती अलंकार असे म्हणतात .

             उदा . कुटुंबवत्सल इथे फणस हा

                        कटी खांनदयावर घेऊन बाळे

                        कथीते त्याला कुशल मुलांचे

                        गंगाजाळीचे बेत आगळे

alankar in marathi 

error: Content is protected !!
0 Shares
Share via
Copy link
Powered by Social Snap