Marathi Bhasha Din

Marathi Langauge Day

        Marathi Bhasha 

Marathi Bhasha विषयी माहिती

 1. Marathi Bhasha हि महाराष्ट्राची राज भाषा आहे

 2. मराठी भाषा हि संस्कृत तद्भव आर्य भाषा आहे .

 3. जगातील सर्वात प्राचीन भाषा हि संस्कृत आहे .

 4. मराठी भाषेचे पाणिनी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर आहे .

 5. संस्कृत हि प्राचीन भाषा असून त्यापासून मराठी भाषा तयार झाली आहे .

 

Bhasha

 1. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन आहे .

 2. भाषा म्हणजे बोलणे बोलण्याचा व्यवहार करणे .

 3. भाषा हि ध्वनिनी बनलेली आहे .

 4. भाषा हा शब्द ‘भाष’या संस्कृत धातू पासून बनलेला आहे .

 5. धातू म्हणजे मूळ शब्द .

 6. भाषेचा जन्म मनातील विचार ,भावना ,कल्पना ,जेव्हा आपल्या मुखावाटे बाहेर पडतात त्यावेळी भाषेचा जन्म होतो .

 7. आपल्या मनातील विचार ,भावना ,कल्पना जेव्हा व्यक्त करायचे असतात त्यावेळी भाषा हे महत्वपूर्ण साधन आहे .

                       Marathi Bhasheche Prakar

 

भाषेचे मुख्यतः दोन प्रकार पडतात

1) नैसर्गिक भाषा /स्वाभाविक भाषा

२)कृत्रिम भाषा /सांकेतिक भाषा

 नैसर्गिक भाषा /स्वाभाविक भाषा

जी भाषा स्वाभाविकपणे बोलली जाते त्या भाषेला नैसर्गिक भाषा असे म्हणतात

उ .दा .चेहरा ,हावभाव

कृत्रिम भाषा /सांकेतिक भाषा

ज्या भाषेमध्ये सांकेतिक खुणांचा ,चिन्हाचा ,प्रतीकांचा उपयोग केला जातो त्या भाषेला सांकेतिक भाषा म्हणतात .

 

Marathi Bhasha 

 • भाषेमध्ये आपण लेखन व भाषण या दोन्ही चाही समाविष करतो .

 • आधी भाषा बनते मग तिचे व्याकरण तयार होते .

 • भाषा प्रवाहिनी आहे .

 

लिपी

 • ज्या सांकेतिक खुणांनी आपण लेखन करतो त्यास ‘लिपी’ म्हणतात

 • लिपीतील प्रत्येक खुणेला ‘अक्षर ‘असे म्हणतात .

 • लिपी हा शब्द ‘लीप’या धातू पासून तयार झाला आहे .

 • लीप म्हणजे =साखाने /माखणे /लीपणे

 • लिपी हा शब्द ‘लिख’ या धातू’ पासून तयार झाला आहे .लिख म्हणजे =लिहिणे/कोरून खुणा करणे

Marathi Bhasha 

 • मराठी भाषा ज्या लिपीमध्ये लिहितात त्यास मराठी बालबोध लिपी म्हणतात .

 • बालबोध लिपी ला ‘देवनागरी लिपी’ म्हणतात .

 • देवनागरी लिपी हि आर्य लोकांची भाषा आहे

 • संस्कृत मराठी गुजराती हिंदी बंगाली कन्नड तमिळ तेलगु इत्यादी भाषा देवनागरी लिपीतून तयार झाल्या आहेत .

 • मराठीमध्ये ध्वनीना स्वतंत्र वर्ण असतात

 • मराठी भाषा उभ्या आडव्या तिरप्या गोलाकार रेषांनी बनलेली आहे .

 • मराठी भाषा लिहिण्याची पध्दत डावीकडून उजवीकडे आहे .

                                    Marathi 

Marathi Bhasha history And information:-

 Language Is Ind-European language Spoken By Maharashtra State In India .Marathi Stand  22nd of All scheduled language In india.

Rank 19th in The Word For Most spoken Language And 4 th In Indian Language.Speaking People is Around 7 Crores 30 Lack In world.Language Developed From Sanstrit-Prakrut Language Though Gujarati,Hindi,Pharasi,Arabic,Kannada, and English Make  Marathi A Rich Language.

Language First Source Got in Karnataka At Gomate shwarachya (Bahuali Statue) near  Shravan Belgol Where it was Written Below Statue (इ.स. ९८३ )Words ‘श्री चावुणडराजे करवियले ‘.

 

“माझा मऱ्हाटाची बोलू कवतिके”|

परी अमृतातेंही पैजेसी जिंके |

ऐसी अक्षरेची रसिके |मेळविन|| “

6. This Oath saith Dyandev Has Taken .

Marathi Bhasha Din :-

Marathi Bhasha
V.V. SHirvad kar

Marathi  Din Is Celebrated on 27 February .This Day Is Celebrated in The Memory of वि .वा. शिरवाडकर This Day Is Birthday Of Shirvadkar.Because of His Great Contribution Over Marathi Language.

Also Known As  “कुसुमाग्रज”

मराठी भाषेचे पाणिनी :- दादोबा पांडुरंग तर्खडकर

मराठी भाषेचे शिवाजी :- विष्णुशास्त्री चिपळूणकर

Marathi Bhasha Lipi Vyakaran

 

Stay With Us

I am Marathi Grammar Tutor giving free lessons on Grammar In Marathi

Leave a Reply

Social

Stay With Us
Copyright © 2018 Marathi Grammar || Marathi Vyakaran
%d bloggers like this: