भाववाचक नाम -Marathi Grammar

                                   भाववाचक नाम भाववाचक :-                       ज्या नामामुळे प्राण्यातील किवा पदार्थातील एखाद्या गुणाचा किंवा धर्माचा बोध होतो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात  भाववाचक नामांना वेगळे अस्तीत्व नसते  ते काल्पनिक असते  भाववाचक नामात प्राणी व वस्तू यामधील गुणांचा बोध होतो तसेच भाववाचक नाम एकवचनी असते  भाववाचक…

Social

Stay With Us
Copyright © 2018 Marathi Grammar || Marathi Vyakaran