दर्शक सर्वनाम -मराठी व्याकरण

Review of: Marathi Vyakaran
Product by:
Marathi Grammar

Reviewed by:
Rating:
5
On September 13, 2017
Last modified:May 6, 2018

Summary:

Sarvnam

Marathi Vyakaran मराठी व्याकरण

सर्वनाम म्हणजे नाम ऐवजी येणारा शब्द

सर्वनामा करिता वापरल्या जाण्याऱ्या परंतु स्वतंत्र अस्तित्व नसलेला शब्द म्हणजे सर्वनाम होय .
नाम ऐवजी येणाऱ्या विकारी शब्द सर्वनाम म्हणतात .
सर्वनामाला स्वताचा अर्थ नसतो सर्वनाम ज्या नामाबद्दल आलेला असतो त्या नामाचा अर्थ त्याला प्राप्त होतो.
सर्वनाम = प्रतीनाम

एकून मूळ सर्वनामे ९ आहेत

मी –तू–तो–हा–जो–कोण–काय–आपण–स्वतः ह

लिंग नुसार बदलणारे सर्वनाम ३ आहेत
उ.दा . तो–हा–जो

पु. स्री न.पु

तो ती ते

हा ही हे

जो जी जे

वचनानुसार बदलणारी सर्वनामे पाच आहेत
उ.दा . मी–तू–तो–हा–जो

एकवचन अनेकवचन

तो, ती, ते त्या

हा ,हि , हे ह्या

जो,जी ,जे ज्या

मी आम्ही

तू तुम्ही

सर्वनाम
वरील तिन्हीही वर्गातील नामाबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात
सर्वनामाचे एकून सहा प्रकार आहेत
१) पुरुषवाचक सर्वनाम
२) दर्शक सर्वनाम
३) संबंधी सर्वनाम
४) प्रश्नार्थक सर्वनाम
५) सामान्य /अनिच्छित सर्वनाम
६) आत्मवाचक सर्वनाम

१) पुरुषवाचक सर्वनाम :-
पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार
1 प्रथम पुरुषवाचक
2 द्वितीयपुरुषवाचक
3 तृतीय पुरुषवाचक

1 प्रथम पुरुषवाचक :-
जे सर्वनाम स्वतः ह विषयी वापरतात त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात
उ.दा . मी–आम्ही –आपण–स्वतः ह
१) मी गावी जातो
२) आम्ही स्पर्धा जिंकली
३) स्वतः ह चित्रपट पहिला

2 द्वितीय पुरुषवाचक :-
ज्याच्याशी बोलतो त्याविषयी वापरतात येणारे सर्वनाम होय

उ.दा . तू , तुम्ही
१) तू गावी जाणार का ?
२) तुम्ही परीक्षा दिली
३) तू क्रिकेट खेळ

3 तृतीय पुरुषवाचक :-
ज्याच्या विषयी ज्या बाबत बोलत जातो त्याकरिता वापरण्यात येणारे सर्वनाम

उ.दा . तो , ती ,ते , त्या

१) तो क्रिकेट खेळतो

२) ती रांगोळी काढते

३) ते घर बंद आहे

४) त्या मुलाचे नाव काय आहे ?

Stay With Us

I am Marathi Grammar Tutor giving free lessons on Grammar In Marathi

2 thoughts on “दर्शक सर्वनाम -मराठी व्याकरण

Leave a Reply

Social

Stay With Us
Copyright © 2018 Marathi Grammar || Marathi Vyakaran
%d bloggers like this: