नामाचे कार्य -मराठी ग्रामर

नामाचे कार्य
१)
सामान्यनाम केंव्हा केंव्हा विशेष नामाचे कार्य करते
सामान्यनाम विशेषनाम
(संपूर्ण जातीचे नाव ) (स्वतः ह )
तारा तारा
बेबी बेबी
नगर नगर
१) तारा गाण्यात प्रथम आली
२) यंदा बेबी शाळेत जाते
३) मी कालच नगर हून आलो

तारा ,बेबी, नगर मुळात सामान्यनाम असून वाक्यात विशेषनाम म्हणून आलेले आहे म्हणून विशेष नाम

२) विशेषनाम हे सामान्य नामाचे कार्य करते
कुंभकर्ण ,जमदग्नी ,सुदामा ,भीम, हे विशेष नाम आहे
सामान्यनाम विशेषनाम
(संपूर्ण जातीचे नाव ) (स्वतः ह )
राक्षस कुंभकर्ण
ऋषी जमदग्नी
मित्र सुदामा

१) शेजारचे काका कुंभकर्ण आहे.
२) बाळासाहेब जमदग्नी अवतार आहे .
कुंभकर्ण ,जमदग्नी हे मूळचे विशेषनाम असून वाक्यात त्यांचा उपयोग सामान्यानामासारखा करतात
म्हणून सामान्यनाम

३) भाववाचक नाम केंव्हा केंव्हा विशेषनामा सारखे कार्य करते

सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम
(संपूर्ण जातीचे नाव ) (स्वतः ह ) गुणधर्म
स्त्री शांती शांती
पुरुष विश्वास विश्वास

१) शांती हि माझ्या आईची बहीन आहे.
२) विश्वास परीक्षा उतीर्ण झाला.
शांती विश्वास मूळचे भाववाचक नाम असून वाक्यात विशेषनामासारखा केला आहे म्हणून भाववाचक नाम

४)विशेषनामाचे अनेक वचन होत नाही किंवा विशेषणाचा उपयोग अनेक वचन सारखा केला जातो

सामान्यनाम विशेषनाम
(संपूर्ण जातीचे नाव ) (स्वतः ह )
वार सोमवार
ऋषी नारद
माझ्या आईने सोळा सोमवारांचे व्रत केले आहे
आमच्या नगरात बरेच ऋषी आहेत .
सोमवार नारद ही मुळची विशेषनाम म्हणून वाक्यात त्याचा उपयोग अनेकवचना सारखा केला आहे म्हणून अनेकवचन

Stay With Us

I am Marathi Grammar Tutor giving free lessons on Grammar In Marathi

Leave a Reply

Social

Stay With Us
Copyright © 2018 Marathi Grammar || Marathi Vyakaran
%d bloggers like this: